पनवेल : बातमीदार नागपूर येथे सोमवारी (दि.16) पासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या बंदोबस्ताची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. बाहेर जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ 2 मधील 24 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते नागपूर येथे …
Read More »पेन्शनर्सकरिता जीवनप्रमाणपत्र शिबिराचे आयोजन
मोहोपाडा ः प्रतिनिधी रायगड औद्योगिक पेन्शनर संघटना आणि वाशीतर्फे ईपिएस -1995 पेन्शनर्स करीता जीवनप्रमाणपत्र ऑनलाईन करण्यासाठी रसायनीतील रिस कांबा येथे प्रकाश इंजिनिअरिंग यांच्या सभामंडपात जीवनप्रमाण ऑनलाईन मोफत शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 20) करण्यात आले आहे. यावेळी पेन्शनर्सने सोबत पिपिओ नंबर, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक यांची माहिती आणावे असे …
Read More »गोणीत आढळला मुलाचा मृतदेह; पनवेलमध्ये खळबळ, आठवड्यातील दुसरी घटना
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील एनएच 4 बी महामार्गाच्या कडेला कुंडेवहाळ गावच्या हद्दीत एका अज्ञात लहान मुलाचा मृतदेह सोमवारी आढळला आहे. एका गोणीमध्ये भरून तो मृतदेह फेकून देण्यात आला होता. मागील आठवड्यात अशाच प्रकारे एका इसमाचा मृतदेह रेग्झिन बॅगमध्ये भरलेल्या अवस्थेत हरिग्राम गावच्या हद्दीतील गाढी नदीच्या किनार्याजवळ आढळला होता. या …
Read More »चोरट्यांशी झटापट; चालत्या ट्रेनमधून महिला पडली
पनवेल : बातमीदार दादरजवळ दिव्यांग महिलेला एक्स्प्रेसमधून ढकलून दिल्याची घटना ताजी असतानाच, आता तुतारी एक्स्प्रेसमध्येही चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला असता महिलेचा तोल जाऊन एक्स्प्रेसमधून ती पडली. रविवारी ही घटना घडली. तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुवर्णा महाडिक (वय 53) या तुतारी एक्स्प्रेसमधून (वैभववाडी-दादर) प्रवास करत होत्या. …
Read More »वीर वाजेकर महाविद्यालयात दक्षता जनजागृती आठवडा
उरण : वार्ताहर जेएनपीटीने दक्षता जनजागृती आठवडा साजरा करण्यासाठी उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी कुमारी कल्याणी ठाकूर हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 2000 व प्रशस्तीपत्र, कार्टून स्पर्धेत कुमारी रितू घरत द्वितीय क्रमांकाचे रोख रुपये 2000 व प्रशस्तीपत्र, …
Read More »खारघरच्या केंद्रीय विहार सोसायटीमध्ये आग
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरात सेक्टर 12 मधील केंद्रीय विहार सोसायटी मधील सीएच 1 या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना सोमवारी दुपारी 1. 30 च्या सुमारास घडली. या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले. शाश्वती सिन्हा (65) या महिला या घटनेवेळी या घरात अडकलेल्या होत्या. खारघर, …
Read More »विषाची लागवड
अब्जावधी डॉलर्सचा चोरटा बाजार असलेला अंमली पदार्थांचा व्यवसाय संपूर्ण जगात एक प्रकारे समांतर अर्थव्यवस्थाच चालवतो असे मानले जाते. न्यूयॉर्क, लंडन, मॉस्को, अॅमस्टरडॅम, म्युनिक, इस्तंबूल आणि काबूल अशा महानगरांमध्ये अंमलीपदार्थांच्या व्यवसायाने केव्हाच हातपाय पसरले आहेत. जगातील या महानगरांच्या नामावळीत आता मुंबईचाही समावेश होऊ लागला आहे. अंमलीपदार्थांचा विळखा पृथ्वीभोवती किती घट्ट आवळत …
Read More »प्रतीक मोहिते नवोदित रायगड श्री 2019चा मानकरी
रेवदंडा ः प्रतिनिधीरेवदंडा कोएसो स. रा. तेंडुलकर विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी (दि. 15) आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत मोहिते जीमचा प्रतीक मोहिते नवोदित रायगड श्री 2009चा मानकरी ठरला, तर बेस्ट पोझेस डिव्हीने एनर्जी जीमचा दिनेश कलमटे याची निवड करण्यात आली. रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन प्रमाणित इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या अंतर्गत चौल येथील …
Read More »कराटे प्रात्यक्षिक परीक्षा
पेण ः प्रतिनिधीयुनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या विद्यमाने पेण येथे कराटे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस 125 विद्यार्थी बसले होते. परीक्षा युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष रेन्शी, डॉ. मंदार पनवेलकर, उपाध्यक्ष शिहान म्हात्रे (पप्पू सर) यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. परीक्षेस परीक्षक म्हणून सेन्साय साठे, आदित्य तेरेदेसाई, किरण चव्हाण, आदित्य पाटील, …
Read More »पराभवानंतरही विराट खूश
चौथ्या क्रमांकासाठी मिळाला भरवशाचा फलंदाज नवी दिल्ली : वृत्तसंस्थावेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा मोठा पराभव झाला, मात्र या पराभवातही भारतीय संघाला एक आशेचा किरण गवसला. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारास पराभवातही हायसे वाटले. मोठ्या कालावधीपासून भारतीय संघाची डोकेदुखी ठरलेल्या क्रमांक चारसाठीचा एक भरवशाचा फलंदाज टीम इंडियाला मिळाला आहे.पहिल्या वन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper