Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तस्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर शिक्षणाची पंढरी निर्माण झाली. अशा महान कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी …

Read More »

विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध

मुंबई : राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोर्‍हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तर काँग्रेसकडून जालन्याचे युवा कार्यकर्ते राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत एकच उमेदवार …

Read More »

मोहोपाडा, चौकमध्ये बाहेरील व्यक्तींकडून दारू खरेदी

आमदार महेश बालदी यांनी वेधले पोलीस आयुक्तांचे लक्ष उरण : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघातील मोहोपाडा व चौक या परिसरात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही, मात्र पनवेल व नवी मुंबईतून दारू खरेदीसाठी येत असलेल्या लोकांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य प्रादुर्भावापासून येथील लोकांना वाचवावे, अशी मागणी आमदार महेश बालदी …

Read More »

चित्त तिचे पिलांपाशी

ताई माझी दोन लहान मुले पुण्याला आहेत. ती काय खात असतील कशी राहत असतील मला त्यांना भेटायचे आहे. मला पुण्याला जायला मदत कर अशी आर्जव फोनवरून ती महिला करीत होती. नवी मुंबईच्या माया नगरीत अडकलेली ती पुण्याहून काँट्रॅक्टवर आली होती आणि लॉकडाऊनमुळे ती पुण्याला जाऊ शकत नव्हती. येथे स्वत: अर्धपोटी …

Read More »

कोरोना : जीवन-मरणाची लढाई!

कोरोना या तीन अक्षरी शब्दाने जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे. जागतिक युद्ध, दहशतवादी हल्ले यांचीही इतकी झळ विश्वाला कधी बसली नव्हती की नैसर्गिक आपत्तीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि एकूणच मानवी जीवनाची वाताहत झाल्याची इतिहासात नोंद नाही. ज्या चीनमध्ये कोरोनाची उत्पत्ती झाली तो देश सुरुवातीला गडबडला आणि नंतर …

Read More »

नवघर गावात शिरले उधाणाचे पाणी

उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांत नाराजी उरण : रामप्रहर वृत्त – नवघर गावात समुद्राच्या उधाणाचे पाणी वारंवार घुसून याबाबत राज्य शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नाही. यामुळे ग्रामस्थांत नाराजीचा सूर निघत आहे. ग्रामपंचायत नवघरमधील नवघर गावामध्ये उधानाचे पाणी मोठ्या प्रमाणात आले आहे. यामुळे गावातील लोकांच्या घरामध्ये व घराबाहेर पाणी येऊन …

Read More »

मिरची न्यायला स्कूलबस पोहोचली कर्जतमध्ये

कर्जत : बातमीदार – पनवेल, नवी मुंबई रेड झोन आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या भागातील ग्राहक मिरची खरेदीसाठी कर्जत शहरात सर्रास येत असल्याने कर्जत शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी नवी मुंबई-पनवेलमधून एक स्कूल बस मिरची खरेदीसाठी आली आणि कर्जतकर आक्रमक झाले. त्यांनी त्या स्कूलबस वर पाळत …

Read More »

सुरई येथून गुन्ह्यातील जप्तीचा माल लंपास

रेवदंडा : प्रतिनिधी – गुन्ह्यामध्ये सील केलेला माल लंपास केल्याची घटना मुरूड तालुक्यातील सुरई येथे घडली असून रेवदंडा पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, दहशतवादी विरोधी पथक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 06/2029 कलम 8 (क) 22,29, पोलीस एन.डी.पी.एस.अ‍ॅक्ट 1986 या गुन्हातील सील …

Read More »

परप्रांतीयांसाठी बससेवा; मात्र भूमिपुत्रांना करावी लागतेय पायपीट

उध्दवा अजब तुझे सरकार; महाड आगारातून दोन बसेस रवाना महाड : प्रतिनिधी – महाड आणि पोलादपूरमधुन परप्रांतीय मजुरांना मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी शनिवारी (दि. 9) महाड आगाराच्या वतीने दोन बस सोडण्यात आल्या. दरम्यान, 41 प्रवाशांना घेवून शनिवारी दुपारी 12 वाजता या बसेस पनवेलकडे रवाना झाल्या. मात्र …

Read More »

चिर्ले खाडीत करकोचा पक्ष्याला जीवदान

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील चिर्ले येथील खाडीच्या उथळ पाण्यातील भक्ष पकडण्यासाठी असलेल्या लांब चोचीच्या करकोचा नावाच्या पक्ष्याला खाडीच्या कडेला पाण्यात भिजून आजारी अवस्थेत आढळून आला असता, त्याला अन्य वन्यजीव मित्रांच्या मदतीने निसर्ग वन्यजीव संस्थेचे आनंद मढवी यांनीअलगद उचलून  बाहेर काढले. त्याला पशुसंवर्धन रुग्णालयात उपचार करून पुन्हा मोकळेपणाने संचार …

Read More »