Breaking News

महत्वाच्या बातम्या

चौलमध्ये दीड लाखाचा गुटखा जप्त

रेवदंडा : प्रतिनिधी चौलमधील एका घरावर रेवदंडा पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकार्‍यांच्या समावेत शनिवारी (दि. 29) रात्री धाड टाकून सुमारे दिड लाख रूपये किमंतीचा गुटखा, पान मसाला व सुंंगधीत तंबाखू या प्रतिबंधक पदार्थाचा साठा हस्तगत केला. रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनिल जैतापुरकर, उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस कर्मचारी एस. ए. म्हात्रे, व्ही. …

Read More »

म्हसळ्यात शाळकरी मुलीचा विनयभंग

म्हसळा : प्रतिनिधी शहरातील एका शाळकरी मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री घडली. या प्रकरणी एका मुस्लिम तरुणावर म्हसळा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात रात्रभर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शुक्रवार रात्री 8.15 वाजता शादाब वस्ता या तरुणाने …

Read More »

श्रीसदस्यांचे स्वच्छता अभियान

निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य; रेवदंडा, खालापूरमध्ये मोहीम रेवदंडा : प्रतिनिधी निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सदस्यांनी रविवारी (दि.1) सकाळी स्वच्छता अभियान राबवून रेवदंडा पुल ते नागाव-शास्त्रीनगर हा मुख्य रस्ता चकाचक केला. सचिन धर्माधिकारी यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 3) आहे. तत्पुर्वी रविवारी सकाळी श्री सदस्यांनी हातात …

Read More »

कर्जतमध्ये रोजगार मेळावा

कर्जत : बातमीदार येथील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये रोजगार मेळावा घेण्यात आला. त्यात बँकिंग क्षेत्रातील नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहे. कर्जत शहरातील कर्जत इंग्लिश मिडीयम स्कूल आणि  कॉम्पटेक कम्प्युटर यांच्या माध्यमातून रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन केईएस शिक्षण संस्थेचे विश्वस्त सतीश पिंपरे यांच्या हस्ते …

Read More »

पेण नगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर

पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेचा 2020-21 चा 54 कोटी तीन लाख 70 हजार 10 रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 28) विशेष सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मालमत्ताकर व पाणीपट्टीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पेण नगर परिषदेच्या या विशेष सभेला …

Read More »

पेण तालुक्यातील कालव्यांची दुरुस्ती करा

आमदार रविशेठ पाटील यांची विधानसभेत मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील हेटवणे धरणातून शेती सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी नादुरुस्त कालव्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाया जात असून, या नादुरुस्त कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी विधानसभेत केली. पेण तालुक्यातील हेटवणे धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जाते. मात्र नादुरुस्त कालव्यांमुळे लाखो लिटर …

Read More »

एलईडी मासेमारी छोट्या मच्छिमारांच्या मुळावर

कोकणाला 720 किलोमीटरचा विशाल सागरी किनारा लाभला आहे. या विशाल अशा सागरी किनार्‍यावर मासेमारी करणार्‍या कोळी समाजाची वस्ती आहे. सध्या खोल समुद्रात मासेमारी करताना माशांची आवक घटल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाच्या गस्ती नौका या 12 नॉटिकल क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. याचा मोठ्या होड्या असणारे मच्छिमार फायदा घेत आहेत. ते …

Read More »

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान

संघर्षाच्या लोकनायकाचा गौरव : ना. दिलीप वळसे-पाटील यांचे प्रतिपादन पनवेल : हरेश साठेप्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेबांचे जीवन म्हणजे अखंड संघर्ष असून, हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. चळवळीचे शास्त्र आणि शस्त्र स्वतःच्या कृतीतून विकसित करणारे विधायक संघर्षाचे लोकनायक पाटील सरांना जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव प्रदान करताना अतिशय आनंद होत …

Read More »

हम भी है जोश में!

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या जबरदस्त प्रदर्शन करीत आहे. सलामीला यजमान ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगलादेश व न्यूझीलंडला नमवून साखळीतील चौथ्या व अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचे माफक आव्हान सात विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात भारताचे पारडे जड होते आणि संघाने अपेक्षेप्रमाणे विजय साकारला. खरंतर याआधीचे सामने तगड्या …

Read More »

स्मरण थोर निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारींचे

निरूपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज जयंती. 1 मार्च 1922 रोजी जन्मलेले नानासाहेब समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य केले. नानासाहेबांच्या वडिलांचा व्यवसाय हस्तसामुद्रिक (हात पाहून भविष्य सांगणे) हा होता. धर्माधिकार्‍यांच्या घराण्यात 400 …

Read More »