Breaking News

महत्वाच्या बातम्या

इन्स्टाग्रामवर विराटने गाठला पाच कोटींचा फॉलोअर्सचा टप्पा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपवरील फॉलोअर्सची संख्या पाच कोटी इतकी झाली आहे. इन्स्टाग्रामवर एवढा मोठा टप्पा गाठणारा विराट हा पहिला भारतीय ठरला आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामन्यागणिक विक्रम करणार्‍या विराटने आता सोशल मीडियावरही सर्वोच्च स्थान मिळवले आहे. विराटच्या फॉलोअर्सची संख्या इतकी आहे …

Read More »

भारतीय महिलांचा थरारक विजय अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडिजवर मात

सिडनी : वृत्तसंस्था महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडूंनी वेस्ट इंडिज संघावर थरारक विजयाची नोंद केली. अखेरच्या चेंडूवर विंडीजला जिंकण्यासाठी दोन धावा असताना भारताच्या गोलंदाजाने विकेट मिळवली आणि विजय साकारला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय भारतीय संघासाठी फारसा चांगला दिसत …

Read More »

क्रीडाविश्वातील ‘ऑस्कर’ सचिन तेंडुलकरला प्रदान

बर्लिन : वृत्तसंस्था सन 2011चा विश्वचषक जिंकून भारताला पुन्हा एकदा जगजेतेपद मिळवून देण्याचे सचिन तेंडुलकरचे स्वप्न साकार झाले होते. विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून घेऊन संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. क्षणाला 2000-2020 या कालावधील क्रीडाविश्वातील ‘कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन’ असा सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला …

Read More »

भारत लेजंड्स संघ घोषित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, वीरेंद्र सेहवाग, ब्रेट ली यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू रस्ते सुरक्षा जागतिक स्पर्धेत पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेसाठी भारत लेजंड्सचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पहिला सामना भारत लेजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लेजंड्स यांच्यात क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्‍या वानखेडे …

Read More »

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमिअर लीग 2020चे अधिकृत वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर साखळी फेरीतील 56 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या वेळापत्रकाची चाहते वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी संघांनी त्यांच्या सामन्यांची माहिती दिली होती, परंतु अधिकृत वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय क्रिकेट …

Read More »

चला हवा आली कामोठ्यात कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विनोदी कलाकारांनी केली फुल टू धम्माल; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तकै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय, झेंडा सामाजिक संस्था, तसेच टीआयपीएल यांच्या वतीने चला हवा आली कामोठ्यात या मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 16) करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

अलिबागेत वैद्यकीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधीयेथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला लग्नाच्या भूलथापा देऊन विवाहित तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी कन्हैया सिंग याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी आहेत. पीडित तरुणी अलिबागमधील होमिओपॅथिक वैद्यकीय …

Read More »

उमरठमध्ये समाधी वास्तूचे लोकार्पण

पोलादपूर : प्रतिनिधीराज्य शासन, रायगड जिल्हा परिषद आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला.या कार्यक्रमास पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी …

Read More »

आजपासून बारावीची परीक्षा; राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ सज्ज

पुणे : प्रतिनिधीराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार (दि. 18)पासून सुरू होत आहे. राज्यभरात एकूण 15 लाख पाच हजार 27 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण 15,05,027 विद्यार्थ्यांपैकी 8,43,552 विद्यार्थी, तर 6,61,325 विद्यार्थिनी …

Read More »

‘नाणार’बद्दल मुख्यमंत्र्यांचे मौन

उद्धव ठाकरेंनी प्रकल्पाविषयी बोलणे टाळले सिंधुदुर्ग : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रोत्सवाला सोमवारी (दि. 17) उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री आज नाणार प्रकल्पाविषयी काही भाष्य करतील अशी अपेक्षा होती, पण ते काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीसाठी निघून गेले.राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आणि नंतर …

Read More »