Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेचे आंदोलन

ईपीएफ पेन्शन वाढीचा प्रस्ताव मांडण्याचे सचिवांचे आश्वासन मोहोपाडा ः वार्ताहर पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेच्या अखिल भारतीय ईपीएफ पेन्शनर संघटना राष्ट्रीय समन्वयक समितीच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी पेन्शन वाढीचा प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पुढे ठेवण्याचे आश्वासन कामगार …

Read More »

भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण मिळणार -राज्यपाल कोश्यारी

मुंबई : प्रतिनिधी अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेत अभिभाषण केले. विशेष म्हणजे राज्यपालांचे संपूर्ण भाषण हे मराठीत होते. या वेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला अनेक दिलासा देणारी आश्वासने दिली. आपल्या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकर्‍या उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. त्यासाठी …

Read More »

बिलाच्या पावतीमध्ये हेराफेरी; सहाय्यक अभियंता निलंबित

पनवेल ः बातमीदार महावितरणच्या नावडे शाखा येथील सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांनी वीज बिलाच्या पावतीमध्ये फेरफार करून त्याद्वारे महावितरणची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैभव सिंह याला निलंबित करण्यात आले आहे.त्याच्याकडून लाखो रुपये वसूल करण्यात आले आहेत. पनवेल-1 उपविभाग अंतर्गत नावडा शाखा येथील सहायक अभियंता …

Read More »

पनवेलमध्ये रक्तदान शिबिर

नगरसेवक राजू सोनी यांचे लाभले विशेष सहकार्य पनवेल ः रामप्रहर वृत्त कच्छ युवक संघ पनवेल जायंट ग्रुप ऑफ पनवेल व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने एंकरवाला रक्तदान अभियानांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. जैन स्थानिक कापड बाजार पनवेल येथे  झालेले शिबीर यशस्वी होण्यासाठी नगरसेवक …

Read More »

उरणमध्ये वादातून आत्महत्या

उरण ः वार्ताहर  उरण तालुक्यातील केगाव बाजारपूर गावात शुल्लक भांडणातून आत्महत्या केला असल्याचा प्रकार घडला आहे. केगाव बाजारपूर गावात राहणार्‍या दिलीप ठाकूर व त्याच्या नातेवाईकांनी सांडपाण्यावरून शेजारी राहणार्‍या अरविंद पाटील (43) यांना सतत अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या कुटुंबियांचा छळ केल्याने अरविंद पाटील यांनी या छळाला कंटाळून माणकेश्वर …

Read More »

द डेंटल कॉर्नर या दवाखान्याचे उद्घाटन

नवीन पनवेल : सेक्टर 5 येथे द डेंटल कॉर्नर या दवाखान्याचे उद्घाटन शनिवारी पनवेल महापालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदीच्छा भेट घेऊन डॉ. अमेय महावीर लोखंडे, डॉ. श्रद्धा अमेय लोखंडे, महावीर लक्ष्मण लोखंडे, जयश्री महावीर लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक …

Read More »

अध्यक्षांनी ‘डावीकडे’ अधिक लक्ष द्यावे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षाला अध्यक्षांचाच आधार असतो, असे सांगत फडणवीस यांनी ’अध्यक्ष महोदयांनी विरोधक बसतात त्या डाव्या बाजूने जास्त ऐकावे आणि उजव्या बाजूने कमी …

Read More »

पनवेलमध्ये क्रिकेट सामन्यांची धूम

पनवेल ः प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल तालुक्यात ग्रामीण क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जय हनुमान क्रिकेट संघ चिखले आयोजित सरपंच चषक, ओम साईराम क्रिकेट क्लब रिटघर आयोजित आमदार चषक आणि गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आयोजित मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वेबसाइटचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी खबरबात तसेच खमंग मेजवानी या कार्यक्रमाचे निर्माते आणि पत्रकार सुमंत नलावडे यांच्या वेबसाइट विश्वातील एक नवी संकल्पना असलेल्या ुुु.ज्ञहरलरीलररीं360.लेा या वेबसाइटचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते रविवारी (दि. 1) सकाळी खारघरमधील इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरणात करण्यात आले. ही वेबसाइट विश्वातील अनोखी अशी 360 डिग्रीतून आजूबाजूच्या …

Read More »

सिडकोची चिपळे गावात अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई

पनवेल ः प्रतिनिधी सिडकोच्या नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नैना) विभागातर्फे पनवेल तालुक्यातील चिपळे गाव येथे अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे सतीशकुमार द. खडके, अनधिकृत बांधकामे नियंत्रक (नैना) अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भूमापक विशाल ठेले, अमोल तांबे, शिवराज चव्हाण आणि कमलेश पाटील यांच्या पथकाने …

Read More »