पनवेल ः रामप्रहर वृत्त जुने पनवेल येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत बँकेचा 56वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. स्थापना दिवसाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरासाठी युनिकेअर हेल्थ सेंटरचे सहकार्य लाभले. आयडीबीआय बँकेतील ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत. भारत सरकारने नुकतीची नऊ हजार 300 कोटींची …
Read More »स्त्री शक्तीतर्फे मुद्रा लोन कार्यशाळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्त्री शक्ती फाऊंडेशन आणि घाटी मराठी संघटना महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबई आयोजित मुद्रा लोन प्रत्यक्ष कार्यशाळा व मार्गदर्शन मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वर्षा भोसले, संचालिका सीताराम रोकडे, सिडकोमा रघुवंशी, राहुल हनुवंते, खादी ग्रामोद्योग अधिकारी धनंजय गायकवाड, प्युअर करिअर संचालक …
Read More »बारावीच्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्र प्रदान
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी 2020 या परीक्षेला प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याचा शुभारंभ विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. रयत …
Read More »कर्मवीरांचे शैक्षणिक कार्य दूरदर्शी; शताब्दी महोत्सवप्रसंगी सागर रंधवे यांचे प्रतिपादन
पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील गोरगरीब, उपेक्षित, वंचित बहुजनांच्या शैक्षणिक प्रगतीची अध्वर्यु असलेल्या आणि आशिया खंडातील अव्वल दर्जाची एकमेवाद्वितीय असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा स्थापनेचा शताब्दी महोत्सव साजरा होत असताना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि सौ. लक्ष्मी वहिनींच्या असीम त्यागाने तमाम बहुजनांच्या भावना ओथंबलेल्या असून कर्मवीरांचे दूरदर्शी शैक्षणिक कार्य 100व्या …
Read More »नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार ; दशरथ भगत समर्थकांसह भाजपमध्ये
नवी मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे नेते, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी सहकार्यांसह गुरुवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार पडले आहे. वाशी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे नेते संजय उपाध्याय, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार …
Read More »उरण विधानसभा मतदारसंघातून महेश बालदी आज अर्ज भरणार
उरण : वार्ताहर जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी शुक्रवारी (दि. 4) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उरण विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या जोरावर त्यांनी झंझावात निर्माण केला आहे. आमदार नसतानाही महेश बालदी यांनी कोट्यवधी रुपयांची कामे करून जनतेची मने जिंकली आहेत. त्यामुळे त्यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, त्यांचा विजय निश्चित असल्याची खात्री …
Read More »विजयी हॅट्ट्रिकसाठी आमदार प्रशांत ठाकूर सज्ज
अभूतपूर्व उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्त विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 3) अभूतपूर्व उत्साहात आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल केला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. …
Read More »भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे अपघाती निधन
महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत गंभीर जखमी पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा आणि नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे गुरुवारी (दि. 3) अपघाती निधन झाले. या अपघातात महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत गंभीर जखमी झाल्या आहेत. शहरातील प्राचीन हॉस्पिटलकडून एचएससी कॉलनीकडे जाणार्या रस्त्यावर उभ्या असताना …
Read More »सीकेटी महाविद्यालयाच्या एनएसएसचा प्लास्टिकमुक्त अभियान रॅलीत सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पनवेल महानगरपालिका आयोजित स्वच्छता व प्लास्टिकमुक्ती अभियान रॅलीमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत …
Read More »सीकेटी विद्यालयात सौरऊर्जा कार्यशाळा यशस्वी
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नुकतीच गांधी जयंतीनिमित्त सौरऊर्जा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबईचे उपप्राचार्य डॉ. नंदकिशोर चंदन यांच्या हस्ते झाले. त्यांनीही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper