जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे मत; अलिबाग प्रेस असोसिएशनच्या तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण अलिबाग : प्रतिनिधी काळ बदलला असला तरी महिलांसमोरील आव्हाने कमी झालेली नाहीत, ती आजही कायम आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर महिलांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यासाठी मुले आणि पुरुषांचे प्रबोधन व्हायला हवे, असे मत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी …
Read More »ऑलिम्पियाड हिंदी परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे यश
खारघर : रामप्रहर वृत्त सिल्वर झोन फाऊंडेशन दिल्ली आयोजित अखिल भारतीय हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा 17 डिसेंबर 2019 रोजी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे घेण्यात आल्या होत्या. या परीक्षा इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध गटात आयोजित केल्या होत्या. या परीक्षेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन, …
Read More »धूलिवंदन सणानिमित्त रंग, पाण्याची उधळण टाळा
माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचे आवाहन पनवेल : वार्ताहर कोरोना व्हायरस संदर्भातील जागतिक संकट लक्षात घेता व भारतात सुध्दा काही ठिकाणी कोरोना व्हायरसचे संशयीत रुग्ण आढळल्याचे पाहता याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण सावध राहणे आवश्यक आहे आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी (धूलिवंदन) सण साजरा करणार नसल्याचे जाहीर केले …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यातर्फे स्वामी सेवकांसाठी आइस्क्रीम वाटप
पनवेल : वार्ताहर श्री स्वामी समर्थ पालखी उत्साहामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने व स्वामी सेवकांचा आनंद वाढविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील कार्यकर्त्यांच्या साथीने हजारो स्वामी सेवकांना आईस्क्रिमचे वाटप करून वेगळ्या प्रकारची स्वामी सेवा करतात. त्यानुसार याहीवर्षी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्यांच्या सामाजिक मंडळाच्या वतीने श्री स्वामी …
Read More »श्री स्वामी समर्थ पालखीत पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शन व पालखी परिक्रमा सोहळा प. पू. सद्गुरू नाना महाराज परांजपे यांच्या कृपार्शिवादाने श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) गावदेवी पाडा, पनवेल येथून सुरू करण्यात आला. संपूर्ण शहरात ही पालखी फिरविण्यात आली होती. यात पनवेलकरांनी सहभाग घेवून श्री स्वामी समर्थांचा गजर केला. पालखी …
Read More »‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अंतर्गत शालेपयोगी वस्तूंचे वाटप
सभापती देवकीबाई कातकरी, सदस्या रत्नप्रभा घरत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गव्हाण 1च्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गव्हाण ग्रामपंचायतीच्या सभागृहात गव्हाण विभागातील अंगणवाड्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप शुक्रवारी (दि. …
Read More »‘कोरोना’च्या अफवांना ऊत
नागरिकांमधून कारवाईची मागणी उरण : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना आपल्या देशातही या व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे समजते याला आद्यपपर्यंत कोणताही दुजोरा मिळत नाही. मात्र उरण तालुक्यातील आवरे गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्याची पोस्ट व्हॉट्सअॅपला व्हायरल झाली आहे. परंतु अशा प्रकारचा कोणताही कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने …
Read More »‘सीकेटी’च्या विद्यार्थिनींचा मॅरेथॉनमध्ये सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्तडी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम स्टडीजतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महिला मॅरेथॉनमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यापैकी दोन विद्यार्थिनींनी आपली चुणूक दाखविली.नवी मुंबईतील हजारो विद्यार्थिनी, तसेच महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला …
Read More »पनवेलची तलवारपटू निमिषाची राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीत निवड
पनवेल : रामप्रहर वृत्तयेथील तलवारपटू निमिषा थवई हिने सन 2019-20 या वर्षात महाराष्ट्र राज्य, तसेच राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आपली चुणूक दाखवली. त्याबद्दल तिची खेलो इंडिया योजनेंतर्गत पटियाला येथील राष्ट्रीय खेळ प्रशिक्षण अकादमीत पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्याबद्दल निमिषाचे कौतुक होत आहे. निमिषा या अवघ्या 13 वर्षांच्या चिमुरडीने जळगाव येथे झालेल्या …
Read More »‘कोरोना’मुळे आयपीएल लांबणीवर पडणार?
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाचीननंतर अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्यानंतर आता इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगला (आयपीएल) त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ‘कोरोना’मुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.आयपीएलच्या 13व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे, परंतु ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्यावर विचार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper