Breaking News

महत्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी भाजपची खुन्नस काढतेय; शिवसेनेच्या खांद्यावर ठेवलीये बंदूक : चंद्रकांत पाटलांचा आरोप

शिर्डी : प्रतिनिधी भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते आहे. सध्याचे सरकार चालवणार्‍या राष्ट्रवादीला मात्र भाजपची खुन्नस काढायची आहे. राष्ट्रवादी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती खुन्नस काढत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रविवारी (दि.1) दुपारी शिर्डीत साईदर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या …

Read More »

वीर वाजेकर महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन समारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजश्री देशपांडे होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. यु. टी. घोरपडे होते. कार्यक्रमात प्रास्ताविक सायन्स असोसिएशनच्या प्रमुख प्रा. रुफा इनामदार, सुत्रसंचालन प्रा. निकिता …

Read More »

त्या सत्तरीच्या ‘तरुणीं’ची धमाल : वृध्दाश्रमात आनंदोत्सव

पनवेल : प्रतिनिधी सैंया दिल में आना रे, आके फिर न जाना रे म्हणत सुंदर नृत्य करणार्‍या त्या सत्तरीच्या तरूणी पाहून समोर बसलेल्या त्यांच्याच वयाच्या तरूण आजोबांच्या हृदयात धडधडू लागले नाही तर नवलच. त्यांच्या चेहर्‍यावर  तारुण्यातील आठवणी जागृत झाल्याचे दिसून येत होते. ’कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ …

Read More »

‘प्रायमा’तर्फे रसायनीत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

मोहोपाडा : प्रतिनिधी पाताळगंगा रसायनी डॉक्टर असोसिएशन (प्रायमा)यांच्या वतीने रसायनी गुळसूंदे तुंगारतन विद्यालयातील 250 हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रायमाच्या सर्व डॉक्टरांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य सेवा देण्यात सहभाग नोंदवला. प्रायमाच्या अध्यक्षा डॉ. लेखा उचील ह्यांनी ह्या आणि अशा स्वरूपाचे …

Read More »

पनवेल शहर पोेलिसांतर्फे के. वी. कन्या शाळेत कार्यशाळा

पनवेल : वार्ताहर पनवेल शहर पोलिसांनी महिला वर्गामध्ये तसेच अल्पवयीन मुलींमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थ्यांनीची कार्यशाळा घेतली होती. महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे व महिला पोलीस नाईक विद्या भगत यांनी या शाळेत जावून विद्यार्थींनीची कार्यशाळा घेतली. या वेळी सुमारे 150 आसपास विद्यार्थीनी …

Read More »

‘सीकेटी‘ संकुलात विज्ञान महोत्सव उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध वैज्ञानिक उपक्रम व नवीन संशोधकांना प्रोत्साहान देण्यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे विश्वविमी विज्ञान महोत्सव 2020चे आयोजन सीकेटी नवीन पनवेल संकुलात करण्यात आले होते. या वेळी विविध वैज्ञानिक विषयांर्तगत सुमारे 500 हून अधिक …

Read More »

दिघाटीत विविध विकासकामांचे भूमिपूजन; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन दिघाटी गावात रविवारी (दि. 1) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील, उद्योगपती बालुशेठ पाटील, केळवणे विभागीय पंचायत समितीचे अध्यक्ष हिरामण ठाकुर, उपसरपंच रोहिदास शेडगे, …

Read More »

डॉ. देव मार्शल आर्ट्स अकादमीचे सुयश

खोपोली : प्रतिनिधीनेरूळ येथे झालेल्या फुनाकोशी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत खालापूरमधील डॉ. देव मार्शल आर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि 11 कांस्य अशी एकूण 20 पदकांची कमाई करीत दबदबा दाखवून दिला. नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात ही स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी जपानहून शिहान केविन आणि दक्षिण अफ्रिकेहून शिहान एरिक उपस्थित …

Read More »

दुसर्‍या डावात भारताची घसरगुंडी

न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा भेदक मारा ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्याची संधी गमावली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडला 235 धावांत बाद केल्यानंतर भारतीय संघाला 7 धावांची नाममात्र आघाडी मिळाली, मात्र दुसर्‍या डावात भारताची घसरगुंडी उडाली. ट्रेंट बोल्ट आणि इतर न्यूझीलंड गोलंदाजांच्या भन्नाटमार्‍यासमोर टीम …

Read More »

मराठी भाषा ओठातून नाही, तर पोटातून आली पाहिजे -रोहिदास पोटे

खोपोली : प्रतिनिधी मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करतानाच तिचा संबंध  भाकरी व अस्मितेशी जोडला जात असून, मराठी भाषा ओठातून नाही तर पोटातून आली पाहिजे, असे मत शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक रोहिदास पोटे यांनी खोपोलीत व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खोपोली शाखेने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात रोहिदास पोटे …

Read More »