मुंबई : प्रतिनिधीनवीन वर्षात ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघाविरुद्ध पहिला वन-डे सामना खेळणारा भारतीय संघ 255 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने 74, तर लोकेश राहुलने 47 धावांची खेळी करीत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ …
Read More »शिवरायांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, पण विरोधकांकडून राईचा पर्वत -मुनगंटीवार
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ’आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना पक्षाची भूमिका सोमवारी (दि. 13) मांडली. ब्रम्हांड आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. त्याचवेळी विरोधक राईचा पर्वत करीत असल्याची टीकाही त्यांनी …
Read More »कचर्याचे नियोजन घरापासून करा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधीनिरोगी आरोग्यासाठी कचर्याचे नियोजन करणे आवश्यक असून, त्याची सुरुवात आपल्या घरातून करावी, असे आवाहन भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि.12) नवीन पनवेलमध्ये केले. विकासनिधीतील कामाचे भूमिपूजन आणि सोसायट्यांना डस्टबिन वाटप कार्यक्रमात आमदार ठाकूर बोलत होते.प्रभाग 17 (नवीन पनवेल) मधील नगरसेवक …
Read More »आगरी-कोळी महोत्सव सर्वधर्मीयांचा
लोकनेते रामशेठ ठाकर यांचे प्रतिपादन नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदारनामदेव भगत यांचा आगरी-कोळी महोत्सव हा आता केवळ आगरी, कोळी समाजाचा महोत्सव राहिला नसून या शहरातील विविध जाती-धर्मियांना सोबत घेऊन जाणारा महोत्सव झाला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेरूळ येथे केले. महोत्सवात रविवारी (दि. 13) झालेल्या आगरी, …
Read More »अभिव्यक्ती की सुरक्षितता?
प्रारंभीचे काही महिने काश्मीरमध्ये कडक निर्बंध होते. इंटरनेट सेवा, दूरध्वनी सेवा, टीव्ही प्रक्षेपण अशा अनेक नागरी सेवा खंडित करण्यात आल्या. शाळा, महाविद्यालये, त्यांच्या परीक्षा, सरकारी आस्थापना यांचेही कामकाज विस्कळीतच होते. स्थानिक नागरिकांना या निर्बंधांचा बराच त्रास झाला व ते साहजिकच होते. परंतु या काळामध्ये बंदुकीची एकही गोळी सुटली नाही हे …
Read More »खानावळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंपदी भाजपचे राजेश लबडे बिनविरोध पनवेल : तालुक्यातील खानावळे गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंपदी भारतीय जनता पक्षाचे राजेश लबडे यांची सोमवारी (दि. 13) बिनविरोध निवड झाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांंनी नवनिर्वाचित उपसरपंच लबडे यांचे अभिनंदन केले. या वेळी महादेवशेठ पाटील, प्रवीण खंडागळे, …
Read More »पनवेल : रायगड मेडिकल असोसिएशन ह्या रायगड जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी 2020-2021 ह्या वर्षांसाठी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची निवड झाली. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते.
Read More »पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. 11) ठएउएछढ ढठएछऊड खछ खझठ उजझध ठखॠकढ अछऊ झङअॠखअठखडच या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करणेत आले होते. महाविद्यालयाचे आयक्यूएसी सेल व सेंट्रल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्रासाठी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य …
Read More »दर्पण प्रकाशनातर्फे पुस्तक प्रकाशन समारंभ
मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या दर्पण प्रकाशनाच्यावतीने पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन बुधवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे केले आहे. ज्येष्ठ पत्रकार, लेखिका नीलाताई उपाध्ये यांनी लिहिलेल्या आणि दर्पण प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या, ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज’, या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात …
Read More »उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात, विविध कार्यक्रमांची मेजवानी, सुप्रसिद्ध कलाकारांचा सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त क्रांतिवीर प्रतिष्ठान, शिरढोण यांच्यावतीने प्रथमच यंदा क्रांतिवीर महोत्सवाचे आयोजन केले आहे. तुरमाळे बस स्टॉप समोरील मांटाण मैदानामध्ये 15 ते 20 जानेवारी दरम्यान क्रांतिवीर महोत्सव होणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रथमच एवढा भव्य महोत्सव होत असल्याने आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. बुधवारी (दि. 15) माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper