हक्काचे वरी-नाचणीचे पीक वाया; अवकाळी पावसाचा कहर पाली-बेणसे ः प्रतिनिधी सुधागडसह जिल्ह्यात मुसळधार व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हातचे भाताचे पीक घालवले. माळरान किंवा वरकस जमिनीवर आदिवासी बांधवांनी लावलेले वरी व नाचणीचे हक्काचे पीकही वाया गेले आहे. त्यामुळे वर्षभर काय खावे आणि जगावे कसे, अशा द्विधा मनःस्थितीत आदिवासी बांधव सापडले …
Read More »टीम इंडियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार, मालिकेतही मारली बाजी
कोलकाता : वृत्तसंस्था कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारत कसोटी मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. ट्वेन्टी-20 मालिकेत 2-1ने बाजी मारल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असा विजय मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. भारताने …
Read More »महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्रच!
फडणवीस सलग दुसर्यांदा बनले मुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ मुंबई ः प्रतिनिधी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार असताना शनिवारी (दि. 23) भल्या पहाटे राज्यात राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसर्यांदा शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपालांनी फडणवीस …
Read More »किंग कोहली! ऐतिहासिक कसोटीत विक्रमी शतक
कोलकाता : वृत्तसंस्था भारताचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात शतक झळकाविले. दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार आणि खेळाडू ठरला आहे. विराटने 194 चेंडूंत 18 चौकारांसह 136 धावा केल्या. या खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीचे हे …
Read More »पनवेलमध्ये भाजपचा जल्लोष
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने पनवेल भाजपतर्फे मध्यवर्ती कार्यालयासमोर शनिवारी (दि. 23) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसर्यांदा शपथ घेतली, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ …
Read More »व्ही. के. हायस्कूलच्या शतक महोत्सवानिमित्त जनजागृती फेरी
पनवेल ः वार्ताहर विठोबा खंडप्पा (व्ही. के.) हायस्कूलचा शतक महोत्सव पुढील महिन्यात मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने 22 नोव्हेंबर रोजी आजी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पनवेल शहरातून जनजागृती फेरी काढली होती. या वेळी त्यांनी शतक महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले. कोएसोच्या पनवेल येथील व्ही. …
Read More »अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात अनेक कामांचा शुभारंभ, भूमिपूजन यासह विविध कार्यक्रम शुक्रवारी झाले. त्या अंतर्गत चिपळे आणि खैरणे येथील रस्त्यांचे उद्घाटन, तसेच फणसवाडी आणि पालेबुद्रुक येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »खांदेश्वर कोकण महोत्सव
खांदा कॉलनी : भाजप पुरस्कृत ओमसाई खांदेश्वर महिला व बाळ मित्र मंडळ यांच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव दरवर्षीप्रमाणे यांदाही आयोजित करण्यात आला आहे. यंदा हा महोत्सव सेक्टर 8 येथील मैदानात सुरू आहे. या महोत्सवात शुक्रवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवास नगरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी …
Read More »भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने कळंबोलीत उत्साह कळंबोली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी (दि. 23) सकाळी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. त्याच वेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना शपथ दिली. त्यामुळे महाराष्ट्रात लावण्यात आलेली राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली आहे. भाजपने स्थिर सरकार स्थापन करण्याच्या …
Read More »वाढदिवसानिमित्त अरुणशेठ भगत यांचे सपत्नीक साईबाबांचे दर्शन
शेलघर (ता. पनवेल) : वाढदिवसानिमित्त अरुणशेठ भगत यांनी सपत्नीक साईबाबांचे दर्शन घेतले आणि आप्तेष्ट, कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper