पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दिवाळीनिमित्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »30th October 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दिवाळीनिमित्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »नागरिकांची मागणी माणगाव : प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडी, रोहा तालुक्यातील धाटाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहे. त्याच धर्तीवर माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. नव्याने निर्माण होणार्या विळे-भागाड औद्योगिक क्षेत्राला सुरक्षा देण्याच्या दृष्टीने तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »कर्जत : बातमीदार हुतात्मा हिराजी पाटील यांनी 28व्या वर्षी देशासाठी शहीद होऊन केलेले काम न विसारण्याजोगे आहे. हा इतिहास जिवंत करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी जो प्रयत्न केला आहे, तो काळजाचा ठोका चुकविणारा आहे. त्यामुळे त्यांना आपला सलाम आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी काढले. हुतात्मा हिराजी पाटील आणि जानकीबाई …
Read More »सुधागड तालुका मराठा समाज संस्थेची मागणी पाली : प्रतिनिधी परतीच्या पावसाने हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सुधागड तालुका मराठा समाज संस्थेने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या वतीने बुधवारी (दि. 30) पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना …
Read More »पनवेल : बातमीदार बिल्डिंग बांधकामाकरिता 100 कोटींचे कर्ज मंजुर करून देतो, असे सांगून पुणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 31 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यातील दोन आरोपींवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश नानकचंद आग्रवाल यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून त्यांची पुणे येथे आग्रवाल …
Read More »कळंबोली : वार्ताहर अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला व युवकांच्या मनावर राज्य करणारा कलर्स चॅनेलवरील रायझिंग स्टार, झी युवा संगीतसम्राट फेम सागर म्हात्रे व सारेगमप फेम श्रीला तांबे यांची सुरसागर म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरली. सुरसागर प्रस्तुत सागर म्हात्रे व श्रीला तांबे यांनी पनवेलमधील रसिकांसाठी मराठी आणि …
Read More »उरण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र व डीएलएलई विभागातील विद्यार्थ्यांनी कोप्रोलीच्या डोंगरावरील आदिवासी पाड्यात जाऊन पुरुष, स्त्रिया व मुलांना आपल्या घरातील बनवलेले दिवाळी पदार्थ व कपडे (साड्या, ड्रेस, मुलांचे पोशाख) भेट दिले. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला आहे. या वेळी …
Read More »कळंबोली : वार्ताहर पनवेल तालुक्यातील वलप गावचे सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी आपल्यासह आपले आई-वडील व मुलींचा वाढदिवस आदिवासी मुले व जिल्हा परिषदेच्या शाळेत साजरा केला आहे. या वेळी ते मुलांना शालेय साहित्याचे वाटप करतात. सोमवारी (दि. 28) किरण पाटील यांनी आपली कन्या कार्तिकी पाटील हिचा वाढदिवस हेटवणे आदिवासी वाडीतील …
Read More »नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी आणि सार्वजनिक प्रशासनात अखंडता सुनिश्चित करण्यासाठी सीव्हीसीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने बँक ऑफ इंडिया नवी मुंबई झोनने सीबीडी-बेलापूर येथे ईमानदारी-एक जीवनशैली या विषयासह दक्षता जागृती मोहिमेचे आयोजन केले. बँक ऑफ इंडिया आपल्या सर्व कर्मचार्यांना त्यांच्या कामात सचोटीची सवय लावून प्रोत्साहित करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या …
Read More »पनवेल : वार्ताहर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असून, हा सप्ताह 2 नोव्हेंबर 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. या सप्ताहानिमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात अलिबाग तालुक्यातील मेडिकल असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, रिक्षा चालक-मालक संघटना, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक व पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात …
Read More »