Breaking News

महत्वाच्या बातम्या

खारघरमध्ये नगरसेवकांचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने भाजप नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती प्रवीण काळुराम पाटील आणि नगरसेवक रामजी बेरा यांच्या माध्यमातून व डॉ. सतीश भोईर यांच्या विशेष सहकार्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिकम अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप खारघर येथे करण्यात आले. या औषधांचे …

Read More »

भाजपतर्फे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप; नगराध्यक्ष सायली म्हात्रेंकडून उनपच्या कर्मचार्‍यांसाठी उपक्रम

उरण : वार्ताहर उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या वतीने मंगळवारी (दि. 26) नगरपरिषद कर्मचारी व सफाई कामगार यांना पंचक्रोशीत अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे नुकतेच शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या शिफारशीनुसार अर्सेनिक  अल्बम 30 या होमियोपॅथीक गोळ्यांचा …

Read More »

चिकुनगुनिया

चिकुनगुनिया हा आजार नावाने परिचित झाला असला तरी डेंग्यूप्रमाणे त्याच्या अस्तित्वाने खळबळ उडताना दिसते. या आजारात सांध्यांचे दुखणे हे प्रमुख लक्षण असले तरी हे दुखणे प्रामुख्याने बराच काळ राहते. या आजारात व्यक्ती ताप, सांधेदुखी, सांध्यांना आलेली सूज यामुळे हैराण होतोच, शिवाय औषधांचे सेवन करूनही वैतागतो. या आजारात कमालीचा अशक्तपणा येतो. …

Read More »

रेशनकार्ड नसलेल्यांसाठी इझिफॉर्मस मोबाइल अॅप

अलिबाग : प्रतिनिधी रेशनकार्ड नसलेल्या व्यक्तींनाही धान्याचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यासाठी रायगड जिल्हा पुरवठा विभागाने इझिफॉर्मस हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. या अ‍ॅपमुळे काम करणे सुकर झाले आहे. त्यामुळे रायगडचे हे अ‍ॅप आता राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये वापरले जात आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य …

Read More »

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी

पाली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात रुग्णांना रक्ताची सातत्याने गरज भासते. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिहूतील युवकांच्या संकल्पनेतून रविवारी (दि. 25) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शिहू बेणसे विभागातील नागरिकांसह तरुण व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. डॉ. पुरुषोत्तम भोईर …

Read More »

जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांनी माहिती लपवू नये

प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांचे आवाहन पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणार्‍या नागरिकांनी आपली माहिती न लपविता प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे. चौथ्या टप्प्यामध्ये लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आल्याने अनेक नागरिक जिल्ह्याबाहेरून …

Read More »

नागोठणे ग्रामपंचायतीकडून मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ

नागोठणे ः प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आल्याने येथील ग्रामपंचायतीच्या वतीने नालेसफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. 7 जूनपर्यंत शहराच्या सर्व भागातील कामे पूर्ण होतील, असा विश्वास सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आणि ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांनी व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूंचा शहरात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात …

Read More »

माणगावात कोविड 19 रूग्णालय सज्ज

35 दिवसांत केले नूतनीकरण; रुग्णांना दिलासा माणगाव ः प्रतिनिधी जगभरात थैमान घातलेल्या कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णांंचे निदान करणारी यंत्रणा शासन तातडीने उभारत आहे. याचाच एक भाग म्हणून माणगाव उपजिल्हा रुग्णालय कोविड 19करिता सुसज्ज करण्यासाठी एक महिन्यापूर्वी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सूचना केली होती. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यासाठी …

Read More »

दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट वाढला

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत एक लाख 45 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी देशात कोरोनावर मात करून ठणठणीत होणार्‍या रुग्णांचा टक्काही वाढत आहे. जगातील इतर काही महत्त्वाच्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूदर कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी …

Read More »

कोरोनामुळे पालीत कडकडीत बंद

सुधागड : रामप्रहर वृत्तसुधागड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळळल्याने खबरदारी म्हणून पाली बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा ग्रामपंचायत आणि व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. या बंदला मंगळवारी (दि. 26) पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका सुरक्षित होता, मात्र दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील नागशेत येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह …

Read More »