पनवेल : वार्ताहर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपिठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक अंतर्गत मारूती मंदिर नवीन पनवेल केंद्राच्या युवा प्रबोधन विभागाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन पनवेल शहरातील श्री साई ब्लड बँक येथे करण्यात आले होते. त्याला स्वामी सेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासनाने लावलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वामी सेवकांनी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून वूमन्स प्रेस ऑर्गनायझेशनला मदत
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील पत्रकारितेत कार्यरत असणार्या महिला पत्रकारांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मदतीचा हात दिला आहे. तसेच त्यांना सर्वतोपरी मदतही केली आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याच्या या लढाईत 31 मेपर्यंत सर्व जनता लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाऊनची परिस्थिती आणखी किती दिवस राहील याबद्दल साशंकता आहे. अशातच …
Read More »तळीरामांचा मोर्चा रसायनी, पेणकडे
रेड झोनमधील मद्यप्रेमींची वाइन शॉपवर गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पनवेल : वार्ताहर कोरोना साथीचा आजार संपूर्ण देशभरात थैमान घालत असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊन येत्या 31 मेपर्यंत हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यातच नुकतेच दारूची दुकाने काही ठिकाणी सुरु केल्याने तळीरामांची प्रचंड गर्दी वाइन …
Read More »‘अंजुमन’तर्फे पोलिसांना अल्पोपहार
मुरूड ः प्रतिनिधी – मुरूड पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचार्यांना अंजुमन डिग्री सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वडे, समोसे, खजूर, कलिंगड, केळी व शहाळी असे पदार्थ पोलिसांना देण्यात आले. मुरूड पोलीस ठाण्यात एकूण 42 …
Read More »लॉकडाऊनमध्ये कॉन्फरन्स कॉल्सना अच्छे दिन
समूह संपर्कासाठी मागणी वाढली; विविध अॅप्सचा वापर माणगाव ः प्रतिनिधी – देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व संपर्काची विविध साधने बंद झाली आहेत. या संपूर्ण लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिक आपापल्या घरी असून कार्यालये, नोकरीचे ठिकाणे बंद आहेत. जाणे-येणे, पाहुणचार पूर्णपणे बंद आहे. अनेक आस्थापना, …
Read More »जेएसएस रायगडकडून कापडी मास्कचे वाटप
अलिबाग ः प्रतिनिधी – जन शिक्षण संस्थान (जेएसएस) रायगडतर्फे एक लाख एक हजार 252 कापडी मास्क रायगड जिल्हा कारागृहातील कैदी, पोलीस तसेच शासकीय कर्मचार्यांसाठी मोफत वाटप करण्यात आले. जन शिक्षण संस्थानने 28 एप्रिलपासून शिवणकला प्रशिक्षणाचा वापर करून कोरोनापासून बचावासाठी कापडी मास्क तयार केले. रायगड जिल्हा कारागृह अधीक्षक आबासाहेब पाटील यांच्या …
Read More »रोह्यातून 139 मजूर मध्य प्रदेशला रवाना
रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमध्ये अडकलेले रोह्यातील हजारो परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक होते. त्यासाठी शासनाचे निर्देश मिळाल्यानंतर या मजुरांनी ऑनलाइन अर्ज शासनाकडे केल्यानंतर अखेर शनिवारी (दि. 9) या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी मुहूर्त मिळाला असून मध्य प्रदेशसाठी रोहा तालुक्यातून 139 परप्रांतीय मजूर रवाना झाले …
Read More »‘अमृत आहार’ची बिले थकली
पोषण आहार बंद; कुपोषण वाढण्याची भीती कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रातील बालके तसेच त्या हद्दीमधील गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अतिरिक्त पोषण आहार शासनाकडून विशेष बाब म्हणून अमृत आहार योजनेतून दिला जातो. त्या पोषण आहाराची मागील बिले थकली असून मागील दोन महिन्यांपासून पोषण आहार देणेदेखील …
Read More »गावी परतलेल्या युवकांची शेतीकामात साथ
कुटुंबासह ग्रामस्थांना होतेय मदत माणगाव : प्रतिनिधीकोरोना साथीत लॉकडाऊनमुळे कारखाने, कार्यालये बंद झाल्याने शहरात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेली युवा मंडळी आपापल्या गावी परतली आहेत. हे तरुण शेतीच्या कामासाठी आधार ठरत आहेत. त्यामुळे कुटुंब तसेच ग्रामस्थांना हातभार लागत आहे.लॉकडाऊनमुळे शहरांत असणारे चाकरमानी आपल्या मूळ गावी परतले आहेत. यात तरुणांची संख्या मोठी आहे. …
Read More »पनवेल तालुक्यात दोघांचा मृत्यू; तर सात नवे रुग्ण
पनवेल : प्रतिनिधीकामोठ्यात शनिवारी (दि. 9) कोरोनाचे दोन बळी गेले असून, महापालिका क्षेत्रात पाच नवीन रुग्ण आढळले. त्यात पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील मृतांची संख्या सात आणि रुग्णांची संख्या 143 झाली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये दोन नवीन रुग्ण आढळल्याने तालुक्यात कोरोनाचे 190 रुग्ण झाले असून, मृतांची संख्या आठवर गेली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper