Breaking News

महत्वाच्या बातम्या

नागरिकत्व कायद्याचा निर्णय हजार टक्के योग्य : पंतप्रधान मोदी

दुमका (झारखंड) : वृत्तसंस्था कालपर्यंत पाकिस्तानकडून जे काम केले जात होते ते आता काँग्रेस करीत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसने ज्या पद्धतीने देशात आग लावण्याचे काम केले त्यावरून नागरिकत्व विधेयक लागू करण्याचा आमचा निर्णय हजार टक्के योग्यच होता हे सिद्ध झाले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याचे स्वागत …

Read More »

रायगड भाजपचे उरण हे उगमस्थान, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन, विजयी मेळावा उदंड उत्साहात

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष फारसा नव्हता, परंतु उरणमध्ये महेश बालदी यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी भाजप मजबूत ठेवला होता. त्यामुळे उरण हे रायगड भाजपचे उगमस्थान आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजयी मेळाव्यात केले. भाजपचा सबका साथ सबका विकास, हा नारा तुम्ही निवडून …

Read More »

सावरकर वाद ः काँग्रेसची दुटप्पी भूमिका; मायावतींचा हल्ला

लखनऊ ः बहुजन समाज पक्षाच्या (बसप) राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर शरसंधान साधले आहे. महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस सत्तेत सहभागी आहेत. सावरकरांविषयी काँग्रेसने मांडलेली भूमिका शिवसेनेला मान्य नाही. तरीही महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी आहे, यावरून काँग्रेसची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. मायावती यांनी ट्विट …

Read More »

अवघड आठवडा

थाटामाटात शिवाजी पार्कवर ज्या सहा-सात जणांनी शपथा घेतल्या, त्या अर्धा डझन लोकांनी सारी मंत्री पदे आपसात वाटून घेतली आहेत. अधिवेशनानंतर रीतसर खातेवाटप होईल असे सांगितले जाते. परंतु हिवाळी अधिवेशनात प्रश्न कोणाला विचारायचे, उत्तरे कोणता मंत्री देणार, एखाद्या विभागाचे उत्तरदायित्व कोणाचे, उत्तरे देणारा मंत्री त्याच खात्याचा मंत्री राहील याची शाश्वती काय, …

Read More »

इनामपुरी (खारघर) : साक्षी स्टार इंटरप्रायजेसच्या वतीने दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा समारोप शनिवारी झाला. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी व अन्य सोबत होते.

Read More »

कामोठे  : बेटी बचाओ-बेटी पढाओ, असा संदेश देत एक स्वयंसेवक : एक हौसिंग सोसायटी अंतर्गत रविवारी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी व धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्यांना …

Read More »

‘हिल चॅलेंजर’चे हेमंतकुमार, कमुन्या नूकी विजेते

रोहे : प्रतिनिधी स्व. डॉ. सतिश लेले यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या कोकण हिल चॅलेंजर स्पर्धेच्या दुसर्‍या वर्षी हेमंतकुमार हा स्पर्धक 21 किमीच्या मुख्य हाफ मरेथॉन स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. 10.100 हे अंतर त्याने एक तास 10 मिनिटांत पार केले. इथिओपियन धावपटू मिकीयास येमोटो याने द्वितीय आणि रोनाल्ड किबीवॉट या केनियन …

Read More »

कर्जतमध्ये मिडलाइन कबड्डी अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन

कर्जत ः प्रतिनिधी येथील पोलीस मैदानावर अनिकेत म्हात्रे याने मिडलाइन कबड्डी अ‍ॅकॅडमी सुरू केली असून, त्याचे उद्घाटन करण्यात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या आले. या अ‍ॅकॅडमीतर्फे प्रोफेशनल कोचिंग, फिटनेस असेसमेंट, स्ट्रेन्थ अँड कंडिनिंग कॅम्पस, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स न्यूट्रिशन, व्हिडीओ व अ‍ॅनॅलिसिस, स्पोर्ट्स करिअर गायडन्स आदींविषयी मार्गदर्शन दिले जाणार आहे. मूळचा पेण …

Read More »

कुस्ती संघाच्या सरचिटणीसपदी खोपोलीचे मारुती आडकर

खोपोली : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त मारुती आडकर यांची कुस्तीगीर संघाच्या विभागीय सरचिटणीसपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. मारुती आडकर यांनी क्रीडा क्षेत्रात विशेषतः तालीम व कुस्तीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील पाच वर्षेही ते कोकण विभागीय कुस्तीगीर संघाचे …

Read More »

हॅण्डबाल स्पर्धेत रायगड तृतीय

पनवेल : प्रतिनिधी हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्रद्वारा 48वी महिला महाराष्ट्र राज्य हॅण्डबाल अजिंक्यपद स्पर्धा पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड संघाने नागपूरचा पराभव करीत तृतीय क्रमांक पटकाविला. राज्यभरातून तब्बल 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत सांगली, ठाणे या संघांवर मात करीत रायगड …

Read More »