डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. त्यांचा संघर्ष, जिद्द, कष्ट व त्या काळातील सामाजिक अपप्रवृत्तींचा विळखा या सगळ्यांना तोंड देत 18व्या शतकात वयाच्या 19व्या वर्षी अमेरिकेस जाऊन डॉक्टर होऊन भारतात आल्या. वयाच्या 14व्या वर्षी माता झालेल्या आनंदीबाई यांचं स्वतःच मूल योग्य उपचाराविना अवघ्या 10 दिवसांचे असताना जेव्हा वारले, …
Read More »महायुतीचा झंझावात
महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून, आता केवळ बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचारसभांचा धूमधडाका जोरात सुरू असून, तो शिगेला पोहचला आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यांचे मोठे (राजकीय) बंधू …
Read More »विधानसभेचा सामना एकतर्फी होणार : मुख्यमंत्री निवडणुकीनंतर शेकापचे अस्तित्व मायक्रोस्कोपमध्ये शोधूनसुद्धा सापडणार नसल्याचा टोला
पेण : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सामना एकतर्फी होणार असून, निवडणुकीनंतर शेकापचे अस्तित्व मायक्रोस्कोपमध्ये शोधूनसुद्धा सापडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे विरोधकांना फटकारले. या वेळी त्यांनी माजी मंत्री व पेणमधील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थित विराट जनसमुदायाला केले. या सभेला …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावमधून रणशिंग फुंकणार
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी (दि. 11) प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान मोदींची राज्यातील पहिली प्रचार सभा 13 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे व त्याच दिवशी साकोली (जि. …
Read More »काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते मदन कोळी यांनी शुक्रवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, …
Read More »शरद पवारांनी माझा अनुभव घेतलेला नाही -चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : कोथरुडमध्ये अडकवून ठेवले असा पवारांचा समज आहे, पण तुम्ही या पाटलाला ओळखलेले नाही. मी चेहर्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो, हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. कोल्हापूर उत्तर विधानसभा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढता पाठिंबा; निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटनेची साथ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वच स्तरांतून उदंड प्रतिसाद लाभत आहे. पनवेल, उरण तालुका विभाग निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भातील पत्र संघटनेचे कार्याध्यक्ष व निवृत्त पोलीस …
Read More »पनवेल : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन सोबत होते.
Read More »कळंबोली : पेण दौर्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शुक्रवारी सदिच्छा भेट झाली. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख व आरपीआयचे कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदिश गायकवाड.
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदान करण्याचा बोनशेत ग्रामस्थांचा निर्णय; पंच कमिटी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या सर्वसमावेशक विकासासाठी कार्यसम्राट आमदार आणि भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना मतदान करण्याचा निर्णय बोनशेत ग्रामस्थांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने गावच्या पंच कमिटीने शुक्रवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper