लाखो शिवप्रेमींची उपस्थिती; नयनरम्य सोहळा अलिबाग : प्रतिनिधी असंख्य शिवभक्तांच्या साक्षीने ऐतिहासिक रायगडावर 350व्या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा मंगळवारी (दि. 6) अभूतपूर्व उत्साहात झाला. या सोहळ्यासाठी किल्ल्यावर न भूतो न भविष्यति अशी गर्दी जमली होती. या वेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी आम्हाला निधीऐवजी संवर्धनासाठी 50 किल्ले द्या, आपण हे किल्ले रायगड …
Read More »खोपोलीत दरड कोसळण्याची भीती कायम
पालिकेकडून सुरक्षित ठिकाणी वास्तव्याचे आवाहन खोपोली ः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील माळीन येथील भयानक दुर्घटनेनंतर केंद्रीय भूगर्भ तज्ज्ञांनी खोपोलीतील दरडग्रस्त सुभाषनगर, काजूवाडी, मोगलवाडी, यशवंतनगर आदी धोकेदायक रहिवाशी भागाची पाहणी केली. हा रहिवासी भाग धोकादायक असल्याचा अहवालही दिला. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली खालापूरचे तहसीलदार व महसूल खात्याच्या अधिकार्यांनी …
Read More »रायगडच्या मुलींचा क्रिकेट संघ विजयी
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत नाशिक येथे नुकतेच मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. रायगड संघाने तीनपैकी दोन सामने जिंकत दमदार कामगिरी केली . पहिला सामना रायगड विरुद्ध नाशिक असा होता, ज्यात नाशिक संघ प्रथम फलंदाजी करताना 28 षटकांत 172 धावांमध्ये गारद झाला. प्रत्युत्तरात रायगडकडून रोशनी …
Read More »नवी मुंबई ओपन टेनिस स्पर्धेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एस टेनिस सेंटरच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई ओपन टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेत नवी मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई परिसरातील दोनशेच्या वर …
Read More »माझी वसुंधरा ३.० अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये पनवेल महापालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक
पनवेल : प्रतिनिधी माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पाच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेंतर्गत तीन ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात सर्वोत्तमकामगिरी करणार्या अमृत शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक आला असून पाच कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर …
Read More »दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी पनवेलमध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित रायगड विभाग यांच्या सहकार्याने दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरारी 2023-तुमच्या करिअरला द्या एक परिपूर्ण भरारी या आशयाखाली करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पनवेल येथील आद्य …
Read More »रायगड पुन्हा दुमदुमणार!
महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा 2 जून रोजी तिथीप्रमाणे साजरा करण्यात आलेल्या मंगळवारी (दि. 6) तारखेनुसार हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केली आहे. शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी रायगडावर मोठ्या प्रमाणावर …
Read More »आदईत भाजपचे जनसंपर्क कार्यालय
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप सर्वत्र वाढत, विस्तारत असून पनवेल तालुक्यातील आदई येथे सुरू करण्यात आलेल्या पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 4) करण्यात आले. नागरिकांना भेडसावणार्या समस्या भाजपच्या माध्यमातून सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जगदीश शेळके यांनी पक्षाचे जनसंपर्क कार्यालय …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर रामशेठ ठाकूर वाणिज्य शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 5) स्टाफ वेल्फेअर कमिटी व नेचर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन व नो वेहिकल डे साजरा करण्यात आला. महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी दोन चाकी व चार …
Read More »भाविपचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी
आमदार प्रशांत ठाकूर यांचे पर्यावरणदिन कार्यक्रमात प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेची पनवेल शाखा एकल वापर प्लॅस्टिकमुक्त अभियान राबवत असताना एक लाख कापडी पिशव्यांचे वितरण करत आहे ही अभिमानाची गोष्ट असून इतर सामाजिक संस्थांसाठी हे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रशंसोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. भारत विकास परिषद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper