खोपोली ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील बीड खुर्द येथे प्रथमच भाजपच्या वतीने कलोते पंचायत समिती विभाग शक्तिप्रमुख लवेश कर्णूक यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जांबरूंग संघाने विजेतेपद पटकावून भाजप चषक जिंकला.श्री गणेश क्रिकेट मित्र मंडळ, ओम साईराज मित्र मंडळ, जय महालक्ष्मी सेवा संस्था, अष्टविनायक मित्र मंडळ, संतबाबा …
Read More »अलिबागची शर्विका ठरली सर्वांत लहान गडरोहक
अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील लोणारे गावची शर्विका म्हात्रे भारतातील सर्वांत लहान गडरोहक ठरली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली आहे. हा सन्मान तिने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केला.शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी या कार्यालयाकडे शर्विकाचे गड-किल्ल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे …
Read More »खंडाळा घाटात टेम्पोने बाइकस्वारांना चिरडले
भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार खोपोली, खालापूर : प्रतिनिधीअलिबाग बीचवर सुटीची मजा लुटून तळेगावकडे परतणार्या पाच तरुणांवर काळाने रविवारी (दि. 1) रात्री बोरघाटात घाला घातला. भरधाव टेम्पोने लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण या अपघातातून बचावला आहे.मूळचे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील वंजारवाडी येथील …
Read More »विधिमंडळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून गट नोंदणीसाठी तारांकित प्रश्न
31 मार्चपर्यंत भूमी अभिलेखात नोंदी करू : ना. अब्दुल सत्तार पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील गटांच्या नोंदी 31 मार्चपर्यंत भूमी अभिलेखात करून देऊ, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात …
Read More »पाण्यासाठी आदिवासींची पायपीट कधी थांबणार?
महाराष्ट्र राज्यातील अर्धा भाग हा आदिवासीमध्ये मोडत असून आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनाचा आदिवासी विकास विभाग काम करीत आहे. या आदिवासी विकास विभागाने आता आदिवासी भागातील पाणीप्रश्न आपला केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या विकासासाठी आदिवासी विभागाने स्थापन केलेल्या आदिवासी उपयोजना विभागाच्या पेण येथील कार्यालयाने पुढील …
Read More »शेतकर्यांचे नष्टचर्य
सलग तिसर्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकर्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सामोरे जावे लागले आहे. या अवकाळीमुळे रब्बी हंगामाचे बव्हंशी पीक हातून निघून गेले आहे. तर, गारपिटीमुळे डाळिंब, सोयाबीन, द्राक्ष अशा अनेक पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. आधीच्या संकटातून पुरते सावरता आलेले नसताना आणखी एका अस्मानी संकटाला महाराष्ट्रातील शेतकर्यांना तोंड द्यावे लागले, …
Read More »अफवांवर विश्वास ठेवू नका!, मुरूडमध्ये पोलिसांचे आवाहन
मुरूड : प्रतिनिधी सध्या देशात सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविषयी गैरसमज पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅप, फेसबुकवर येणार्या मेसेजवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी रविवारी (दि. 1) येथे केले. मुरूड पोलीस ठाण्यामध्ये रविवारी संध्याकाळी शांतता कमिटीची बैठक …
Read More »कर्जतजवळ रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक एक तास ठप्प
कर्जत : बातमीदार कर्जत-भिवपुरी रोड या रेल्वेस्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सोमवारी (दि. 2) सकाळी सव्वानऊ ते 10 या वेळेत मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. खोपोली येथून मुंबई सीएसएमटीला जाणार्या लोकलने सोमवारी सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी कर्जत स्टेशन सोडले, मात्र त्याआधी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन ही गाडी …
Read More »दहावीच्या परीक्षेची जिल्ह्यात तयारी पूर्ण; 40 हजार परीक्षार्थींची नोंद
अलिबाग : प्रतिनिधी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवार (दि. 3)पासून सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यात 71 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 40 हजार 39 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 23 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त …
Read More »डिजिटायझेशनच्या प्रवासात आयपीएएस
देशभरातील राज्य सरकारांच्या नियोजन समित्या निधीचा वापर, प्रकल्प, प्रस्ताव व योजनांच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनावर वेळोवेळी देखरेख करण्यासाठी कागदपत्रांशिवाय कामकाजाचा मार्ग अवलंबत असून डिजिटायझेशनकडे नेणार्या प्रवासात इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम अर्थात आयपीएएस आघाडीवर आहे. कालांतराने मोठ्या प्रमाणात माहिती जमा होऊन सरकारी संस्थांत फायलींचा ढीग जमा होतो. कागदपत्रांच्या अशा ढिगार्यांमुळे व्यवस्थापनाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper