Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग

पनवेल : बातमीदारलॉकडाउन जाहीर झाल्यापासून सर्व ठिकाणची कामे थांबली होती. अनेक महत्त्वाचे प्रकल्पही रखडले. त्यामुळे सरकारकडून काही प्रकल्पांची कामे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प. या प्रकल्पाची बंद पडलेली अंतर्गत कामे सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून या कामांनी आता वेग घेतला आहे.नवी …

Read More »

देशात 24 तासांमध्ये 51 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1594 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 29 हजार 974 एवढी झाली आहे. आतापर्यंत या महामारीने 937 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या 24 तासांत 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली. देशभरात सात …

Read More »

पायी चालून गावी परतणार्‍या 11 जणांना सुधागडात रोखले

पाली : प्रतिनिधीनोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या घरापासून शहरात जाऊन राहिलेला तरुण वर्ग कोरोनामुळे आपल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. अशाच प्रकारे जंगलभागातून पायपीट करून तळकोकणात आपल्या मूळ गावी परतणार्‍या 11 तरुणांना जांभुळपाडा येथील तपासणी नाक्यावर रोखण्यात आले. त्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश सुधागडच्या तहसीलदारांनी दिले आहेत.सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा हद्दीत करचुंडे येथील तपासणी …

Read More »

किराणा दुकानदारांकडून ग्राहकांची लूट

जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री कर्जत : बातमीदारकोरोनामुळे लॉकडाऊन काळात बहुतांश किराणा दुकानदार, व्यापारी हे मालाच्या कमतरतेचे कारण सांगत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढवून ग्राहकांना लुटत असल्याचा प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. रोजच्या स्वयंपाक करताना लागणार्‍या गरजेच्या वस्तू, कडधान्य, डाळी, मसाले, तेल असे चढ्या दराने विक्री केली जात आहे.सर्वसामान्य ग्राहकाच्या …

Read More »

पनवेलमध्ये तीन नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात तीन नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, त्यातील दोघे मुंबईला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. महापालिका क्षेत्रात दोन आणि ग्रामीण भागात एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 58 रुग्ण झाले असून, तालुक्यातील रुग्णांची संख्या 68 झाली आहे, तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 81वर पोहोचला आहे. …

Read More »

पनवेल मनपा प्रभाग 20मध्येही मोदी भोजन कम्युनिटी किचन

गरीब, गरजूंना अन्नछत्राचा लाभ पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल शहर यांच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचन ही संकल्पना महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व …

Read More »

आशेचे किरण

कोरोनाच्या प्रादुर्भावाचे यशस्वी व्यवस्थापन करणार्‍या देशांकडे भारताचे चांगले लक्ष आहे. इतरांकडील परिस्थितीतून आपल्याला काही शिकता येईल का, आपल्याकडील परिस्थिती अधिक शिताफीने नियंत्रणात आणण्याकरिता त्याचा काही वापर करता येईल का, याकडे आपली सरकारी यंत्रणाही बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोरोना विषाणूचे जवळपास अवघ्या जगभरात थैमान सुरू आहे असे म्हटले तर वावगे ठरू …

Read More »

सुरक्षा रक्षकांना अन्नधान्याचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने देशभर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे तळोजा औद्योगिक क्षेत्रातील संकटात सापडलेल्या सुरक्षा रक्षकांना साई सुरक्षा रक्षक एजन्सीने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या कंपनीमध्ये अडकून पडलेल्या सुरक्षा रक्षकांना साई सुरक्षा रक्षक एजन्सीचे प्रमुख राजेंद्र पाटील …

Read More »

चिरनेर (ता. उरण) ः हायवे रोडवर बँक ऑफ महाराष्ट्र येथे बँकिंग कामासाठी परिसरातील नागरिक व महिलांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासल्याचे चित्र दिसून आले. (छाया : जीवन केणी)

Read More »

अंजुमन महाविद्यालयातर्फे अत्यावश्यक सेवा बजावणार्‍यांना मास्कचे वाटप

मुरूड ः प्रतिनिधी   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुरूडमधील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील डीएलएलइ विभागातील मुलांनी 600 मास्क तयार करून सामाजिक उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले 600 मास्क लोकांसाठी कर्तव्य बजावणारे मुरूड पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय तसेच तहसील …

Read More »