कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार बाहेरच्या देशातून आलेल्या पाच नागरिकांना कर्जत येथील निगराणी कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर आणि खबरदारीची पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यासह अन्य यंत्रणांच्या प्रमुख अधिकार्यांची जिल्ह्याची …
Read More »रायगडात पर्यटक जलवाहतूक बंद
पर्यटनस्थळांवर बंदी; अत्यावश्यक प्रवासी सेवा मात्र सुरूच अलिबाग : प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासन खबरदारी घेत आहे. मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील समुद्र, खाडी किनारी चालविले जाणारे जलक्रीडा व नौकाविहार प्रकल्प तसेच पर्यटक जलवाहतूक 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत. मात्र प्रवासी जलवाहतूक ही अत्यावशक …
Read More »मोबाइल जपून वापरा, आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे -योगिनी बाबर
कर्जत : प्रतिनिधी हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करताना आपण दक्षता घेत नाही आणि त्याचाच गैरफायदा काहीजण उठवतात. आपण जर ही उपकरणे काळजीपूर्वक हाताळली तर आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे याचा निश्चितच प्रत्यय येईल, असे मत अॅड. योगिनी बाबर यांनी येथे व्यक्त केले. कोंकण ज्ञानपीठ …
Read More »‘त्या’ तिघा नराधमांना सक्तमजुरी
माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीबरोबर वेळोवेळी शारीरिक संबध करुन तीचे गरोदरपणास कारणीभुत ठरलेल्या तीन नराधमास माणगांव येथील विशेष व सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची व दंडाची शिक्षा सूनावली आहे. शंकर उर्फ बंड्या सुदाम वाघमारे, नरेश गोविंद हांडे आणि रामदास पदाजी हांडे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील …
Read More »कोरोना व्हायरस : घाबरू नका, काळजी घ्या!
चीनमध्ये साथ आलेल्या कोरोना व्हायरसबाबत (ज्याला वुहान व्हायरसही म्हटले जाते.) कोरोना विषाणूमुळे होणार्या कोव्हिड-19ने सध्या जगभर थैमान घातलंय. मृतांचा आकडा 4,200पेक्षा जास्त झाला होता. कोरोना व्हायरसने इतर देशांसारखाच भारतातही प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकाताच्या विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या राज्यात …
Read More »धोनीची बाइक राइड; सेल्फीसाठी चाहत्यांची झुंबड
चेन्नई : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी हा गेल्या बर्याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल 2020च्या निमित्ताने तो चाहत्यांच्या दृष्टीस पडणार होता, पण कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे आता त्या गोष्टीसाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. असे असले तरी रांचीत परतल्यानंतर धोनीने बाइक …
Read More »‘फुलराणी’चा देशवासीयांना संदेश
हैदराबाद : वृत्तसंस्था करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर सहकार्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास 78 हजार लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. भारतातही याबाबत जनजागृती …
Read More »नवी मुंबई सुपर किंग जीपीएलचा विजेता
नवी मुंबई : बातमीदार गवळी समाजातील गरीब, गरजू, आणि होतकरू तरुणांच्या मदतीसाठी गवळी समाज प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गवळी प्रीमिअर लीग (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेचा नवी मुंबई सुपर किंग संघ विजेता ठरला. या संघाने खेड वॉरियरचा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. चेंबूरच्या आरसीएफ मैदानावर झालेल्या जीपीएल लीगमध्ये महाराष्ट्रातील एकूण आठ …
Read More »महिला बॉक्सरचे लैंगिक शोषण; प्रशिक्षकाला अटक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था हरियाणाचे बॉक्सिंग कोच संदीप मलिक याने महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी प्रशिक्षकाला सोनीपत येथून अटक केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व केलेल्या संदीपने 19 वर्षीय खेळाडूचे लैंगिक शोषण केले. संदीपच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू पश्चिम बंगाल येथे क्लासिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी गेले होते. 29 …
Read More »कोरोनामुळे फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू
माद्रिद : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसमुळे स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या 21 व्या वर्षी प्राण गमवावे लागले आहेत. मलागा येथील अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबसोबत 2016पासून कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार केले आहे. फक्त सामान्य नागरिक नव्हे, तर अनेक देशांतील राजकीय नेते आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper