पनवेल :बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी छत्रपती साहू महाराज यांची शनिवारी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त मार्केेट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शाहू महाराज यांच्या प्रतिमेस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या …
Read More »गव्हाण विद्यालयात राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी
पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजनोद्धारक, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष पूर्तीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांचे हस्ते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून …
Read More »रस्त्याच्या कामाला सुरुवात
रहिवाश्यांसह प्रवांशाकडून भाजपचे आभार पनवेल : रामप्रहर वृत्त माजी नगरसेवक अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अनुसूचित जाती मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष व बुथ कमिटी 428चे अध्यक्ष रावसाहेब खरात यांच्या यांच्या पाठपुराव्याने रस्त्याच्या थांबलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशी व प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बरेच वर्षांपासून प्रभाग …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांसाठी बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शनिवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय तसेच इतर महाविद्यालयातील सर्व शाखेतील माजी …
Read More »नवी मुंबईत लोप पावलेल्या प्रण्यांच्या प्रतिकृती
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील नेक्सस सीवुडस मॉलमध्ये लोप पावलेल्या महाकाय प्राण्यांची 48 फुटी भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मानवाचा उदय होण्यापूर्वी एकेकाळी हे प्राणी या भूतलावर राज्य करत होते. मात्र कालौघात हे प्राणी हळूहळू नष्ट होत गेले. फॅशन, खानपान, मनोरंजन या क्षेत्रांमध्ये ग्राहकांना नवनवीन अनुभव घेता यावेत यासाठी …
Read More »नवी मुंबईत पावसाळापूर्व तयारी
पालिका प्रशासनाकडून होल्डींग पाँड व पंप हाऊसची पाहणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने सिडकोने शहर निर्मिती करताना भरतीचे पाणी काही काळापुरते साठवून ठेवण्यासाठी धारण तलाव (होल्डींग पॉँड) निर्माण केलेले आहेत. पावसाळ्यात पाणी साचून राहू नये म्हणून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर …
Read More »तळोजा फेज 1मधील नागरिकांना मिळणार मुबलक पाणी
भाजपच्या पाठपुराव्यामुळे नवी टाकी कार्यान्वित पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1 येथील पाण्याची टाकी कार्यान्वित झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप नेत्यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तब्बल पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अपुर्या तसेच कमी दाबाने होणार्या पाणीपुरवठ्याने हैराण झालेल्या तळोजा फेज 1 मधील रहिवाशांची प्रतीक्षा यामुळे संपली …
Read More »स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण
गुणीजनांचाही होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय स्व. …
Read More »काळभैरव मंदिरात चोरी करणारे दोन आरोपी गजाआड
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत चिंचपाडा सेक्टर आर 3 येथील काळभैरव मंदिरातील कडी कोयंडा तोडून मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे व दानपेटीमधील रक्कम चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास आत प्रवेश करून मंदिरामध्ये असलेल्या …
Read More »खारघर तळोजा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी साधना पवार
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मान्यतेने, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल व ज्येष्ठ नेते प्रभाकर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष खारघर तळोजा मंडल महिला मोर्चाचे अध्यक्षपदी साधना अशोक पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper