Breaking News

महत्वाच्या बातम्या

मनजोत कालरावर एका वर्षाची बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  मागील अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक ठोकून हिरो ठरलेला सलामीवीर मनजोत कालरा याला मोठा झटका बसला आहे. अंडर 16 आणि अंडर 19 स्पर्धांमध्ये खेळताना वयाशी फेरफार केल्याचा ठपका कालरावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी डीडीसीएच्या लोकपालांनी त्याला एका वर्षासाठी निलंबित केले आहे. त्याला …

Read More »

लाराला भारतीय खेळाडूंवर विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये आयसीसीची प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे, असे वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा याने सांगितले. तसंच त्यानं कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावांचा (400) विक्रम मोडू शकणार्‍या तीन फलंदाजांची नावंही सांगितली. यात दोन भारतीय फलंदाज आहेत. ब्रायन लारा यानं सध्याच्या भारतीय संघाचं …

Read More »

विराट टीम इंडियाचा कणा, कृष्णामाचारी श्रीकांत यांच्याकडून कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या जगातला अव्वल फलंदाज आहे. अवघे क्रिकेटविश्व त्याला रनमशीन म्हणून ओळखते. क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यालाही अनेक वेळा संधी देण्यात आली होती. त्यामुळेच तो आज टीम इंडियाचा ’कणा’ आहे. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णामाचारी श्रीकांत यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली …

Read More »

साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन

पनवेल : विहीघर येथे साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा, मंगेश फडके यांचा वाढदिवस समारंभ आणि कुस्त्यांच्या दंगलींचे पंढरीशेठ फडके यांनी आयोजन केले होते. या सोहळ्याला सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी गुरुवारी भेट दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य …

Read More »

दूध पिऊन करा नवीन वर्षाचे स्वागत

स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थेचा उपक्रम नवी मुंबई : प्रतिनिधी महापे येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, महापे वाहतूक शाखा, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दूध वाटप करण्यात आले. दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे या वेळी आवाहन करण्यात आले. 300 नागरिकांनी याचा लाभ …

Read More »

तळोजात शेकडो अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

औद्योगिक विभागाची धडक कारवाई कळंबोली : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक विभागातील शेकडो अनधिकृत बांधकावर औद्योगिक विभागाने धडक कारवाई करत शेकडोच्यांवर बांधकामे गुरूवारी (दि. 2) जमिनदोस्त केली. या कारवाईमुळे स्थानिक गावकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तळोजा औद्योगिक विभागाचे उपाअभियंता राजेंद्र बेलगामवार यांनी तळोजा औद्योगिक विभागातील अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्याचा संकल्पच केला आहे. …

Read More »

शाळेत चोरी करणार्याचा शोध

पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर-15 मधील विबग्योर हाय माध्यमिक शाळेमध्ये घुसलेल्या एका चोरट्याने शाळेच्या रिसेप्शन विभागात असलेला एलईडी टीव्ही, लॅपटॉप तसेच क्रिडांगणाच्या कोपर्‍यात लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरट्याची हि चोरी कैद झाली असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु …

Read More »

रूचिता लोंढे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रत्येक मतदाराकडून घेताहेत आशीर्वाद पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापलिकेच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील पंचशील नगर वसाहत तसेच शहर परिसरात भाजप-आरपीआय युतीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 1) प्रचार केला. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल …

Read More »

नववर्षाचे स्वागत वृक्षारोपणाने

पनवेल : बातमीदार रात्री उशिरापर्यंतच्या पार्ट्या करून नववर्षाचे स्वागत करणारी मंडळी गाढ झोपेत असताना खारघरच्या ’अ‍ॅडॉप्ट द नेचर’ ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. खारघर हिल, सेक्टर 35 येथील तलावाच्या शेजारी वृक्षारोपण करून निसर्गाप्रती जागरूक असलेल्या नागरिकांनी 55 झाडांचे रोपण केले. ’अ‍ॅडॉप्ट द नेचर’ नावाचा ग्रुप खारघरमध्ये …

Read More »

खारघर टेकडीवरील हिल प्लॅट्यू प्रकल्प बांधकाम उंचीची अट शिथिल

प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू पनवेल : बातमीदार विमानतळ परिसरातील बांधकाम उंची मर्यादेमुळे अडगळीत पडलेला सिडकोचा कोट्यवधी रुपये उत्पन्न देणारा बेलापूर येथील पारसिक टेकडीवरील ‘खारघर हिल प्लॅट्यू’ प्रकल्प बांधकामाच्या आशा उंचावल्या आहेत. येथील बांधकाम उंचीची अट शिथिल झाल्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी सिडकोने या थीम प्रकल्पासाठी …

Read More »