महाड : प्रतिनिधी तालुक्यातील मुमुर्शी आदिवासीवाडी येथील आदिवासींच्या झोपड्यांवर वीज पडल्याने 17 आदिवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. मंगळवारी (दि. 22) सायंकाळी आठ वाजता ही घटना घडली. जखमी सर्व आदिवासींवर तालुक्यातील विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. महाड तालुक्यामध्ये गेले काही दिवस दररोज सायंकाळी …
Read More »मतमोजणीची तयारी पूर्ण
पेणमध्ये प्रशासन सज्ज; पोलीस यंत्रणाही दक्ष पेण : प्रतिनिधी पेण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजल्यापासूून कोएसोच्या पेणमधील लिटील एंजेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आले असून 150 प्रशिक्षित …
Read More »महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन : गांगुली
मुंबई : प्रतिनिधी अष्टपैलू फलंदाज महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, अशा शब्दांत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गांगुली म्हणाला की, मी धोनीशी चर्चा करणार आहे. माझी अद्याप धोनीशी भेट झालेली …
Read More »पनवेलचा मयूर नाईक ‘सुपर डुपर हिट 2019’ पुरस्काराचा मानकरी
पनवेल : प्रतिनिधी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणार्या लोकगीते, कोळीगीतांची पर्वणी देणार्या कृणाल म्युझिक या नामांकित संगीत कंपनीचा ‘2019 सुपर डुपर हिट गाण्याचा पुरस्कार’ पनवेलमधील गायक ‘लिंबू कापला’फेम मयूर नाईक यांनी पटकाविला आहे. लोअर परेल येथील अल्ट्रा मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टुडिओमध्ये कृणाल अल्ट्रा म्युझिकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जयेश विरा, निर्माता …
Read More »उरणमध्ये कोण मारणार बाजी?
उरण : प्रतिनिधी/वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जासई येथे मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या इमारतीमध्ये गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजता सुरू होणार असून, निकाल दुपारी 3 वाजेपर्यंत जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे उरणचा शिलेदार कोण असणार हे उद्या दुपारी जाहीर होणार असल्याने उमेदवारांसह मतदारांची …
Read More »पशुचिकित्सा व्यवसायाचे अनुदानित खासगीकरण गरजेचे
दुग्धोत्पादन शेतीपूरक व्यवसाय म्हणून आतापर्यंत गाय, बैल, म्हशी आणि रेडे यांच्या संगोपनाकडे पाहिले जात आहे. मेंढी, शेळी आणि बकरी पालन तसेच कोंबड्या आणि ससेपालन हे व्यवसाय मांसाहारी लोकांच्या जिभेचे चोचले पुरविणारी मांसनिर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. या सजीवांच्या संगोपनामध्ये आरोग्य आणि चिकित्सा करताना आतापर्यंत सरकारी पशुचिकित्सा दवाखानेसदृश यंत्रणा …
Read More »नियंत्रण देशहिताचेच
भारतात आजच्या घटकेला इंटरनेट वापरणार्यांची संख्या सुमारे 45 कोटी इतकी आहे. ही संख्या मोठी असून त्यामुळेच समाज माध्यमांचा गैरवापर होण्याची शक्यताही मोठी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून द्वेष पसरवणारी भाषणे, फेक न्यूज यांबरोबरच राष्ट्रविरोधी कारवाया होत असल्याचेही पुरेसे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांना नियंत्रित करण्यासंदर्भातील कायद्यांना अंतिम स्वरुप देण्याचे …
Read More »डुलकीमुळे शास्त्री ट्रोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ड्रेसिंग रूममध्ये डुलकी घेणारे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री ट्रोल झाले आहेत. त्यांचे मीम्सदेखील व्हायरल झालेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना चार दिवसांत संपला. हा सामना तिसर्या दिवशीच संपला असता, पण तळाच्या फलंदाजांच्या चिवट फलंदाजीमुळे आफ्रिकेचा पराभव एक दिवस लांबला. या सामन्यात भारताचे …
Read More »धोनी, सचिनला सर्च करणे पडणार महागात?
मुंबई : प्रतिनिधी गुगल सर्चमध्ये एम. एस धोनी, सचिन तेंडुलकर आणि सनी लिओनी अव्वल स्थानावर आहेत, पण हीच नावे गुगल सर्चमध्ये सर्वात खतरनाकही आहेत. इंटरनेट सिक्यॉरिटी सॉल्यूशन्स कंपनी मॅकफेने नुकताच एक रिपोर्ट जाहीर केला आहे. यामध्ये सर्वात धोकादायक सेलिब्रिटी यांची यादी जाहीर केली. त्यात दिग्गज खेळाडूंपासून बॉलीवूडच्या अभिनेत्री-अभिनेत्यांचा समावेश आहे. …
Read More »फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा, सिंधूची दमदार विजयी सलामी
पॅरिस : वृत्तसंस्था जगज्जेतेपदानंतर सुमार कामगिरी करणार्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. पाचव्या मानांकित सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हिचा सहजपणे अडथळा पार केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूला गेल्या तीन स्पर्धांमध्ये दुसर्या फेरीचाही अडथळा पार करता आला नव्हता. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सिंधूने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper