पाली : प्रतिनिधी सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवी तालुक्याचे शक्तिपीठ मानण्यात येते. अश्विन नवरात्रीमध्ये तालुक्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर गर्दी करतात. सध्या त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. सुधागड किल्ल्यावर प्राचीन काळातील श्री भोराई देवीचे मंदिर आहे. या देवीची स्थापना भृगऋषींनी केली आहे. म्हणून या देवीला भृगअंबा, भोरंबा, भोराई अशी नावे …
Read More »आम्ही प्लास्टिक वापरणार नाही, गावातही वापरू देणार नाही
मेंदडी गावात प्लास्टिकबंदी जनजागृती फेरी म्हसळा : प्रतिनिधी आम्ही प्लॉस्टिक वापरणार नाही आणि गावातही वापरू देणार नाही, अशा घोषणांनी मेंदडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात फेरी काढून प्लास्टिकबंदीविषयी जनजागृती केली. या वेळी मुलांनी चौक सभा घेऊन प्लास्टिक आपल्या गावाकडील वातावरणाला कसे घातक आहे, ते सांगितले. या वेळी स्वच्छतेची व …
Read More »चांदोरे बौद्धवाडीत एकास मारहाण
आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी किरकोळ कारणावरून चांदोरे बौध्दवाडी (ता. माणगाव)मधील एका इसमाला तिघा जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. 2) संध्याकाळी घडली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदोरे बौद्धवाडी येथील फिर्यादी अनंत तुळशीराम तांबे (40) यांनी मंगळवारी (दि. …
Read More »धुळीत हरवला नागोठणे-वाकण मार्ग
Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाच्या नागोठणे ते वाकण या तीन किलोमीटर अंतरात पावसाळ्यात चिखलातून वाट काढत जाणार्या वाहनांना आता रस्त्यावर होणार्या धुळीला सामोरे जाऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत संबंधित कामाच्या ठेकेदार कंपनीचे एक अधिकारी एस. एम. स्वामी यांना विचारले असता, या रस्त्यावर दररोज पाणी मारून रस्ता ओला ठेवण्याचा …
Read More »लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
मुरूड : प्रतिनिधी नांदगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुरूड पोलिसांनी योगेश यशवंत तळेकर याला अटक करून मुरूड न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अंगणामध्ये काही लहान मुली खेळत असताना योगेश तळेकर याने एका मुलीस जबरदस्तीने एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, …
Read More »जिल्ह्यातील कुपोषण कमी करायचे आहे -जिल्हाधिकारी
कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे. ते कमी करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे. कर्जतप्रमाणेच इतरत्रही कुपोषित बालकांसाठी उपचार केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे केले. जिल्हा नियोजन मंडळाने दिलेल्या निधीमधून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू …
Read More »अलिबागमध्ये काँग्रेसकडून दोन उमेदवार
राजेंद्र ठाकूरांपाठोपाठ अॅड. श्रद्धा ठाकूर यांचा अर्ज अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाकडून उमेवारी मिळवण्यावरून ठाकूर कुटुंबात सुरू असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अॅड. श्रध्दा ठाकूर यांना उमेदवारी दिली. शुक्रवारी (दि. 4) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी …
Read More »ब्राह्मण सभा आयोजित भोंडला रंगला
नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त ब्राह्मण सभा, नवीन पनवेल यांच्या वतीने भोंडला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल येथील आंध्र कला केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पनवेल परिसरातील महिला व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हादग्याची गाणी गात फेर घरून नृत्य करून महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. सूर्याचा हस्त नक्षत्रात …
Read More »भेंडखळ येथे मोफत आरोग्य शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ आणि डॉ. आर.एन. पाटील, सुरज हॉस्पिटल, सानपडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. 2) म्हातार आळी, भेंडखळ येथे मोफत आरोग्य शिबिर झाले. श्री. नवतरुण नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यक्षम व समाजकार्याची आवड असलेले सदस्य अनिल ठाकूर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी …
Read More »पुरस्कार स्वरूपात मिळालेल्या रोपाची विद्यार्थ्यांकडून लागवड
मोहोपाडाः वार्ताहर चौक येथील गुणगौरव व पुरस्कार सोहळ्यात मिळालेल्या रोपांची लागवड शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसोबत करून शिक्षकांनी पर्यावरणाचा जागर केला. दिलासा फाऊंडेशन दरवर्षी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा गुणीजन गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव करते. यंदाही 18 शिक्षकांना गौरविण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळाच्या जोडीने पुष्पगुच्छाच्या ऐवजी औषधी रोपांचे वाटप करण्याची प्रथा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper