पनवेल : रामप्रहर वृत्तशहरातील गावदेवी पाडा येथील ड्रेनेज लाईनचे काम नगरसेविका दर्शना भोईर यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले.या कार्यक्रमास नगरसेवक राजू सोनी, अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक जगदिश गायकर, …
Read More »खारघरमधील भाजप नगरसेवकांचा सिडको कार्यालयात ठिय्या
नागरी कामे होत नसल्याने धडक खारघर : प्रतिनिधीवारंवार निवेदन, पत्र देऊनदेखील सिडकोमार्फत कामे होत नसल्याने खारघर शहरातील भाजप नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील विभागीय सिडको कार्यालयात सोमवारी (दि. 23) ठिय्या आंदोलन केले. लेखी आश्वासन दिल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका घेत सुमारे पाच तास भाजपचे शिष्टमंडळ सिडकोचे अधिकारी संजय पुदाळे …
Read More »बंधूभाव आणि ऐक्याचा छबिना उत्सव
शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या महाडच्या शिवकालीन श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव दरवर्षी माघ वद्य एकादशी ते फाल्गुन शुध्द 3 पर्यत साजरा केला जातो. वर्षी बुधवार 19 फेब्रुवारीपासुन उत्सवाला सुरवात झाली. उत्सवाची सांगता बुधवार 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. छबिना उत्सवाचे वैषिष्ठ्य म्हणजे या उत्सवा मध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी …
Read More »मैत्रीतून सुवर्णमध्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सध्या सार्या जगाचे लक्ष वेधून घेतो आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सोमवारी सकाळी सहकुुटुंब सहपरिवार आगमन झाले. तेव्हापासून टीव्ही वाहिन्यांना उसंत मिळालेली नाही आणि सोशल मीडिया तर विविध स्वरुपाच्या प्रतिक्रियांनी ओसंडून वाहू लागला आहे. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री …
Read More »निधवली निफाडच्या जंगलात भेकराची हत्या
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील निधवली निफाड येथील जंगलात गस्त घालणार्या वनपाल व कर्मचार्यांना भेकर जातीच्या वन्य प्राण्याची हत्या झाल्याचे आढळून आले. याबाबत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होलिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रपाल पी. आय. गायकवाड यांच्या आदेशानुसार पेण तालुक्यातील निधवली निफाड जंगलात वनपाल ए. एन. काटकर व वनरक्षक एस. ए …
Read More »माथेरानमधील पाणपोईचे नळ तोडल्याने पर्यटकांचे हाल
कर्जत : बातमीदार युनियन बँक ऑफ इंडियाच्या माथेरान शाखेने येथील नौरोजी उद्यान व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या आवारात पाणपोई बसवली आहे. त्या पाणपोईचा उपयोग पर्यटकांना पाणी पिण्यासाठी होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पाणपोईचे नळ अज्ञातांनी तोडले आहेत. त्यामुळे या पाणपोईला पाणी येणे बंद झाल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. माथेरान …
Read More »भाजपचे आज जिल्ह्यात धरणे आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. 25) जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आघाडी सरकारच्या गैरव्यवहाराबद्दल प्रामुख्याने शेतकर्यांची फसवणूक, महिलांवरील अत्याचार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या विविध योजना व कामांना देण्यात आलेली स्थगिती या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात येणार …
Read More »महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ खोपोली भाजपचे स्वाक्षरी आंदोलन
खोपोली : प्रतिनिधी महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत राज्यातील आघाडी सरकारला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीत स्वाक्षरी मोहीम आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शहरातील शेकडो महिलांनी या मोहिमेत भाग घेतला. खोपोली शहरातील दीपक चौकात पार पडलेल्या या स्वाक्षरी मोहीम आंदोलनात अश्विनीताई पाटील, शोभाताई काटे, …
Read More »खोपोली पालिकेची दिरंगाई; रस्त्यासाठी ताकई ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा
खोपोली : प्रतिनिधी निधी मंजूर होऊनही ताकई रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास खोपोली नगरपालिकेकडून दिरंगाई केली जात आहे, त्यामुळे संतप्त ताकई ग्रामस्थांनी नगरपालिका कार्यालयात जावून मुख्याधिकारी गणेश शेटे यांची भेट घेतली व ताकई रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरूवात केली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याची दुरावस्था झाली …
Read More »छत्रपती शिवराय आपल्या रक्तात असले पाहिजेत -डॉ. सागर देशपांडे
कर्जत : प्रतिनिधी शिवजयंती आहे, त्या दिवशी फेटे बांधणे, ढोल ताशा, डीजेच्या संगीतावर मिरवणूका काढणे इतक्यावरच न थांबता शिवाजी महाराजांचा एक गुण जरी अंगिकारला तरी जीवनाचे सार्थक होईल. शिवराय आपल्या रक्तात असले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते डॉ. सागर देशपांडे यांनी येथे केले. कोंकण ज्ञानपीठाच्या कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper