भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका पुणे : प्रतिनिधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केवळ गुन्हा दाखल केला, तर त्याची सहानुभूती मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने त्याचा इव्हेंट केला’, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर शुक्रवारी (दि. 27) टीका केली. पवार यांच्यावर …
Read More »पनवेलमध्ये भाजपची प्रचारात आघाडी; विरोधी पक्षाची उमेदवार शोधमोहीम; काँग्रेस, मनसेचा निर्णय नाही
पनवेल ः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूक 2019साठी पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रचारात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांचा उमेदवार ठरला आहे. सिडकोचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर. शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी मात्र घटिका भरत आली, तरी नवरदेव शोधताना दिसत आहेत. काँग्रेसने आघाडीत जायचे का स्वतंत्र लढायचे याचा निर्णय अद्याप …
Read More »मोर्बे, दुंदरे, खानावमधील कार्यकर्तेही भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शेकापचे मोर्बे येथील ज्ञानेश्वर पालकर, दुंदरे पाड्यातील नाथा चौधरी आणि खानाव गावातील विलास तळवे गुरुवारी (दि. 26) सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात …
Read More »‘कर्मवीरांचे शैक्षणिक योगदान मोलाचे’ रिटघर विद्यालयात जयंती साजरी; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा काढल्या. त्यामुळे गरिबांची मुले शिकली. शिक्षण क्षेत्रातील कर्मवीरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळेच आज महाराष्ट्रातील अनेक पिढ्या घडल्या आहेत, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ …
Read More »महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1ची भाजपची कार्यकारिणी जाहीर
पनवेल ः महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1ची भाजपची कार्यकारिणी जाहीर झाली असून, लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, सरचिटणीस रमेश लडकू, सरचिटणीस भगवान कोपरकर, उपाध्यक्ष कालूराम गोंधळी, उपाध्यक्ष पांडुरंग निघुकर, चिटणीस …
Read More »उरण ः पूर्व विभाग भाजप युवा मोर्चा सचिव कल्पेश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नेते महेश बालदी, सोबत तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर तांडेल, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उपाध्यक्ष शशी पाटील …
Read More »नवी मुंबई ः येथील सीसीटीव्ही कमांड सेंटरच्या माध्यमातून नवी मुंबईतील गुन्हेगारी तक्ता कमी होत आहे. या सीसीटीव्ही कमांड सेंटरला सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी भेट दिली व सहकार्याची ग्वाही दिली.
Read More »दैवी स्वराची नव्वदी
हजारो लोकप्रिय गीते गाणार्या लतादीदींचे नाव 1974 सालीच सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणार्या गायिका म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले. भारतीय चित्रपटसंगीतातील त्यांचे योगदान निश्चितच अतुलनीय असेच असून त्यांच्या स्वरांची मोहिनी येणारी आणखी कितीतरी दशके भारतीय मनांवर अधिराज्य गाजवत राहील याविषयी तिळमात्र शंका नाही. गेली सात दशके लाखो भारतीयांच्या भावविश्वाला …
Read More »कर्जत मतदारसंघात दोन लाख 81 हजार 877 मतदार
कर्जत ः बातमीदार 189 कर्जत विधानसभा मतदारसंघात दोन लाख 81 हजार 877 मतदार असून पुरुष मतदार कर्जत विधानसभा मतदारसंघात अधिक आहेत. या मतदारसंघात चार मतदान केंद्रे ही दुर्गम भागात असून 326 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानासाठी साधारण 1500 अधिकारी आणि कर्मचारी यांची …
Read More »फिरत्या दवाखान्यास शिहू ग्रामपंचायतीकडून स्थगिती
नागोठणे : प्रतिनिधी रिलायन्स कंपनीकडून विभागातील नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असलेला फिरता दवाखाना आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील गावांसाठीसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिहू ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती, मात्र या पत्रानंतर काही दिवसांतच या मागणीला तूर्त स्थगिती द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून केली गेली असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरपंच पल्लवी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper