Breaking News

महत्वाच्या बातम्या

युईएस स्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त पालखी व मिरवणुक

उरण : वार्ताहर युईएस स्कूल, ज्युनिअर अ‍ॅण्ड सिनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ विद्यार्थी व पालक पारंपारिक वेषभूषेत जमले होते. युईएस संस्थेच्या ट्रस्टी मेंबर्सनी शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घातले, त्यानंतर पालखीतील शिवरायांच्या मूर्तीसही पुष्पहार घालून अभिवादन केले. यानंतर ढोलताशे …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त बँकिंग सोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. बँकेचे ग्राहक व डीएसए प्रदीपराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व उपस्थितांनी दोन्ही महामानवास पुष्प …

Read More »

नगरसेवक मनोहर म्हात्रेंच्या प्रयत्नांना यश

पालिका महासभेत 50 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी महासभेत मांडलेल्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. पनवेल महानगरपालिकेची महासभा मंगळवारी (दि. 18) झाली. या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी अंदाजित 50 …

Read More »

‘सीकेटी’च्या हिंदी विभागातर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्) 14 व 15 फेब्रुवारीला ‘हिंदी और मराठी दलित साहित्य में अभिव्यक्त क्रांति चेतना’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे चर्चासत्र …

Read More »

जेएनपीटी-एपीईसीमध्ये सामंजस्य करार

भारत आणि शेजारील देशांना बंदर प्रशिक्षण देण्यासाठी बळकटी आणणार उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)-एपीईसी-अँटवर्प, फ्लँडर्स पोर्ट ट्रेनिंग सेंटर यांच्या द्वारे 14 फेब्रुवारीला सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या माध्यमातून जेएनपीटी-एपीईसी पोर्ट ट्रेनिंग सेंटरची उभारणी व्यावसायिकांकरिता भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बंदरांसाठी सर्वोत्तम केंद्र म्हणून होणार आहे. जेएनपीटी-एपीईसी पोर्ट ट्रेनिंग …

Read More »

इंदुरीकर महाराजांचा माफीनामा

नगर : प्रतिनिधीप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबात इंदुरीकर महाराजांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.इंदुरीकर महाराजांनी महाराष्ट्रातील वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व महिलावर्गाला उद्देशून पत्रक जारी केले आहे. या माफीनाम्यात त्यांनी म्हटले की, माझ्या अभ्यासानुसार मी काही वक्तव्य …

Read More »

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केली आहे. पक्षात सक्रिय असणार्‍या अनेकांना या कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून संधी मिळाली आहे.भाजपच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या. त्यामध्ये बूथ अध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने रायगड जिल्ह्याचे दोन …

Read More »

गाढी नदीला संरक्षक भिंत बांधण्यास पनवेल मनपाच्या महासभेत मान्यता

पनवेल : प्रतिनिधीपावसाळ्यात नदीचे पाणी शहरात शिरून पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता गाढी नदीला संरक्षक भिंत बांधण्याच्या कामास पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 18) झालेल्या सर्वसाधारण महासभेत आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली.पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा मंगळवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या …

Read More »

कोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी शेकाप नेते विवेक पाटील याच्यावर गुन्हा दाखल

एकूण 76 जण आरोपी; अभिजित पाटील यांचाही समावेश पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे नेते, माजी आमदार तथा कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आणि बँकेच्या संचालक मंडळातील 14 सदस्यांसह एकूण 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये विवेक पाटील …

Read More »

सत्ताधार्यांना भयगंड

सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष पहारेकर्‍याची आपली भूमिका कठोरपणे पार पाडेल. त्याला तोंड देण्यासाठी सत्ताधार्‍यांनी सतर्क राहावे. सरकार पडेल की न पडेल याची चिंता भाजपला नाही, पण ती सत्ताधार्‍यांच्याच मनात आहे हे दिसून येत आहे. पाच वर्षे टिकायचे असेल तर या भीतीपासून महाविकास आघाडीने एकदाचे मुक्त झालेले बरे! …

Read More »