कळंबोलीत पोस्टर, सॅनिटायझर, मास्कचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तजगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, लाखो रुग्णांना बाधा झाली आहे. यातील काहींचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे या महाभयंकर आजारापासून बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने कळंबोलीतील भाजप नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेत पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, तसेच …
Read More »पीडित गतिमंद मुलीला न्याय देण्यासाठी रोहा पोलीस ठाण्यावर धडकला भाजपचा मोर्चा
रोहा : प्रतिनिधीरोह्यातील अष्टमी येथे अल्पवयीन गतिमंद मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी रोहा भाजपतर्फे पोलीस ठाण्यावर शुक्रवारी (दि. 13) मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांना मोर्चेकर्यांकडून निवेदन देण्यात आले. पीडितेला न्याय मिळेपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असे भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष …
Read More »कर्नाळा बँकेच्या खातेदारांनी आता गळफास घ्यावा का?
आमदार प्रशांत ठाकूर यांचा सरकारला सवाल पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँक आर्थिक घोटाळ्यामुळे हजारो खातेदार आणि ठेवीदार चिंतेत असतानाही सहकार खाते त्यांचा अंत पाहत आहे. अशा वेळी या खातेदार, ठेवीदारांनी गळफास घेऊन जीव द्यावा का, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत उपस्थित केला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय …
Read More »कडेकोट बंदोबस्त
कोरोनाच्या भीतीचे सावट इतके गडद आहे की देशातील अनेक भागांत अक्षरश: टाळेबंदीसारखी परिस्थिती नजीकच्या काळात ओढवेल असे वाटते. परंतु त्याला काही इलाज देखील नाही. या घातक विषाणूने जगाचीच अर्थव्यवस्था हादरवून टाकली असून त्याचा काही प्रमाणात फटका भारताला देखील बसेल. परंतु ‘जान है तो जहान है’ या उक्तीनुसार हे नुकसान सहन …
Read More »खोपोलीतील आठवडा बाजार बंद
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार खोपोलीसह संपूर्ण खालापूर तालुक्यातील नागरिकांसाठी घरगुती व कौटुंबिक उपयोगी वस्तू, कपडे एकाच ठिकाणी उपलब्ध असण्याचे केंद्र आहे. त्यामुळे गुरुवार बाजारात प्रचंड गर्दी होते. मात्र कोरोना व्हायरसची गडद बनलेली काळी छाया बघता नगरपालिका व पोलीस प्रशासनाने एकत्रित निर्णय घेऊन खोपोलीत गुरुवारी …
Read More »खोपोलीत पोपटांचे मारेकरी तीन आठवड्यानंतरही मोकाट
खालापूर ़: प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गाच्या रूंदीकरणात वृक्ष तोडताना मृत्युमुखी पडलेल्या पोपटांचे मारेकरी 20 दिवसानंतरसुद्धा मोकळे असून, त्यांच्या कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यानी दिला आहे. महामार्ग रूंदीकरणात अडथळा ठरणारे खोपोलीतील दर्ग्याजवळचे जांभळाचे झाड 20 फेब्रुवारीला कापण्यात आले. या झाडाच्या खोडातील ढोलीत पोपटांचा निवारा आहे, हे …
Read More »भाल विठ्ठलवाडी बंधारा फुटला
पेण तालुक्यातील शेकडो एकर भातशेती खार्या पाण्याखाली पेण : प्रतिनिधी तालुक्यातील भाल विठ्ठलवाडीची उघाडी फुटून समुद्राचे पाणी पेण खारेपाट परिसरातील शेकडो एकर भातशेतीत शिरले आहे. या उघाडीची तात्काळ दुरुस्ती करून ती बांधली नाही तर हे समुद्राचे पाणी तालुक्यातील थेट वाशी ते वाशीनाक्यापर्यंत जावून, त्या परिसरातीलही सर्व शेतीचे नुकसान होण्याचा धोका …
Read More »रायगड जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी
महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडसह महाड परिसरात गुरुवारी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर गुरुवारी पहाटेपासूनच तरुणांनी शिवजयंतीचा जल्लोष साजरा केला. किल्ले रायगडावरून आलेल्या शिवज्योतींचे महाडच्या छत्रपती शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले. महाड शहरातील आदर्श नगर, नवेनगर, तांबटआळी, बाजारपेठ, चवदारतळे, …
Read More »बहुरंगी व्यक्तिमत्व दादा कोंडके
कोंडके, दादा मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलावंत; अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते. त्यांचे मूळ नाव कृष्णा खंडेराव कोंडके; मात्र ‘दादा कोंडके या नावाने ते सुपरिचित. त्यांचा जन्म नायगाव, मुंबई येथला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहीत नसल्याने जन्मदिनी जन्माष्टमी होती, म्हणून तिथीवरून जन्मतारीख काढण्यात येऊन त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. त्यांचा आज मृत्यूदिन. …
Read More »ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर
‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावे, तुडुंब भरलीस मातृत्वाने, काजळ वाहवले गालावर, मोहोर गळला मदिर क्षणांचा, कुणी प्रगटली निवले अंतर’ अशांसारख्या एकाहून एक सरस कविता लिहिणार्या कवी विंदा करंदीकरांचा यांचा आज स्मृतीदिन. ‘विंदा’ करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म 23 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper