पनवेल : रामप्रहर वृत्तकुशल आणि अकुशल कामगारांना महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात परत पाठवण्यापेक्षा त्यांना महाराष्ट्रातच काम उपलब्ध करून दिल्यास राज्याचा महसूल वाढेल, असे मत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.राज्यातील वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये या कुशल वा अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे …
Read More »आता म्हावराही मिळणार एका क्लिकवर!
कोरोनाच्या संकटातून मच्छीमारांना सावरण्यासाठी अॅपची निर्मिती पाली : प्रतिनिधीआधुनिकतेच्या काळात शहरांप्रमाणेच कोळीवाडेही स्मार्ट करण्याच्या उद्देशाने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे शास्त्रज्ञ प्रणित पाटील बोंबील ऑन डिमांड प्लॅटफॉर्म अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे ताजी, स्वच्छ आणि स्वस्त मासळी एका क्लिवर घरपोच मिळणार आहे. यात मच्छीमारांसाठी नोंदणी मोफत असून कोरोनाच्या संकटातून …
Read More »पनवेलमधील दोन डॉक्टर, एका सफाई कामगाराला कोरोना
पनवेल : तालुक्यातील कामोठे येथील महिला डॉक्टर व सफाई कामगार तसेच उलवे येथील एका डॉक्टरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तिन्ही रुग्ण हॉस्पिटलमध्ये काम करणारे आहेत. या नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांची पनवेल महापालिका क्षेत्रातील संख्या 42, तालुक्यातील 49, तर रायगड जिल्ह्यातील 61 झाली आहे. कामोठ्यातील सेक्टर 36 येथील महिला मुंबईतील राजावाडी …
Read More »रानडुकराच्या हल्ल्यात तिघे जखमी
पोलादपूरच्या दिविल येथील घटना पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दिविल गावातील एक कुटुंब रानात लाकूडफाटा गोळा करायला गेले असता एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी घडली. या हल्ल्यात आई, मुलगा व दीर असे तिघे जखमी झाले आहेत.दिवील येथील नामदेव भिल्लारे, …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना महापालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकीट पुरवा
सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना महापालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरविण्यात यावेत, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी लेखी निवेदन दिले. या वेळी भाजपचे शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते. …
Read More »आणखी काही व्यवहारांना केंद्राची सूट
मोबाइल प्रीपेड रिचार्ज, पंखे, पुस्तकांची दुकाने सुरू राहणार नवी दिल्ली ः वृृत्तसंस्थाकोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारने आणखी काही व्यवहारांना सूट दिली आहे. सर्व प्रथम म्हणजे ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचे काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सरकारने सूट दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या …
Read More »चिरनेर-खारपाडा रोडवरील आग विझवण्यात यश
वणवे लावल्याने वन्य जीवांचे अस्तित्व धोक्यात उरण : प्रतिनिधी उरण, पनवेल, पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या जंगलाना बेसुमारपणे वणवे लावण्याचा प्रताप वर्षानुवर्षे सुरूच आहे. असाच प्रताप उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील तलाखराच्या घाटातील पूर्वेच्या डोंगरांला वणवा लावण्यात आला होता. मात्र ही खबर वनविभागाला मिळताच वनरक्षक सन्नी ढोले आणि वन्यजीव …
Read More »नवी मुंबई पोलिसांमार्फत वाहनांसाठी नियमावली
पनवेल : वार्ताहर सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर कामाशिवाय वाहने रस्त्यावर येवू नयेत यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी नियमावली करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ई-पास शिवाय दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही. दुचाकी वाहनांवर फक्त चालक असणार आहे डबल …
Read More »भाजप नेते किरण माळी यांच्याकडून गोरगरिब कुटूंबांना जीवनावश्यक वस्तू
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात जांभिवली ग्रामपंचायत, कराडे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील गरजू गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी भाजपाचे केळवणे जिल्हा परिषद विभागाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच किरण माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी सरपंच आंबो कोडींलकर यांच्या स्मरणार्थ मौजे जांभिवली, चांवढोली, कराडे खुर्द, कासप आदी गावातील …
Read More »श्रीवर्धनमध्ये उसळली नागरिकांची गर्दी
पूर्णत: लॉकडाऊनपूर्वी लोकांची खरेदीसाठी झुंबड श्रीवर्धन : प्रतिनिधी औषधाची दुकाने व दवाखाने याव्यतिरिक्त भाजीपाला व सर्व व्यवहार बंद राहील असे अनेक मेसेज श्रीवर्धनमध्ये व्हॉट्सअॅप वरती फिरत होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी काही नागरिकांनी खरेदीसाठी श्रीवर्धन बाजारपेठेत एकच गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोना आपल्यापासून फक्त तीन किलोमीटर लांब आलेला आहे. याचे कोणतेही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper