उरण ः वार्ताहर श्रीदत्त जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. 11) उरणमधील श्रीदत्त मंदिरात उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आमदार महेश बालदी मित्र मंडळ व देऊळवाडी युवक मंडळ यांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देऊळवाडी येथील दत्त मंदिर येथे करण्यात आले आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. उरण शहरातील देऊळवाडी …
Read More »आरोग्य तपासणी शिबिर व चित्रकला स्पर्धा
मोहोपाडा ः वार्ताहर डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिवली येथे स्माईल फाऊंडेशन व आयडीमीतसू कंपनी पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने 8वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 350 मुलींचे व मुलांचे हिमोग्लोबिन, रक्तदाब, दंतचिकित्सा, डोळे तपासणी व सामान्य आरोग्य तपासणी डॉ. हर्षदा सरोदे, …
Read More »सचिन गर्जे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक
पनवेल ः बातमीदार नेरूळमधील सचिन गर्जे या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तुषार कोळी असे या आरोपीचे नाव असून विकी देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी सचिन गर्जे याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी तुषार कोळी याच्या बोटीचा वापर केल्याचे तपासात आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक …
Read More »झोपडपट्टीवासीयांचे आधी पुनर्वसन करा, भाजप नगरसेवक, पदाधिकार्यांची रेल्वे, सिडकोकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त जोपर्यंत झोपडपट्ट्यांचे सुयोग्य पुनर्वसन होत नाही तोपर्यंत एकाही झोपडीला हात लावू दिला जाणार नाही, असे भाजप नगरसेवकांनी आश्वस्त केले आहे. रेल्वे व सिडको अधिकार्यांनी प्रभाग क्र. 17 व प्रभाग क्र. 20, मालधक्का झोपडपट्टी, रेल्वेस्थानक मार्ग येथील झोपडपट्ट्यांच्या सर्व्हेला सुरुवात केली आहे. भाजप नगरसेवक व पदाधिकार्यांनी तेथे …
Read More »रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील प्रोफेशनल कॉलेजचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कामोठे येथे प्रोफेशनल कॉलेज अर्थात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले. कामोठे सेक्टर 11 येथे झालेल्या या सोहळ्यास ‘रयत’च्या उपाध्यक्ष जयश्रीताई चौगुले, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार …
Read More »‘अजित पवारांना भाजपनेक्लीन चिट दिलेली नाही’
मुंबई : राज्याचे माजी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना भाजपने क्लीन चिट दिलेली नाही. ज्या केसेस मागे घेतल्या त्याचा अजित पवारांशी संबंध नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे, तसेच अजित पवार दोषी असल्याचा आरोप असलेल्या कुठल्याही फाइल्स भाजपने क्लियर केलेल्या नाहीत. नव्या सरकारने तसे केलेय …
Read More »पोलादपुरात स्ट्रॉबेरीची शेती
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबईतील अनेक वर्षांच्या कापड व्यापाराला कायमचा रामराम करून पोलादपूर तालुक्यातील गावाकडे आलेले रामचंद्र दाजी कदम उर्फ कदम यांनी स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. स्ट्रॉबेरीचे आकर्षक रूप पाहून पेरूच्या पिकाला पुरामुळे झालेले नुकसान भरून येण्याची आशा कदम यांना आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील बोरज गावाच्या हद्दीत प्रयोगशील शेतकरी रामचंद्र …
Read More »म्हसळ्यात 60 ते 80 रुपयांत मिळतोय कांदा
म्हसळा : प्रतिनिधी कांद्याच्या चढ्या दरामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. महागड्या दरातील कांदे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची नामी शक्कल रहिमतपूर (सातारा) येथील टेम्पोवाला बंड्याने आखली आणि त्याचा फायदा म्हसळ्यातील गोरगरीब लोकांना होत आहे. घाऊक बाजारात कांद्याचा भाव प्रचंड वाढल्याने म्हसळा शहरातही कांद्याचे भाव 100 ते 120 रुपयांपर्यंत गेले. …
Read More »महाडमध्ये मटका अड्ड्यावर छापा; मुद्देमालासह एक अटकेत
महाड : प्रतिनिधी महाड शहरासह परिसरातील गावांमध्ये मटका आणि इतर धंदे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. काही तथाकथित पत्रकार या अवैध धंद्यांना अभय मिळावे म्हणून प्रयत्न करीत असल्याची चर्चा असतानाच शनिवारी (दि. 7) महाड शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एक मटका अड्ड्यावर छापा मारून एकाला मुद्देमालासह अटक केली आहे. महाड तालुक्यात …
Read More »देशांतर्गत सुरक्षेबाबत तडजोड नाही : पंतप्रधान मोदी
पुणे : प्रतिनिधी सीमेपलीकडील शत्रूंकडून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण असून, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बाह्य आक्रमण आणि छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास आपल्या देशातील तपास यंत्रणा सक्षम आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते रविवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper