Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल महापालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांची महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 15) अधिकार्‍यांसह पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. मान्सूनपूर्व कामांमधील अनेक मार्गी लागली असून काही कामे सुरू आहेत. या कामांची माजी सभागृह …

Read More »

खालापुरात गोवंश हत्येविरोधात मोर्चा

आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रशासनाला इशारा खोपोली : प्रतिनिधी गोमाता आमची माता आहे आणि गोवंश हत्या प्रकरणे या भागात वारंवार घडत असतील तर याचा आम्हाला विचार करावा लागेल. याबाबत कायदा असतानाही अशा घटना घडतात हा प्रशासनाचा कमकुवतपणा आहे. गोवंश हत्या हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे यापुढे असा …

Read More »

करंजाडेचा पाणीप्रश्न लवकरच लागणार मार्गी

शहरास 1 जुलैपर्यंत नव्या जलवाहिनीतून पुरवठा पनवेल : प्रतिनिधी नव्या जलवाहिनीतून करंजाडे शहरास 1 जुलै 2023 नंतरपाणीपुरवठा होईल अशी माहिती सोमवारी (दि. 15)  सिडको व एमजेपीच्या अधिकार्‍यांनी बैठकीत दिली. या वेळी नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर सेक्टर 6 मधील पाण्याचे सर्व प्रश्न सुटतील व त्यानंतर परिस्थितीत बदल न झाल्यास स्वतंत्र …

Read More »

देवदर्शनहून परतताना कुटुंबावर काळाचा घात

अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत एक ठार; तिघे जखमी खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर माडप बोगदा परिसरात किमी 22जवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असणार्‍या अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून कारमधील तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना एमजीएम …

Read More »

पनवेलमधील पेंधर येथे गटार बांधकामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ-मधील पेंधर गावात पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून गटार बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 14) झाले. पेंधर येथील प्रकाश …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मोहोपाडा हद्दीत विकासकामांचा शुभारंभ

मोहापाडा ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाव, तळेगाववाडी, पानशील व शिवनगर नवीन वसाहतीसाठी नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे, तर आमदारमहोदयांच्या स्थानिक विकास निधीतून तळेगाववाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या दोन्ही विकासकामांचा शुभारंभ आमदार …

Read More »

टॅक्सी, रिक्षा संघटनांच्या नामफलकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अनावरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्टेशन येथील जय हिंद ऑनलाईन रायगड जिल्हा टॅक्सी सर्व्हिस युनियन आणि नवनाथ नगर रिक्षा चालक मालक संघटना यांनी भाजप पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. या दोन्हींच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष व संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

नवीन पनवेलमधील नागरी समस्या मार्गी

पावसाळापूर्व गटार, नालेसफाई कामांना मनपाकडून सुरुवात; मनोज भुजबळ यांच्या मागणीला यश पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग 17 मधील नविन पनवेल सेक्टर 13 येथील ए टाईप मधील वसाहतीमधील गटारांची साफसफाई व दुरुस्ती पावसाळापुर्वी करून देण्याची पनवेल महापालिकेचे माजी बांधकाम सभापती मनोज भुजबळ यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे …

Read More »

श्रीवर्धनमध्ये रस्ते कामाचा शुभारंभ; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती श्रीवर्धन : प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यातील हुनरवेली, शिरवणे, काळींजे आणि कोंडिवली येथे जिल्हा नियोजन विकास निधीतून रस्ते कामांचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) झाला. या दरम्यान हुनरवेली …

Read More »

जेएनपीएत तीन कोटींच्या ई-सिगारेट जप्त

उरण : प्रतिनिधी तस्करी करण्यात येत असलेल्या तीन कोटींच्या ई-सिगारेट जेएनपीए बंदरातून जप्त करण्यात आल्या आहेत. सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. सीमा शुल्क विभागाला गुप्त खबर्‍याकडून विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेल्या ई-सिगारेटबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यात 45 हजार 886 ई-सिगारेटचा साठा आढळला. पाण्याची …

Read More »