Breaking News

महत्वाच्या बातम्या

निवड समिती प्रमुखपदी वेंगसरकर?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटनेत बदलांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. गेली काही वर्षे दिवस-रात्र कसोटी सामन्यांना विरोध करणारे बीसीसीआय यंदा आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. 22 नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाच्या निवड समिती …

Read More »

भारतीय पुरुष, महिला हॉकी संघांची ऑलिम्पिकमध्ये एण्ट्री

भुवनेश्वर : वृत्तसंस्था भारतीय हॉकीसाठी शनिवारचा (दि. 2) दिवस विशेष ठरला. महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले असतानाच पुरुषांच्या हॉकी संघानेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात प्रवेश निश्चित केला. पुरुषांच्या संघाने रशियाला सलग दुसर्‍या सामन्यात 7-1 (एकूण 11-3) अशा गोलफरकाने नमवून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला. आकाशदीप सिंहने 23व्या आणि 29व्या मिनिटाला …

Read More »

‘देव तारी त्याला’; चेंडू स्टम्पला लागूनही वॉर्नर नाबाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 3-0 असे पराभूत केले. ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करणार्‍या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला. वॉर्नर तीनही टी-20 सामन्यांत नाबाद राहिला. तिसर्‍या आणि अंतिम मॅचमध्ये त्याने नाबाद 57 धावा केल्या आणि संघाला 7 …

Read More »

तुपगावातील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

मोहोपाडा ः वार्ताहर चौक तुपगावमधील होतकरू आणि सामाजिक कार्याची आवड असणार्‍या तरुणांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शनिवारी (दि. 2) भाजपत जाहीर प्रवेश केला. या वेळी तुपगावातील प्रतीक सुभाष गुरव, जयेंद्र राजेंद्र गुरव, नागेश प्रकाश खरात, मोहन गजानन गुरव, चैतन्य कैलास कुंभार यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी …

Read More »

भातशेतीची नुकसानभरपाई तातडीने द्यावी ः आ. प्रशांत ठाकूर

भातशेती नुकसानीची पालकमंत्र्यांसह पाहणी पनवेल ः प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याने रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याची शनिवारी (दि. 2) पाहणी केली. त्यांनी शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी संबंधित अधिकार्‍यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. बांधनवाडी व अन्य परिसरातील शेतीची या वेळी अधिकार्‍यांसह पाहणी करण्यात आली. …

Read More »

पीक नुकसानीचे पंचनामे करा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सूचना अलिबाग ः जिमाका जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शासकीय यंत्रणांनी शेतकर्‍यांपर्यंत पोहचून नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकर्‍यांना दिलासा कसा देता येईल असे प्रयत्न करावेत. जिल्हा स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, तसेच पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश राज्यमंत्री, बंदरे, …

Read More »

नवीन पनवेल येथे राजे शिवराय प्रतिष्ठानने दिवाळीनिमित्त किल्ले श्री राजगडची प्रतिकृती व दीपोत्सव

नवीन पनवेल : येथील राजे शिवराय प्रतिष्ठानने दिवाळीनिमित्त किल्ले श्री राजगडची प्रतिकृती साकारली आहे. या ठिकाणी शनिवारी दीपोत्सव साजरा केला. दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला आहे.

Read More »

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा

पनवेल : दिवाळीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना नगरसेविका सीताताई पाटील, मोनिका महानवर यांनी पुष्पगुच्छ देत शनिवारी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप नेते सदानंद पाटील, रामदास महानवर, राजू निंबाळकर, प्रताप लवळे, बाळू वाघोले, हर्षद काबुगडे, गोरख मुळीक आदी उपस्थित होते. सरपंच चंद्रकांत भोेईर आणि जैन भोईर यांनी घेतली माजी …

Read More »

कृषी आयुक्तांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

मोहोपाडा : प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या शेतीचे नुकसान बघण्यासाठी राज्य कृषी आयुक्त पुणे यांनी नुकताच खालापूर तालुक्याचा दौरा केला. संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक प्रसंगांना तोंड देत बळीराजाने आपली शेती उभी केली होती, पण ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आणि बळीराजाचे होत्याचे नव्हते …

Read More »

तीन दिवसांपासून मोहो गाव अंधारात

पनवेल : बातमीदार गेल्या तीन दिवसांपासून वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पनवेल तालुक्यातील मोहो गाव अंधारात आहे. दरम्यान, विजेअभावी अंधारातच राहण्याची वेळ नागरिकांवर आली असून मच्छरांचाही उपद्रव वाढला आहे. पनवेल तालुक्यातील मोहो गावाची लोकसंख्या पंधराशेहून अधिक आहे. या गावातला वीजपुरवठा करण्यासाठी बसविलेला वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर गेल्या तीन दिवसांपूर्वी जळाला …

Read More »