Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोनाविरोधात प्राथमिक आरोग्य केंद्र सतर्क; औषधसाठा सज्ज

रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राची कोरोनाच्या संकटकाळात सतर्क सेवा सुरू असून रुग्णसेवेसह कोरोनाविषयक सर्वेक्षण, जनजागृती व आरोग्यसेवा यांचे मार्गदर्शन दिले जात आहे. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वावे, बामणगाव, खानाव, आग्राव, चिंचोटी, रामराज व नागाव हे सात उपकेंद्र आणि 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. डॉ. विजय वाघमोडे व …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिकांना मनस्ताप

श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अर्ध्या ते एक तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येतो. दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना घरात बसणे अशक्य होत आहे. मागील पाच …

Read More »

गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

मुरूड ः प्रतिनिधी येथील गारमबी व नागशेत येथील जंगल भागात पारगाण येथे राहणार्‍या व्यक्तीने गावठी दारू बनविण्याचा अड्डा निर्माण करून दारू काढण्याचे काम करीत होता. याबाबतची खबर मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांना मिळताच त्यांनी एक पथक तयार करून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला.   मुरूड पोलिसांना पारगाण …

Read More »

म्हसळ्यात 47 वाहनांवर कारवाई

म्हसळा ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंध असतानाही म्हसळ्यातील दुचाकीस्वारांनी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे म्हसळा पोलिसांनी बुधवारी 42 दुचाकी व पाच तीनचाकी वाहनांवर कारवाई केली. म्हसळा शहरात पादचार्‍यांना नेहमीच दुचाकीस्वारांचा त्रास होत असल्याने या कारवाईचे पादचार्‍यांनी स्वागत केले. या कारवाईत दीपक ठूस, मृदुला शेलार, …

Read More »

बोरघाटात कांद्याचा ट्रक उलटला

खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात कांदा वाहतूक करणार्‍या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने दस्तुरी येथील अवघड वळणार ट्रक पलटी झाला. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून औरंगाबादहून पनवेलकडे कांदे घेऊन जाताना हा ट्रक खंडाळा येथील अमृतांजन ब्रिजजवळ तीव्र उतारावरून येताना पलटी झाला. यात दोन …

Read More »

संचारबंदीमुळे माडी उत्पादक अडचणीत; शासनाने मोकळीक देण्याची मागणी

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जारी असल्याने मुरूड तालुक्यातील माडी व्यवसाय धोक्यात आला आहे. मुरूड तालुक्यातील सर्व माडी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे नैसर्गिक माडी वाया जात आहे. त्याचप्रमाणे कित्ते भंडारी समाजातील तरुणवर्ग काम नसल्याने घरी बसून आहे. त्यामुळे ज्यांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे त्यांचे खूप हाल …

Read More »

लॉकडाऊनमध्येही रेड हाऊस खुले; ग्रामपंचायतीकडे नोंद नाही; सोशल डिस्टन्सिंगला हरताळ

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका फार्म हाऊस आणि रिसॉर्टचा तालुका म्हणून ओळखला जातो. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने बहुतेक रिसॉर्ट्स शासनाने बंद केले आहेत, मात्र कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे असलेले केतकी बाग आणि रेड हाऊस हे लॉजिंग तसेच बोर्डिंगची सुविधा देणारे रिसॉर्ट्स 24 तास उघडे आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता …

Read More »

चिरनेर येथील गावदेवी, बापूजीदेव यात्रा रद्द

उरण : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा 3 मेपर्यंत लॉकडाऊनचे आवाहन देशवासियांना केले आहे. त्यामुळे राज्यातील यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम शासनाने रद्द केले आहेत. या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेऊन कोरोनाच्या संकटात नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात …

Read More »

तळोजा ग्रामस्थांकडून मजुरांना अन्नदान

300 कामगारांना दररोज जेवण पनवेल : बातमीदार – तळोजा भागातील 300 मजुरांना मागील 19 दिवसांपासून अखंडितपणे जेवण देण्याचे काम तळोजा गावातील काही ग्रामस्थ स्वखर्चाने करीत आहेत. या भागात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांतील कामगार, आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना तळोजा गावातील ग्रामस्थांचा आधार मिळाला आहे. तळोजा सेक्टर 34 परिसरात सिडकोच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू …

Read More »

2.8 टन वजनी नादुरुस्त रोहित्र महावितरणने सहा तासांत बदलले

नवी मुंबई : बातमीदार – महावितरण नेरुळ उपविभाग अंतर्गत येणार्‍या जुईनगर येथे मच्छीमार्केट सेक्टर 23 शेजारी असलेले 630 केव्हीए क्षमतेचे रोहित्र दि. 14 एप्रिल रोजी दुपारी वाजताच्या सुमारास नादुरुस्त झाला होता. त्यामुळे सेक्टर 23 जुईनगर ह्या परिसरात राहणारे सुमारे 300 ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला विद्युतपुरवठा शेजारी असलेल्या …

Read More »