Breaking News

महत्वाच्या बातम्या

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर

उरण : वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन व मदत कार्य विभागाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्याचे व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक ह्यांनी रायगड दिसास्टर रेस्क्यू फोर्स तयार करून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले. …

Read More »

कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; ठाणे, पुणे संघांना विजेतेपद

बीड : प्रतिनिधी : कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे ठाणे आणि पुणे संघांनी विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर मात केली, तर पुण्याने यजमान बीड संघाला नमविले. कुमारी गटात झालेल्या अंतिम लढतीत पुणे जिल्हा संघाने बीड जिल्हा संघावर 35-27 गुणांनी विजय मिळवित क्रीडा शिक्षक स्वर्गीय चंदन …

Read More »

जेएनपीटी विश्वस्तपदासाठी निवडणूक; 11 फेब्रुवारीला मतदान; तीन कामगार संघटनांमध्ये चुरस

उरण : प्रतिनिधी जेएनपीटीच्या दोन कामगार विश्वस्त पदासाठी मंगळवारी (दि. 11) घेण्यात येणार्‍या निवडणूकीसाठी पाच कामगार संघटना अधिकृतपणे  मैदानात उतरल्या आहेत. प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्यानंतर कामगार विश्वस्त होण्याची स्वप्न बाळगलेल्या पाचही कामगार संघटनांनी जोरदारपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र खरी तिरंगी लढत शिवसेनाप्रणित जेएनपीटी कामगार एकता संघटना, भाजप प्रणित जेएनपीटी …

Read More »

सुधागडातील टॉवर कंपन्या वठणीवर

महसुली दणक्यानंतर कर थकबाकी भरण्यास तयार पाली : प्रतिनिधी  कर थकविल्यामुळे महसूल विभागाने मोबाईल कंपन्यांचे सुधागड तालुक्यातील 11 टॉवर सील केले होते. या दणक्याने जाग आलेल्या मोबाईल कंपन्यांनी सर्व कर भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे सील काढण्यात आले. सुधागड तालुक्यात वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे अनेक टॉवर असून, त्यापैकी काही कंपन्यांकडे एकूण पाच …

Read More »

भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात समस्या

स्थानिक प्रवासी संघटनेचे प्रशासनाला निवेदन कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील भिवपुरी रोड हे सध्या महत्वाचे स्थानक बनले आहे. या स्थानकातील समस्यांबाबत तेथील रेल्वे प्रवासी संघटनेने मुंबईत जाऊन मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींनी नुकताच मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक गोयल यांची नुकताच …

Read More »

रायगड जिल्हा केव्हा होणार टँकरमुक्त?

रायगड जिल्ह्यात तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. पावसाचे पाणी नदी व आढ्यांतून समुद्रात जाऊन मिळते. हे पाणी वाया जाते. रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनातर्फे दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु त्यासाठी …

Read More »

मराठा आरक्षणाला स्थगितीस ‘सर्वोच्च’ नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने बुधवारी (दि. 5) सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता 17 मार्चला सुरू होणार आहे.राज्य सरकारने शिक्षण आणि …

Read More »

शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा काँग्रेसचा डाव : पाटील

पुणे : प्रतिनिधीकाँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून हळूहळू दूर नेत आहे. अगदी योजनाबद्धपणे हे सगळे सुरू आहे. मराठी माणूस आणि हिंदूंचा रक्षणकर्ता पक्ष अशी जी शिवसेनेची ओळख होती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जावी आणि महाराष्ट्रात शिवसेनेची जागा मनसेने घ्यावी, असा यामागचा डाव आहे. उद्धव ठाकरे यांनी हा डाव वेळीच ओळखावा, असे भाजपचे …

Read More »

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला का? कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

अमरावती : प्रतिनिधीराज्यातील 75 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने ठाकरे सरकारचा हा निर्णय तकलादू आहे. निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आणखी कर्जात गुंतत असताना सातबारा कोरा झाला का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने विदर्भ दौर्‍यावर असलेल्या शेट्टी यांनी बुधवारी …

Read More »

विद्यार्थ्यांना गवसले यशाचे ‘क्षितीज’

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी (दि.4) आयोजन करण्यात आल होत. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रायगड जिल्हा …

Read More »