पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्थानक स्थानीय सल्लागार समितीची बैठक बुधवारी (दि. 18) पनवेल रेल्वे स्थानकावर कमिटीचे चेअरमन मिनाजी-डी. सी. एम (गुड्स) मुंबई, पनवेल रेल्वे स्थानक प्रमुख व कमिटीचे कार्यवाह नायर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सर्व रेल्वे विभागामधील रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्याच्या व अपघातमुक्त प्रवासी धोरणानुसार पनवेल रेल्वे स्थानकाजवळील …
Read More »आदिवासी विद्यार्थिनींची मोफत आरोग्य तपासणी
पनवेल : रामप्रहर वृत्त शासकीय अनुदानाशिवाय चालविल्या जाणार्या युसूफ मेहरअली सेंटरच्या आदिवासी वसतिगृहातील आदिवासी मुलींची पनवेल विभागीय (ग्रामीण) डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि. 22) मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. युसूफ मेहरअली सेंटरचे व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश रासम यांच्या पुढाकाराने आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रासम यांनी वसतिगृहाच्या उभारणीमागची सेंटरची भूमिका …
Read More »नेत्रतपासणी शिबिरास पाले खुर्दमध्ये प्रतिसाद
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व ईशान्य फाऊंडेशन यांच्या सहकार्याने शुक्रवारी (दि. 20) पाले खुर्द, तालुका पनवेल येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ग्रामीण भागातील 316 नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. यामध्ये 82 नागरिकांना मोतीबिंदूच्या तक्रारी दिसून आल्या, तसेच 168 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले असून 42 नागरिकांना …
Read More »महिलेची 42 लाखांना फसवणूक
पनवेल : लग्न जुळविण्याच्या साइटवर खारघरमधील एका 55 वर्षीय महिलेला अज्ञात टोळीने तब्बल 42 लाख नऊ हजार रुपयांना गंडा घातला आहे. पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. 55 वर्षीय तक्रारदार महिला खारघरमध्ये राहण्यास असून तिचा पती कामानिमित्त परदेशात आहे. तिला एकटेपणा जाणवत असल्याने तिने दुसरे लग्न …
Read More »चावणे (ता. पनवेल) : आमदार महेश बालदी यांनी विभागातील आदिवासी वाडीमध्ये जाऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष किरण माळी, संदीप पायले, भगवान देशमुख, जांभिवलीचे सरपंच रवी कोंडीलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत होते.
Read More »माजगाव (ता. खालापूर) : सावरोली ते कैरे विभाग येथील संत जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व दीपोत्सवाच्या कार्यक्रमास आमदार महेश बालदी यांनी भेट दिली. या वेळी राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष किरण माळी, सरपंच गोपीनाथ जाधव, मारुती पायल …
Read More »‘सीएए’च्या समर्थनार्थ खारघरकर एकवटले
पनवेल : रामप्रहर वृत्त नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ भारत रक्षा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारत विकास परिषद आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने खारघरमध्ये रविवारी (दि. 22) शेकडोंच्या संख्येने नागरिक एकवटले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी नागरिकत्व सुधारणा कायदा देशहितासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. …
Read More »प्रकाश पावसकर एमसीए स्पर्धा समितीवर
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकश श्रीधर पावसकर यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या स्पर्धा समितीवर निवड झाली आहे. एमसीएची बैठक नुकतीच झाली. यात स्पर्धा समितीमध्ये पावसकर यांची निवड करण्यात आली. पावसकर हे रायगड जिल्हा क्रिकेट आसेसिएशनमध्ये 15 वर्षे कार्यरत आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, कार्याध्यक्ष …
Read More »रायन मिनीथॉनला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
पनवेल : वार्ताहररायन मिनीथॉन ही 174वी स्पर्धा सेंट झेवियर हायस्कूल व रायन इंटरनॅशनल हायस्कूलचे चेअरमन डॉ. ए. एफ. पिंटो यांच्या नेतृत्वाखाली झाली. संपूर्ण भारतभर ही स्पर्धा आयोजित केली जाते. मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यात खेळाचे महत्त्व जागृत करणे हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू आहे. यंदा मुंबईच्या बोरिवलीतील सेंट लॉरेन्स हायस्कूल व …
Read More »तुला मानलं रे ठाकूर!
मुंबईकर शार्दुलची विराटकडून मराठीतून स्तुती मुंबई : प्रतिनिधीवेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या वन डे सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज खेळ करीत मालिकेतही बाजी मारली. विंडीजने विजयासाठी दिलेले 316 धावांचे आव्हान भारतीय संघाने चार गडी राखत पूर्ण केले. कर्णधार विराट कोहली, सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांची अर्धशतके ही भारतीय संघाच्या विजयाची वैशिष्ट्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper