विजबिल न भरल्यास कनेक्शन तोडणार; महावितरणचा इशारा म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा विभागातील वीज ग्राहकांनी वेळेत बिल न भरल्याने महावितरणकडे एकूण दोन कोटी 74 लाखांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून केल्या जाणार्या कारवाईला थकबाकीदार ग्राहकांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे म्हसळा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी …
Read More »भिंगारी येथील ब्रिजवर एसटीच्या धडकेने महिलेचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील भिंगारी येथील ब्रिजवर एसटीने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. एसटी महामंडळाची बस खेडहून मुंबई येथे जात होती. दुपारी 12 च्या सुमारास एसटी भिंगारी येथील ब्रिज वरून पनवेलच्या दिशेने जात होती. त्यावेळी एक महिला ब्रिजवरून रस्ता ओलांडत असताना या बसची …
Read More »कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी संचालक सुभाष देशपांडे, रवींद्र चोरघे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेकडून तपास सुरू आहे. त्या प्रकरणात अटक होऊ नये यासाठी बँकेचे उपाध्यक्ष असलेले संचालक सुभाष मधुकर देशपांडे व संचालक रवींद्र श्रावण चोरघे यांनी केलेले अटकपूर्व जामीन अर्ज पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम …
Read More »उत्तर रायगड महिला मोर्चाची बैठक उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
भरड धान्यापासून बनवलेल्या जेवणाचा महिलांनी घेतला आस्वाद पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय पातळीवर 2023 हे भरड धान्य वर्ष जाहीर झाले असून 5 ते 25 जुलैदरम्यान अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार उत्तर रायगडात 100 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उत्तर …
Read More »खंडणीप्रकरणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर साथीदारांसह अटकेत
पेण ः प्रतिनिधी पेणमधील मुद्रांक विक्रेता हबीब खोत यांच्याकडून तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर व त्यांचे साथीदारांना पेण पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हबीब खोत यांचा पेण तहसील कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रीचा व्यवसाय असून या व्यवसायाविरोधात तहसील कार्यालयात तक्रार न करण्यासाठी एकाने हबीब खोत यांना भेटून …
Read More »खारघरमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला रिक्षाचालक जेरबंद
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत खारघरमध्ये कारवायी करून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. खारघर सेक्टर- 34 बी मधील बोंजर सोसायटीच्या समोरील रोडवर एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ …
Read More »मोरबे रोडवर अपघात; तरुणाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर भरधाव टेम्पोने समोरून येणार्या एका मोटरसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील मोरबे रोडवरील निसर्ग ढाब्याच्या समोर घडली आहे. टाटा 407 टेम्पो क्रमांक (एमएच 04 जीएफ 4636)वरील चालक त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने तालुक्यातील मोरबे रोडवरील निसर्ग ढाब्याच्या समोरून जात असताना …
Read More »कर्जत भाजपकडून उद्धव ठाकरेंचा निषेध
कर्जत : प्रतिनिधी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गलिच्छ टीकेबद्दल कर्जत भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बुधवारी (दि. 12) जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तसेच यापुढे अशा प्रकारच्या टिकेला तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात …
Read More »‘त्या’ डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
रसायनी-मोहोपाडा परिसरात कडकडीत बंद मोहोपाडा : प्रतिनिधी महिला रुग्णाशी गैरवर्तन करणार्या डॉक्टरचा बुधवारी (दि. 12) रसायनी, मोहोपाडा परिसरात बंद पाळून सर्वपक्षीयांनी निषेध केला. या वेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, रसायनी पोलिसांनी या डॉक्टरविरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्ण महिला व तिच्या कुटुंबीयांना डॉक्टरने धक्के …
Read More »पनवेल महापालिकेकडुन 385 लाभार्थ्यांना परिवहन योजनेचा लाभ
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून 18 वर्षाखालील विद्यार्थी, दिव्यांग, जेष्ठ नागरिकांना परिवहन योजनेअंतर्गत यावर्षी आत्तापर्यंत 385 लाभार्थ्यांनी बस भाडे सवलतीचा लाभ घेतला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बस भाडे सवलत योजना’ नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमांच्या साहाय्याने 18 वर्षाखालील विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांकरिता राबविली जाते. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper