नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार आहेत. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ’यूआयडीएआय’ने देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही केंद्रे दर मंगळवारी बंद असायची. ’यूआयडीएआय’नं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ’यूआयडीएआय’द्वारे सुरू केलेली आधार …
Read More »कामोठे येथे भव्य चित्रकला स्पर्धा
कामोठे : रामप्रहर वृत्त दिशा महिला मंच (साई मीडिया) आणि नवी मुंबई मैथिल ट्रस्ट आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन संत तुकाराम महाराज मंदिर, सेक्टर 36, कामोठे येथे बालदिनानिमित्त करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सुमारे 220 मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन, तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र …
Read More »‘गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत नियमानुसारच बदल’
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नाही. जे काही झाले ते नियमानुसारच झाले आहे, असे संसदीय कार्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल व प्रियांका यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा काढून घेण्याचा …
Read More »रेड डॉट फाऊंडेशनच्या उपक्रम हाय राईस अॅवॉर्डने सन्मानित
पनवेल : वार्ताहर प्रोजेक्ट रेड डॉट उपक्रम महिलांना गेल्या 18 महिन्यापासून वापरलेले पॅड, लाल वर्तुळ असलेल्या प्रोजेक्ट रेड डॉटच्या पिशवीत टाकण्यासाठी आवाहन करीत आहेत. मुंबईत सुरू झालेल्या या उपक्रमाने विविध शहरात त्याचे अॅम्बेसिडर नेमण्यात या उपक्रमाचे संस्थापक विकास मोतीराम कोळी यांना यश लाभले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कर्नाटकातील बेंगळुरू …
Read More »इंटरनेट हवे की सुरक्षा?
काश्मीरप्रश्नी अमित शहांचा विरोधकांना प्रतिसवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित करणार्या विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि. 20) आपल्या खास शैलीत उत्तर दिले. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे, मात्र काही निर्णय घेताना सुरक्षेचा मुद्दा ध्यानात घ्यावा लागतो. काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत कारवाया अजूनही सुरू …
Read More »सुकापूर रस्त्यालगत अतिक्रमण, ग्रामपंचायतीकडून कारवाईची मागणी
पनवेल : बातमीदार सुकापूर गावालगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढू लागले आहे. त्यामुळे अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी पाली देवद ग्रामपंचायतीने केली आहे. नवीन पनवेल शहराला लागूनच असलेले सुकापूर या गावाजवळील जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. जागा शिल्लक नसल्याने अनेकांनी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटलेली आहेत. …
Read More »विंडीज दौर्यात ‘हिटमॅन’ला विश्रांती?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. 22 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. त्याआधी 21 नोव्हेंबरला एमएसके. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समिती आगामी विंडीज दौर्यासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. या बैठकीत वन-डे संघाचा उपकर्णधार रोहित …
Read More »कुंग फू स्पर्धेत रायगड उपविजेता
मोहोपाडा : प्रतिनिधी असोसिएशन ऑफ रायगड कुंग फू आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कुंग फू यांच्या माध्यमातून 14व्या राज्यस्तरीय कुंग फू स्पर्धेचे आयोजन नुकतेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याने विजेतेपद पटकाविले. द्वितीय क्रमांक रायगड जिल्ह्याने आणि तृतीय …
Read More »राजेश्वरी कुमारीचा नेमबाजीत राष्ट्रीय विक्रम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंजाबच्या राजेश्वरी कुमारी हिने 63व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदविला. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने त्यावर मोहोर उमटवली आहे. पात्रता फेरीत राजेश्वरीने 125 पैकी 118 गुणांची कमाई केली होती. तिचा हा विक्रम सीमा तोमर, श्रेयसी सिंग आणि मनीषा कीर यांनी संयुक्तपणे …
Read More »एक्स्प्रेस वेवर तीन कार एकमेकांना धडकल्या
मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाक्याच्या पुढे पुणे लेनवर तीन कार एकमेकांना धडकून विचित्र अपघात घडला. यात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. पुढील कारला ओव्हरटेक करताना कार अनियंत्रित झाली व दुसर्या लेनवर गेली. दरम्यान, त्या लेनवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper