भाजप पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, एकनाथ भोपी व सहकार्यांनी देवीचे दर्शन घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जाहीर प्रचाराला दमदारपणे सुरुवात केली.
Read More »4th October 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
भाजप पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, एकनाथ भोपी व सहकार्यांनी देवीचे दर्शन घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जाहीर प्रचाराला दमदारपणे सुरुवात केली.
Read More »विनोद घोसाळकरांचे काम करणार -कृष्णा कोबनाक माणगाव : प्रतिनिधी पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील भाजप, सेना महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचे काम प्रामाणिकपणे करून त्यांना निवडून आणणार असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी श्रीवर्धन येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी …
Read More »पनवेल ः इफ्तीकर महमूद मस्ते यांनी भाजपत प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी वाय. टी. देशमुख उपस्थित होते.
Read More »पनवेल ः रामप्रहर वृत्त 188 विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सहाय्यक आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे परिमंडळ 2 हद्दीतील सर्वच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची करडी नजर ठेवली आहे. वेगवेगळ्या प्रकारे या गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून …
Read More »पनवेल ः रामप्रहर वृत्त रशिया येथे झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड किक बॉक्सिंगमध्ये चेतन भगत याने सिल्व्हर मेडल पटकावले. रशिया येथील अनपा शहरात 24 ते 29 सप्टेंबर दरम्यान झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड कप किक बॉक्सिंगमध्ये चेेतन भगत यांने उत्कृष्ट कामगिरी केली. चेतन भगत हा उसर्ली खुर्द, ता. …
Read More »पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी के. के. म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील नियुक्ती पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृह नेते …
Read More »पनवेल ः रामप्रहर वृत्त नवरात्र मित्र मंडळ व कमळ महिला मंडळ भंगारपाडा यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त हळदीकुंकू समारंभाचे गुरुवारी (दि. 3) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रसिद्ध सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, पंचायत समिती …
Read More »पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती कायम आहे. खानाव येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून या सागरी किनार्याला लागून उंच अशा नारळी पोफळीच्या मोठ्याच मोठ्या बागा दिसून येतात. कोकणातील लोकांचे मुख्य पीक म्हणजे भातशेतीबरोबरच नारळ व सुपारी पिकावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. घराच्या शेजारी बागायात जमीन व तिथे उंच अशा नारळ सुपारीच्या बागा अस्तित्वात आहेत. कडक उन्हातसुद्धा …
Read More »संपूर्ण अभ्यासाअंती अचूक आराखड्यांनिशी पुढे जाणारा मेट्रो प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. अशा वेळी केवळ स्वार्थी राजकारणासाठी त्याला विरोध करणे हा खरा आंधळेपणा आहे. पर्यावरण आणि विकास ही हातात हात घालून चालणारी सख्खी भावंडे आहेत. या भावंडांच्या दरम्यान तेढ निर्माण करण्याने सवंग लोकप्रियता मिळेल, परंतु विकास मात्र कैक योजने …
Read More »