1st January 2020
महत्वाच्या बातम्या
विहीघर (ता. पनवेल) : भाजप युवा नेते मंगेश फडके यांना वाढदिवसानिमित्त तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ नेते पंढरीशेठ फडके, युवा कार्यकर्ते शेखर शेळके, सुनील पाटील.
Read More »
1st January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : वार्ताहर नववर्षाचे स्वागत दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलकरांनी जल्लोषात केले असले तरी बाजारपेठेत मंदीचा फटका या जल्लोषात दिसून आला. त्यातच हॉटेल पहाटे पर्यंत तर वाईन शॉप एक वाजेपर्यंत आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले असले तरी त्यांना प्रतिसाद लाभला नाही. नाक्यानाक्यावर असलेला पोलीस बंदोबस्त व ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या …
Read More »
1st January 2020
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच या हिंसेप्रकरणी काँग्रेस आणि आपने देशाची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते गप्प …
Read More »
1st January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी पनवेलमध्ये तीन आठवड्यांपूर्वी एका व्यक्तिचा मृतदेह सापडला होता. काळ्या रंगाच्या रेक्झिनच्या बॅगेत लाल रंगाच्या ओढणीने हात बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तिचे नाव कळाले असून त्याचे नाव इमरान उर्फ छोटू असल्याचे कळाले आहे. छोटूच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून लालता प्रसाद नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. …
Read More »
1st January 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नाराजांनी डोके वर काढले आहे. यात शिवसेनेमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून येत असून मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे किमान 14 आमदार नाराज असल्याचे कळते. हे सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी त्यांच्यापुढे …
Read More »
1st January 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी नव्या वर्षात नव्या नोकर्या उत्पन्न होणार असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. नव्या वर्षात खासगी क्षेत्रात जवळपास 7 लाख नवीन रोजगारांची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती एका सर्व्हेतून उघड झाली आहे. तसेच कर्मचार्यांना सरासरी 8 ते 10 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ मिळणार असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. …
Read More »
1st January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : बातमीदार शेवगाव-पाथर्डी रहिवासी मित्र परिवाराच्या वतीने पनवेल आगार या ठिकाणी शेवगाव-मुंबई शयनयान व आसनाची व्यवस्था असणार्या व नव्याने सुरू झालेल्या बसचे स्वागत करण्यात आले. चालक साहेबराव मिसाळ व वाहक बाळासाहेब पानसरे यांच्या हस्ते गाडीचे पूजन झाले. त्यांचे राजेंद्र राऊत व गणेश राऊत यांनी स्वागत केले. चंद्रकांत देवढे यांनी …
Read More »
1st January 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
महाड : प्रतिनिधी येथील युथ क्लबने आयोजित केलेल्या रायगड प्रदक्षिणेमध्ये आजोबा, मुलगा आणि नातवाने एकाच वेळी सहभाग घेतला होता. पाच वेळा रायगडला प्रदक्षिणा करणारे 69 वर्षीय विनायक केळकर आणि 75 वर्षांचे देशपांडे आजोबा यांनी त्यांचा मुलगा व नातवासह ही प्रदक्षिणा पूर्ण केली. युथ क्लबच्या या विक्रमी व शिस्तबद्ध रायगड प्रदक्षिणेने …
Read More »
1st January 2020
महत्वाच्या बातम्या
नववर्ष शुभेच्छा! पनवेल : नववर्षानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांना शुभेच्छा दिल्या.
Read More »
1st January 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वाहणार्या सावित्री नदीपात्राजवळच्या जमिनीवर शनिवारी (दि. 28) पहाटे एका टँकरमधून विषारी केमिकल जमिनीवर सोडण्यात आले. त्यानंतर वायू प्रदूषण होऊ लागल्याने या मातीवर पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते पाणी सावित्री नदीपात्रात गेल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगू लागले. पोलादपूर तालुक्यातील पार्ले आणि …
Read More »