माणगाव ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे असणार्या माणगाव बसस्थानकात गेले अनेक दिवस प्रवाशांना खड्डे व चिखलातून पायपीट करावी लागत आहे. याबाबत युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी पाठपुरावा करीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून निधी उपलब्ध करून घेतला होता. बसस्थानकातील काँक्रीटीकरणासाठी …
Read More »सराईत घरफोडी करणारे चोरटे जेरबंद
10 तोळे सोने व कार जप्त; राज्यात एकूण 29 गुन्हे दाखल पेण ः प्रतिनिधी पेण शहरातील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा व रामवाडी येथील बिल्डिंगमध्ये घुसून घरफोडी करणार्या सांगली येथील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले 10 तोळे सोन्याचे दागिने आणि …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 14) खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक …
Read More »खारघरमध्ये रविवारी मिलेट पाककला स्पर्धा व मार्गदर्शन
जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 16) दुपारी 3 वाजता खारघर येथे मिलेट पाककला स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयटीएम कॉलेज येथे होणार्या या स्पर्धेसाठी जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची उपस्थिती लाभणार …
Read More »बेशिस्त वाहतूक चालकांवर ‘वॉच’
नियमाचे उल्लंघन करणार्यावा होणार कारवाइ; पनवेल वाहतूक शाखेचा इशारा पनवेल : वार्ताहर विद्यार्थ्यांच्या वाहतूकीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी पनवेल शहर विद्यार्थी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक करताना घेण्यात येणार्या सर्व प्रकारच्या सूचना दिल्या तसेच तसेच …
Read More »कर्नाळा बँक बुडविणार्या विवेक पाटीलांकडून ‘शेकाप’चा राजीनामा
तब्येतीचे कारण देत सक्रिय राजकारणातून निवृत्ती पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँक बुडविणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील मागील दोन वर्षांपासून तळोजा कारागृहात असून त्यांनी कारागृहातून पत्र जाहीर केले असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून शेकापच्या सक्रिय राजकारणातून राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर …
Read More »सीकेटी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
स्व. चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी (दि. 13) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. …
Read More »साजगाव येथील कारखान्यात वायूगळती; तीन कामगार रुग्णालयात
खोपोली : प्रतिनिधी खालापुरातील साजगांव औद्योगिक वसाहतीतील युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इस्टेटमधील फिनोजल कंपनीत केमिकलमध्ये वायूगळतीमुळे तीन कामगार गुदमरल्याची घटना गुरूवारी (दि. 13)सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सहाय्यक पोलीस निरिक्षक हरेश काळसेकर, केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांच्या समवेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून एका कामगाराची परिस्थिती चिंताजनक असल्याने …
Read More »पोलादपूर तालुक्यातील सदनिकेचा प्रकल्प रखडला
पोलादपूर तालुक्यातील विविध भ्रष्टाचाराचे मनोरंजक किस्से पावसाळ्यात चहाचे घोट घेताना नाक्यानाक्यावर चर्चेत येत असतात, मात्र यासाठी भ्रष्टाचार घडून गेल्यानंतर त्याला जनतेमध्ये कोणी कसा किती फायदा करून घेतला, याबाबत चर्चा होत असते. यापैकी एका सरकारच्या आवास योजनेची सरमिसळ करून भामट्या भावंडांनी केलेल्या घोटाळ्याची सध्या दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे. म्हाडा आणि …
Read More »रखडलेल्या नियुक्त्या
सर्वोच्च न्यायालयाने 12 आमदारांच्या नियुक्तीला दिलेली स्थगिती आता उठवण्यात आली असून या संबंधातील एका याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेतील या नियुक्त्या लवकरात लवकर होतील, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीचा रखडलेला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या हस्तक्षेपामुळे आता मार्गी लागणार आहे. केवळ कुरघोडीच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper