सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा संघ जानेवारी 2020मध्ये भारत दौरा करणार असून, या दौर्यात तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 जणांचा संघ मंगळवारी (दि. 17)जाहीर केला. या संघात नवोदित प्रतिभावंत फलंदाज मार्नस लाबूशेनला संधी देण्यात आली आहे, तर या वर्षी झालेला आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या सात …
Read More »विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर
मुंबई ः विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पदासाठी भाजपचे आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती, पण प्रवीण दरेकर यांनी भाजपच्या या दिग्गजांना मागे टाकत विधान परिषदेचे …
Read More »शिवस्मारकाच्या निविदेत घोटाळा नाही
चंद्रकांत पाटील यांचा खुलासा मुंबई ः प्रतिनिधीहिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर अरबी समुद्रात होणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत आला आहे. शिवस्मारकाच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू असून, भाजपानं त्यावर उत्तर दिलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शिवस्मारकाचा मुद्दा …
Read More »पनवेल युवा मोर्चाकडून राहुल गांधींचा तीव्र निषेध
तहसीलदारांना दिले कारवाईसाठी निवेदन पनवेल ः प्रतिनिधीआद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 16) करण्यात आली. निषेध रॅली काढून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार्या राहुल गांधींचा धिक्कार असो, स्वातंत्र्यवीर सावरकर का अपमान …
Read More »भाजपच्या रुचिता लोंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पनवेल महानगरपालिका पोटनिवडणूक पनवेल ः प्रतिनिधी राज्यातील विविध महापालिकांच्या रिक्त पदांसाठी 9 जानेवारीला पोटनिवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये होणार्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या कन्या रूचिता गुरुनाथ लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »आमचे पैसे परत द्या!
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण : खातेदार-ठेवीदारांची जोरदार मागणी पनवेल ः प्रतिनिधीकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणामुळे ठेवीदार आणि खातेदारांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे आम्हाला परत करा, अशी जोरदार मागणी करीत शेकडो खातेदार, ठेवीदारांनी कर्नाळा बँकेच्या अधिकार्यांना सोमवारी (दि. 16) घेराव घालत धारेवर धरले. कर्नाळा …
Read More »पनवेल : नील हॉस्पिटल येथे रविवारी मधुमेह संबंधित विनामूल्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर डॉ. कीर्ती समुद्र, डॉ. शुभदा नील, डॉ.निलेश बांठिया यांनी आयोजित केले होता. या शिबीराचा लाभ अनेकांनी घेतला.
Read More »पनवेल : ‘आम्ही पोहेकर’ यांच्या 5 व्या शाखेचा उद्घाटन सोहळा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणिसिने अभिनेत्री अभिज्ञा भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका दर्शना भोईर, बिपीन जगपात आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी ‘आम्ही पोहेकर’च्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता …
Read More »खारघर : खारघर भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस गीता चौधरी यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, खारघर …
Read More »गुरुकुलमध्ये सामाजिक विज्ञान शास्त्र सप्ताह
मोहोपाडा : प्रतिनिधी चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल स्कुलमध्ये सामाजिक विज्ञान शास्त्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सुरुवात योगेश्वरस्वामीज, आत्मस्वरूप स्वामीजी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागूणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्यादिवशी मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper