आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा वर्धा : प्रतिनिधीहिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित प्राध्यापक तरुणीचा सोमवारी (10 फेब्रुवारी) मृत्यू झाला. त्यानंतर जनभावना तीव्र बनल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरुवातीला …
Read More »दिल्लीच्या कौलाचा अन्वयार्थ
काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काही मतदारसंघांमध्ये तुरळक सभा घेतल्या खर्या, परंतु नेहमीप्रमाणे मतदारांवर त्याचा उलटाच परिणाम झाला असावा. परिणामी वर्षानुवर्षे दिल्लीत तळ ठोकून असलेल्या काँग्रेस हाय कमांडच्या नाकाखाली त्यांच्या पक्षाला खाते देखील उघडता आले नाही. त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढलेली दिसते. अपेक्षेप्रमाणेच दिल्ली …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची बांधिलकी
पोलादपूरमधील शाळेला फर्निचर, शैक्षणिक साहित्याची भेट खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. या संस्थेची विविध शाळा-महाविद्यालये यशाची नवनवी शिखरे गाठत आहेत. सोबतच ही विद्यासंकुले सामाजिक बांधिलकी जपत असून, संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिककडून रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील न्यू इंग्लिश …
Read More »पत्रकार मयूर तांबडे यांना पुरस्कार
पनवेल ः बातमीदार युथ फोरम सोशियल असोसिएशनच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. 16) आयडियल पब्लिक स्कूलसमोर, देवीचा पाडा (तळोजा) येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पत्रकार मयूर तांबडे यांना स्व. भरत कुरघोडे जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युथ फोरम …
Read More »स्काऊट-गाईड निसर्ग शिबिर 2020 उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी शिक्षणासोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (दि. 11) स्काऊट-गाईड निसर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरास पंचायत समितीचे …
Read More »रिटघर हायस्कूलमध्ये विद्यार्थी शुभचिंतन समारंभ उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी रिटघर येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री. भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि. 11) शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी विद्यार्थ्यांनी …
Read More »खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करा
संजय भोपी यांची मागणी पनवेल ः बातमीदार मागील काही महिन्यांपासून खांदा कॉलनी परिसरात महानगर गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी जवळजवळ सर्वच रस्ते मोठ्या प्रमाणावर खोदण्यात आले आहेत. सदर रस्ते तात्पुरत्या स्वरूपात माती व दगड टाकून बुजविण्यात आल्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून दररोज अपघातांच्या अनेक घटना घडताहेत. …
Read More »एमटीएनएल, बीएसएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार
पनवेल ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी पनवेल व पनवेल महापालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वतीने एमटीएनएल आणि बीएसएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार समारंभ सोहळा सोमवारी (दि. 10) संपन्न झाला. या समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सुप्रसिद्ध सिनेअभिनेते जयराज नायर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. खांदा कॉलनी येथील श्रीकृपा …
Read More »स्व. दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली
उरण ः प्रतिनिधी उरण भाजपच्या वतीने स्व. दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. 10) वीर वाजेकर कॉलेजसमोरील द्रोणागिरी येथील श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर विद्यालय येथे आदरांजली वाहण्यात आली. या वेळी उरणचे आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, उरण …
Read More »महिला टी-20 विश्वचषक; तिसरे पंच देणार नो-बॉलचा निर्णय
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियमांमध्ये मोठा बदल करीत नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसर्या पंचांवर दिलेली आहे. याआधी आयसीसीने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत प्रायोगिक तत्वावर या प्रणालीचा वापर केला होता. यानंतर आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेत हे तंत्रज्ञान वापरण्याची ही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper