Breaking News

महत्वाच्या बातम्या

नागोठण्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू; एकूण 554 विद्यार्थी

नागोठणे : प्रतिनिधी कोएसोच्या नागोठणे येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील केंद्र क्रमांक 2721 मध्ये बारावीच्या परिक्षेस मंगळवार (दि. 18) पासून प्रारंभ झाला. आज पहिला पेपर असल्याने या केंद्रावर विद्यार्थ्यांबरोबर पालकसुद्धा उपस्थित राहिल्याने केंद्राचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. या केंद्रांत कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालय, अंबानी फाउंडेशनचे उच्च माध्यमिक विद्यालय, …

Read More »

पेण वाशी येथे श्रामणेर शिबिर उत्साहात

पेण : प्रतिनिधी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने पेण तालुक्यातील वाशी येथील लिंम्बिनी बुद्ध विहारात दहा दिवसांच्या श्रामणेर व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भन्ते सुमेध बोधी यांनी 14 उपासकांना ध्यान साधना देऊन मार्गदर्शन केले. या श्रामणेर शिबिराच्या सांगता समारंभाला महासभेचे राज्य कोषाध्यक्ष विजय कांबळे, जिल्हाध्यक्षा संपदा चव्हाण, …

Read More »

खोपोलीत बेसुमार माती उत्खनन

खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीत विणानगर, आशियाना इस्टेटला लागून असलेल्या डोंगरावर मागील अनेक दिवसांपासून बेसुमार माती उत्खनन सुरू आहे. मात्र तक्रारी करूनही नगरपालिका व महसूल विभागाचे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. खोपोलीत दोन वर्षांपूर्वी नैसर्गिक डोंगरावर अनधिकृतपणे  माती उत्खनन करण्याची …

Read More »

बलात्कार करणार्या नराधमास सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास पनवेल सत्र न्यायालयाने 14वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रदिप गायकवाड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याशिवाय न्यायालयाने आरोपीला 80हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर असल्याचे पाहून आरोपी प्रदिप याने 14 फेब्रुवारी 2018 रोजी तिच्या घरात प्रवेश …

Read More »

हिंदुत्वाच्या बाबतीत तडजोड नाही

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन; रामदास पठार येथील सभामंडपाचे उद्घाटन महाड : प्रतिनिधी हिंदू रक्षक म्हणविणार्‍यांनाच आता हिंदुत्वाचा विसर पडत चालला आहे. मात्र आम्ही हिंदूत्वाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 17) शिवसेनेला टोला लगावला. रामदास पठार येथील श्री …

Read More »

आरोग्य महाशिबिरात 372 रुग्णांची तपासणी

पेण : प्रतिनिधी येथील संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट, कामोठे येथील एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमधील महात्मा गांधी मंदिरात घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य महाशिबिरात 372 रूग्णांची तपासणी करण्यात आली. पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्याधिकारी अर्चना दिवे, नगरसेविका ममता पाटील, …

Read More »

खालापूर तहसीलकडून माहिती अधिकार अर्जाला केराची टोपली

खालापूर : प्रतिनिधी आठ महिने उलटूनसुद्धा तहसील कार्यालयाकडे माहिती अधिकारात मागितलेली कागदपत्रे मिळत नसल्याने खालापूर तालुक्यातील माजगावचे शेतकरी निराश झाले आहेत. दलालांसाठी महसूल विभागाकडून कागदपत्रे लगेच उपलब्ध होतात, मात्र शेतकर्‍यांची दखल घेतली जात नाही, भावना हे शेतकरी व्यक्त करीत आहेत. खालापूर तालुक्यातील माजगाव येथील सुमारे पन्नास शेतकर्‍यांची दिडशे एकर जमीन …

Read More »

शेतकर्यांवरील अन्याय दूर करणार -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

सातबार्‍यावरील चुकीच्या नोंदी काढून टाकण्याच्या महसूल विभागाला सूचना महाड : प्रतिनिधी बिरवाडी, काळीज, आमदशेत परिसरातील शेतजमिनींवर औद्योगिक वसाहतीसाठी अशी पेन्सिलने नोंद करण्यात आली आहे, प्रत्यक्षात तिचा वापर केला गेला नाही व शेतकर्‍यांना मोबदलाही दिला नाही. हा अन्याय असून, तो दूर करण्याचे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संबंधीत …

Read More »

रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. ही शिवजयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यानिमित्त मिरवणूक काढून महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा केला जातो. इतरही अनेक कार्यक्रम होतात. या पार्श्वभूमीवर मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकविणार्‍या या महान राजाच्या कार्याचा घेतलेला आढावा… छत्रपती शिवाजीराजे भोसले …

Read More »

निशांत शेट्टीने मोडला श्रीनिवास गौडाचा विक्रम

बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटक राज्यात बैलांसोबत शेतामध्ये पळण्याच्या शर्यतीत श्रीनिवास गौडा या तरुणाने 9.55 सेकंदात 100 मीटरचे अंतर पार केले आणि देशभरात सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. प्रसारमाध्यमांनी श्रीनिवासला भारताचा उसेन बोल्ट असेही नाव दिले. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी सोशल मीडियावर श्रीनिवासचे कौतुक केले, मात्र काही दिवसांतच याच कंबाला शर्यतीत निशांत …

Read More »