जयपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या पुरुषांनी शेवटच्या साखळी सामन्यात हिमाचल प्रदेशचा 46-20 असा धुव्वा उडवीत जोरदार आगेकूच केली. जयपूर कबड्डी असोसिएशनच्या वतीने पूर्णिमा विद्यापीठाच्या संकुलातील मॅटवर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत हा पराक्रम केला. महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या पाच मिनिटांतच हिमाचलवर लोण देत आपला इरादा स्पष्ट केला. 18व्या मिनिटाला दुसरा …
Read More »सायकलिंगमध्ये श्रेयसीला रौप्यपदक
पनवेल : रामप्रहर वृत्त सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने वाशिम जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या वतीने दुसरी राज्यस्तरीय रोड सायकलिंग स्पर्धा नुकतीच वाशिममधील विठ्ठलवाडी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नवीन पनवेल येथील श्रेयसी कांचन कोठेकर हिने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत रौप्यपदक पटकाविले. स्पर्धेत महाराष्ट्रातील जिल्हा संघांचा समावेश होता. स्पर्धा …
Read More »जलतरणपटू स्वराली म्हात्रेकडून धरमतर-गेट वे अंतर पोहून पार
पेण : प्रतिनिधी येथील जलतरणपटू स्वराली म्हात्रे हिने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किमीचे सागरी अंतर 12 तास व 31 मिनिटांत पोहून नुकतेच पार केले. याबद्दल तिचे कौतुक होत आहे. स्वराली म्हात्रे हिने 3 मार्च रोजी पहाटे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पोहण्यास सुरुवात …
Read More »महिला वर्ल्डकप : भारत अंतिम फेरीत; पावसामुळे इंग्लंडविरुद्धची सेमीफायनल रद्द
सिडनी : वृत्तसंस्था महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे भारतीय संघाने गट फेरीतील गुणांच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश केला. गट ‘अ’मध्ये असलेल्या भारतीय संघाने आठ गुणांसह अव्वल स्थान मिळवले होते, तर गट ‘ब‘मध्ये इंग्लंडचा संघ सहा गुणांसह दुसर्या स्थानावर …
Read More »सहयोग गोशाळा एक स्तुत्य उपक्रम
आपल्या देशात गाय हा संवेदनशील विषय ठरला आहे. गोहत्येवरून वाद होत आहेत. गोवंशाचे संरक्षण व्हायला पाहिजे, असे सर्वच बोलत असतात. गोमाता हे हिंदू समाजाचे श्रध्दास्थान, परंतु श्रध्देच्या पलीकडे जाऊन भारतीय गोवंशाकडे पाहिले जात नाही. गोवंशाची हत्या करू नये म्हणून सांगायचे, परंतु गोवंशाचे पालन व संवर्धन करण्यासाठी कुणी पुढे येत नाही. …
Read More »मोरा येथे राष्ट्रीय सुरक्षा दिवस
उरण : वार्ताहर ग्राइंडवेल नॉर्टन लि. मोरा येथे बुधवारी (दि. 4) 49वा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे ध्वजारोहन सकाळी 7.15 वाजता प्लांटहेड कमलजीत सिंग यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कर्मचारी व कामगारांनी सुरक्षेविषयी शपथ घेतली. कर्मचार्यांनी सुरक्षेविषयी आपले विचार व्यक्त …
Read More »सीधी नजर, उल्टा चष्मा
एका मालिकेतील पात्राच्या तोंडी असलेल्या संवादात मुंबईची भाषा कोणती याची चर्चा होण्याचे मुळातच काही कारण नाही. मालिकांनी रसिकांचे मनोरंजन साधता येईल ते साधावे. उगीचच राजकीय विषयांना निष्कारण वादाची फोडणी देऊन वातावरण ढवळून काढण्याची उठाठेव करू नये. हे तारतम्य सर्वच टीव्ही मालिकांनी ठेवावे हे इष्ट. भारतातील जवळपास शंभर कोटीहून अधिक लोकसंख्या …
Read More »‘नैना’च्या नगररचना परियोजनेकरिता सहभागी जमीनमालकांची आज सभा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पाच्या पाचव्या नगररचना योजनेमध्ये समावेश असणार्या जमीनमालकांची सभा दि. 5 व 6 मार्च रोजी सातवा मजला, टॉवर क्र. 10, सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक वाणिज्यिक संकुल येथील सिडकोच्या नैना कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही पाचवी नगररचना परियोजना …
Read More »सीकेटी महाविद्यालयात मराठी भाषा दिवस उत्साहात
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग, मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस व कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास आगरी भाषेतील लेखक, कवी चंद्रकांत मढवी यांना आमंत्रित …
Read More »आर्थिक गणनेसाठी सहकार्य करावे
महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत महाराष्ट्र राज्यात 26 नोव्हेंबर 2019पासून सातवी आर्थिक गणना-2019 सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही आर्थिक गणनेचे काम सुरू झाले आहे. घरोघरी कुटुंबांना व उद्योजकांना भेटी देऊन उद्योग, व्यवसाय आणि सेवा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper