Breaking News

महत्वाच्या बातम्या

पोलादपूरमधील दाम्पत्य कोरोना पॉझिटीव्ह

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील पळचिल येथे एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर मंगळवारी (दि. 25) तुर्भे बुद्रुक येथील दाम्पत्याचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी दिली. चौथ्या लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील चार गावांमध्ये सहा कोरोनाबाधित झाले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची टेस्ट करण्यासाठी स्वॅब तपासणीकरिता …

Read More »

माणगाव तालुक्यात आणखी तीन कोरोना रुग्ण आढळले

बाधितांची संख्या 34वर माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, मूर, सणसवाडी व जोर या ठिकाणी नवीन तीन रुग्ण आढळले असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. तालुक्यातील बाधित रुग्णांपैकी कुशेडे तर्फे गोवेले गावात सर्वप्रथम आढळलेला एकमेव रुग्ण बरा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई व अन्य ठिकाणांहून …

Read More »

रायगडातील कोळी बांधव संकटात

विविध आपत्तींमुळे नाखवांवर लाखो रुपयांचे कर्ज मुरूड : प्रतिनिधी – चालू वर्षात कोळी समाज कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. एकापाठोपाठ एक संकटे, एलईडी मासेमारीमुळे मासळी मिळण्याचे कमी झालेले प्रमाण आणि आता कोरोना प्रादुर्भावामुळे नाखवा मंडळी पुरती कोलमडली आहेत. केंद्राप्रमाणे राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कोळी बांधव करीत आहेत. …

Read More »

खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यअहवालात राज्य शासनाच्या योजना

माजी आमदार माणिक जगताप यांची टीका महाड : प्रतिनिधीखासदार सुनील तटकरे यांनी त्यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर एक कार्यअहवाल सादर केला. यामध्ये सर्व योजना राज्य शासनाच्या असून, त्या धादांत खोटेपणाने मांडल्या गेल्या आहेत, अशा शब्दांत या कार्यअहवालावर माजी आमदार माणिक जगताप यांनी सोमवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप …

Read More »

‘सीकेटी’च्या राज्यस्तरीय वेबिनारला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण विभाग, महिला विकास कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यस्तरीय वेबिनार घेण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा …

Read More »

खोपोलीत कचर्‍यात आढळल्या दोन हजारांच्या बनावट नोटा

खालापूर : प्रतिनिधीखोपोलीत विणानागर परिसरात सोमवारी (दि. 25) सकाळी रस्त्यावर पडलेल्या कचर्‍याच्या पिशवीत दोन हजारांच्या बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी पाचारण केल्यावर हा खुलासा झाला. खोपोली शहरातील विणानगर परिसरात मॉर्निंग वॉकला जाताना व्हीडीएम स्कूलच्या जवळ कचर्‍याच्या पिशवीत दोन हजारांच्या नोटा नागरिकांना दिसल्या. ही बाब खोपोली पोलिसांच्या लक्षात आणून देताच ठाणे अंमलदार …

Read More »

मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना; उपचारासाठी रवाना

मुंबई, नांदेड : प्रतिनिधीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना नांदेड येथून मुंबईला विमानाने हलविण्यासाठी मागितलेली परवानगी प्रशासनाने न दिल्याने ते अ‍ॅम्ब्युलन्सने रवाना झालेे.चव्हाण हे दोन दिवसांपूर्वीच नांदेडला गेले. त्यांनी मुंबईत दोनदा कोरोनाच्या चाचण्या करून घेतल्या. त्या निगेटीव्ह आल्या …

Read More »

वाढता वाढता वाढे..!

देशभरात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजगभरात थैमान घालणार्‍या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सोमवारी (दि. 25) संपलेल्या 24 तासांमध्ये देशभरात सहा हजार 977 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. …

Read More »

रायगडातील कोरोनाबाधितांची संख्या आठशेपार

पनवेल तालुक्याने ओलांडला पाचशेचा आकडा; 33 नवे रुग्ण, दोन महिलांचा मृत्यू पनवेल : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी (दि. 25) नवे 44 रुग्ण आढळून आले. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 22, पनवेल ग्रामीणमधील 11, तळा तीन, माणगाव, खालापूर व कर्जत प्रत्येकी दोन, तर सुधागड व अलिबाग तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. …

Read More »

उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून होणार सुटका!

नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील उमरोली येथील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात छोट्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. आता तेथील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, यंदाच्या पावसाळ्यापासून उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »