नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले. महाराष्ट्र नागरी विकास अभियान विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत पेण नगर परिषद हद्दीतील हॉटेल, शाळा, रूग्णालये, निवासी संकुल, शासकीय कार्यालये, बाजारपेठ, रेल्वे …
Read More »आदिवासी तरुणांचे भवितव्य अंधारात
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली. या कालावधील आपल्या देशाने बरीच प्रगती केली. सामाजिक, शैक्षणिक सुधारणा झाल्या. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी अनेक योजना राबवल्या गेल्या त्याचा लाभ या समाजातील लोकांनी घेतला. परंतु गावा-शहरापासून दूर डोंगरात, रानात राहणारा आदिवासी समाज आजही अनेक सुविधांपासून वंचित आहे. …
Read More »डॉल्फिन किड्स स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा
पनवेल : वार्ताहर सह्याद्री इन्टिट्यूटच्या कामोठे येथील डॉल्फिन किड्स प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस बच्चेकंपनीचा प्रतिसाद लाभला. पूर्व प्राथमिक वयोगटातील मुलांच्या शारीरिक क्षमतेनुसार स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. खो-खो, धावणे, लांब उडी, चमचा गोटी, गायन आदींमध्ये विद्यार्थ्यांची आवड दिसून आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. …
Read More »मेहबूब हायस्कूलमध्ये हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात
मुरूड ः प्रतिनिधी मुलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती राहावी, तसेच मुले चपळ व चलाख बनण्यासाठी मेहबूब हायस्कूलतर्फे नुकतेच बीच हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हायस्कूलच्या क्रीडा सप्ताहानिमित्त विहूर बीच येथे बीच हॉलीबॉल स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते. मेहबूब स्कूल विहूरच्या मुख्याध्यापिका सीमा रणदिवे यांच्या हस्ते बीच हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. …
Read More »क्रिकेट स्पर्धेत गाव मेढेखार संघ अंतिम विजेता
श्रीगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील धेरंड येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने व पोयनाड-शहाबाज क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने तीनवीरा येथील क्रीडांगणावर ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिरबाबांचा गाव मेढेखार संघ अंतिम विजेता ठरला. द्वितीय क्रमांक झुंजार पोयनाड, तृतीय व चतुर्थ क्रमांक बी. सी. सी. तीनवीरा व बालयुवक पेझारी …
Read More »नीलची जलतरण स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
पेण ः प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने 15 डिसेंबर रोजी चिवला बीच, मालवण येथे 10व्या खुल्या जलतरण स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत दोन किलोमीटरमध्ये 11-12 वर्षे वयोगटात कुमार नील योगेश वैद्य याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरून चषक पटकाविला. नील वैद्य पेण नगरपालिकेच्या मामा वास्कर जलतरण …
Read More »राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, महाविकास आघाडीवर शरसंधान
नागपूर : प्रतिनिधी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौरांच्या वाहनावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून महापौर जोशी थोडक्यात बचावले. नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा …
Read More »श्रीराम लागू यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार, ‘नटसम्राटा’ला मान्यवरांची श्रद्धांजली
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी (दि. 17) रात्री वृद्धत्वाने निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने रंगभूमी व सिनेसृष्टीतून शोक व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. लागू यांच्याप्रति आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. डॉ. श्रीराम …
Read More »नागपूर : पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांना वाढदिवसानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक दिलीप पाटील, विकास घरत आदी उपस्थित होते.
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रंगला क्रीडा महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन बुधवारी (दि. 18) करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper