Breaking News

महत्वाच्या बातम्या

तुटवली येथील गोशाळेचे भूमिपूजन

पोलादपूर : प्रतिनिधी आई शेवंतीबाई (वाडी) फाउंडेशनतर्फे पोलादपूर -महाबळेश्वर मार्गावरील वाडी तुटवली येथे नियोजित गोशाळेचा भूमिपूजन सोहळा नुकताच होमहवनाने करण्यात आला. गोशाळेचे संकल्पना असलेले डॉ. विनोदराव मोरे यांनी सपत्नीक होमहवनाचे विधी केले. मध्यप्रदेशातील कॅबिनेट दर्जाचे मंत्री महामंडलेश्वर स्वामी कम्प्युटरबाबा यांनी होमहवनाचे विधी पूर्ण केले. यानंतर उमरठ येथील महिला मंडळातर्फे हरिपाठ …

Read More »

मुक्तांगणच्या दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर

महाड : प्रतिनिधी हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या महाडमधील मुक्तांगणच्या दिव्यांग (मतिमंद) मुलांकरिता नुकतेच मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवेनगर येथील हिरवळ संस्थेच्या प्रांगणामध्ये भरविण्यात आलेल्या या शिबिरामध्ये नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांकडून शारीरिक तपासणी करण्यात आली. टेलेंटक्युब एज्युकेशन अँड ट्रेनिंग कन्सल्टसीचे फाऊंडर व कौसिलर डॉ. भाग्यवान मांजरेकर, फिजिओथेरॉपिस्ट डॉ. राजेश …

Read More »

चोरीच्या गुन्ह्यातील दागिने मालकांकडे सुपूर्द

अलिबाग : प्रतिनिधी पोलीस रेझींग डे चे औचित्य साधून रायगड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील सोन्या, चांदीचे दागिने संबंधित मालकांकडे सुपूर्द केले. एकूण 850.37 ग्राम वजनाचे हे दागिने असून, त्यांची किंमत 24 लाख 64 हजार 257 रूपये इतकी आहे. आपले मौल्यवान दागिने हातात पडताच मालकांच्या चेहर्‍यांवरील आनंद लपून राहिला नव्हता. पोलीस रेझिंग-डे …

Read More »

अपघात टाळण्यासाठी चालकांनी सतर्क रहावे

सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांचे आवाहन मुरूड : प्रतिनिधी  एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याची भावना प्रवाशांमध्ये कायम रहावी, यासाठी चालकांनी वेगमर्यादा पाळून सुरक्षित वाहने चालवावीत व रस्ते अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी चालकांनी सर्तक रहावे, असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रंगराव पवार यांनी केले. राज्य परिवहन महामंडळातर्फे 11 ते 26  …

Read More »

शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटकांसाठी शुभवर्तमान; शिव-समर्थ स्मारक फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले!

उरण : प्रतिनिधी 30 कोटी खर्च करुन जेएनपीटीकडून उरण येथे उभारण्यात येत असलेले 20 मीटर उंचीच्या शिवस्मारकाचे काम जानेवारी महिन्याअखेरीस पुर्णत्वास जाणार आहे. विविध सुविधा असलेले भव्य स्मारक येत्या फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले होणाऱे शिवस्मारक देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिकांसाठी शुभवर्तमान ठरणार आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने या …

Read More »

पुरोगामी महाराष्ट्रात एसटीलाही अंधश्रद्धेचे ग्रहण

पुरोगामी विचारसरणीची परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्यात जनतेला अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे देणारेच सरकार आणि प्रशासनच जेव्हा स्वत:च या अंधश्रद्धेच्या विळख्यात गुरफटून जाते, तेव्हा मग जनतेने कोणाचा आदर्श घ्यावा असा प्रश्न पडतो. एसटीच्या देवगड आगारात नव्याने रुजू झालेल्या शयन बसला काळी बाहुली लटकविण्याचा धक्कादायक प्रकार पाहिल्याने प्रशासन आणि सरकारच्या या वागण्याचा राग …

Read More »

लोकनेते ‘दि. बां.’च्या जयंतीनिमित्त जासईत कार्यक्रम

जासई : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील यांच्या 94व्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय मजकूर संघाचे उपाध्यक्ष व कामगार नेते स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सुरेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

कामोठे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दि. बा. पाटील यांची जयंती

कामोठे : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांची 94 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे माजी चेअरमन बाळाराम चिपळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस. एम. खरात यांनी लोकनेते दि. बा. …

Read More »

ग्रामपंचायत कर्मचार्यांचे धरणे आंदोलन; आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट

पनवेल : प्रतिनिधी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 ग्रामपंचायतीमधील कर्मचार्‍यांना महापालिकेत समाविष्ट न केल्याने सोमवारी (दि. 13) कर्मचार्‍यांनी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सोमवारी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांची भेट घेऊन त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास सचिवांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे …

Read More »

बामणडोंगरी येथे क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तबामणडोंगरी येथे जीवदानी स्पोर्ट्स व जीवदानी इंटरप्रायजेस यांच्या वतीने लोकनेते माजी खासदार चषक तथा लोकप्रिय आमदार चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 12)  भेट दिली.या वेळी वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांनी बामणडोंगरी गावासाठी क्रिकेटचे मैदान …

Read More »