पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध सामाजिक संस्था व संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ नवीन पनवेल, मैत्री संस्था, दीपक फर्टिलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स तळोजाचे माथाडी कामगार टोळी नंबर 6289, श्री संत रोहिदास चर्मकार …
Read More »भाजप प्रवेशाचा अखंड ओघ, पाले खुर्द, खांदा कॉलनी, खारघर, कामोठ्यातील शेकाप, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पनवेल तालुक्यातील पाले खुर्द, खांदा कॉलनी, खारघर आणि कामोठे येथील शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 13) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन सर्वांचे भाजपत …
Read More »चर्नी रोड येथे निवासी इमारतीला आग
मुंबई : प्रतिनिधी चर्नी रोड येथील ड्रीमलँड सिनेमाजवळ एका निवासी इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. इमारतीत अनेक जण अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मुंबईतील चर्नी रोड येथे ड्रीमलँड सिनेमाजवळील एका निवासी इमारतीला रविवारी सकाळी …
Read More »महेश बालदी यांच्या प्रचाराला रसायनी विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण : विधानसभा मतदारसंघातील बुलंद आवाज महेश बालदी यांच्या प्रचाराला रसायनी विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘शिट्टी’चा आवाज संपूर्ण उरण विधानसभा मतदारसंघात जोरदार घुमत आहे. त्याअंतर्गत शनिवारी गुळसुंदे येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून महेश बालदी यांच्या प्रचार दौर्याला सुरुवात झाली.
Read More »शंभर कोल्हे आले, तरी सिंहाची शिकार होत नाही -मुख्यमंत्री
नागपूर : प्रतिनिधी राज्याच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आता सर्वच पक्षांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात पहिली सभा पार पडली. या वेळी त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. शंभर कोल्हे जरी एकत्र आले तरी सिंहाची शिकार …
Read More »‘भारत-चीन संबंधातील नवे युग सुरू’
मामल्लापुरम : वृत्तसंस्था ‘चेन्नई कनेक्ट’द्वारे भारत आणि चीन यांच्या संबंधांतील नवे युग सुरू झाले आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी गेल्या दोन दिवसांत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत विविध सत्रांमध्ये सुमारे साडेपाच तास चर्चा केली. त्यानंतर द्विपक्षीय संबंधांबाबत शनिवारी मोदी यांनी भूमिका व्यक्त केली. अनौपचारिक बैठकीत मोदी …
Read More »2014ला ट्रेलर पाहिला; आता पूर्ण सिनेमा पाहा -पंतप्रधान
भंडारा : प्रतिनिधी फोडा आणि तोडाचं राजकारण हा भूतकाळ झाला आहे. याचा ट्रेलर 2014ला पाहिला. आता या निवडणुकीत तुम्ही पूर्ण सिनेमा दाखवणार आहात. जो काम करणार त्यालाच तुमचा विश्वास मिळणार, हे आता सिद्ध झालं आहे, असा विश्वास मतदारांवर टाकत मोदींनी पुन्हा एकवार स्थिर सरकार निवडून देण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »थकलेले साथीदार आधार देऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदींचे काँग्रेेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र
जळगाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 13) जळगावमधील प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. थकलेले साथीदार एकमेकांचा आधार बनू शकतात, पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील तरुणांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाहीत, असे सांगत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची …
Read More »पनवेलमध्ये महायुतीची एक्स्प्रेस सुसाऽऽट…, सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास!
पनवेल : सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास या धोरणानुसार लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि उत्तुंग विकासकामांद्वारे पनवेलचा चेहरामोहरा बदलणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचाराची एक्स्प्रेस सुऽऽसाट असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार …
Read More »कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ कळंबोलीत भव्य बाइक रॅली, खासदार श्रीरंग बारणे यांची लाभली प्रमुख उपस्थिती
कळंबोली : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार तथा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 13) कळंबोलीमध्ये भव्य बाइक रॅली झाली. या रॅलीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper