Breaking News

महत्वाच्या बातम्या

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती राजवट लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना राजकीय आघाडीवर रोजच्या रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संसद भवनामध्ये पाऊण …

Read More »

रमाई आवास योजनेत रायगड अव्वल

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेत रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. रायगडने शबरी व आदिम या आवास योजानांमध्ये व्दितीय क्रमांक प्राप्त केला, तर पंतप्रधान आवास योजनेत राज्यात चौथा क्रमांक मिळविला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आवास दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्य पुरस्कृत ग्रामीण …

Read More »

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत

शहर विकास आराखड्याला मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेची महासभा बुधवारी (दि. 20) झाली. महापालिका हद्दीचा भविष्यातील विकास कशा पद्धतीने करायचा याचे उद्दिष्ट ठरवण्यासाठी तयार केल्या जाणार्‍या शहर विकास आराखड्याला या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुुळे शहर विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात यश आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर जवळपास …

Read More »

पुरुष दिनाचीही दखल

स्त्रियांप्रमाणेच पुरुषांचेही शोषण होऊ शकते हे आता स्वीकारले जाऊ लागले आहे. त्यामुळेच ‘हॅशटॅग मीटू’ चळवळीपाठोपाठच ‘हॅशटॅग मेनटू’ चळवळीने देखील डोके वर काढले, मग भले तिचा आवाज तुलनेने क्षीण असला तरीही, स्त्रियांकडूनही कधीकधी खोटे आरोप केले जातात याची दखल घ्यावीच लागली. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा गाजावाजा प्रत्यक्ष तो दिवस येण्याच्या कितीतरी आधीपासून …

Read More »

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिर

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात रक्तदान शिबिर झाले. उरण महाविद्यालय, मी उरणकर ट्रस्ट, रोटरी क्लब उरण व माजी विद्यार्थी संघ उरण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा, रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज ठाकूर, …

Read More »

आगरी शिक्षण संस्थेत बालहक्क व सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती अभियान

खांदेश्वर : रामप्रहर वृत्त येथील आगरी शिक्षण संस्थेत बालहक्क व सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. बुधवारी (दि. 20) खांदेश्वर पोलीस ठाणेअंतर्गत बालहक्क सप्ताहानिमित्त बालकांच्या (0 ते 18) मूलभूत हक्कांसंदर्भात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुप्रिमा फडतरे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या अंतर्गत बालकांच्या संदर्भात वेगवेगळ्या कालमान्वये, तसेच मुलांच्या संरक्षणाबाबत कोणती मदत मिळू …

Read More »

चाणजे ग्रामपंचायतीचा कचरा रस्त्यावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत सध्या कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील डाऊरनगर भागातील नागरिकांचा केरकचरा उरण-करंजा रहदारीच्या रस्त्यावर टाकण्यात येत आहे. या कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनचालकांना व पादचार्‍यांना नाक मुठीत घेऊन …

Read More »

दोन ट्रेलर चोरांना अटक; तर तिघांचा शोध सुरू

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जीडीएल गोदामाजवळून उभ्या असलेल्या जागेतून 6 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 7 नोव्हेंबर 2019 सकाळी 7 वाजताच्या दरम्यान 40 फुटी ट्रेलर चोरणार्‍या टोळीतील दोन आरोपींना उरण पोलिसांनी अटक केली. या टोळीतील आणखी तीन आरोपी फरारी असून, उरण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. …

Read More »

पालिकेचा दहा एकर भूखंड राखीव, न्यायालयाची इमारत आणि न्यायाधीशांचे निवासस्थान

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत न्यायालयाची इमारत आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी दहा एकरचा भूखंड महापालिकेच्या आराखड्यात राखीव ठेवण्यात येईल, असे महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण महासभेत अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगण्यात आले. पनवेल येथे सध्या दिवाणी कनिष्ठ, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, दिवाणी वरिष्ठस्तर आणि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू …

Read More »

रोह्यात पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

10 हजार 952 शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत रोहे ः प्रतिनिधी चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातील भातशेतीसह फळ व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. पीक अंतिम टप्प्यात आले असताना चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर …

Read More »