पनवेल ः भाजप नेते एकनाथ भोपी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत. सोबत पांडुरंग केणी, चंद्रकांत पोपेटा, योगेश पाटील, आलुराम केणी, अशोक पाटील, आत्माराम पाटील, मनोज पवार, कमलाकर केणी, रमेश सर, कृष्णा म्हात्रे आदी.
Read More »केशवलाल यादव यांची कळंबोली शहर उत्तर भारतीय प्रकोष्ट अध्यक्षपदी नियुक्ती
पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केशवलाल यादव यांची कळंबोली शहर उत्तर भारतीय प्रकोष्ट अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, त्यांना नियुक्तीपत्र देताना लोकनेते रामशेठ ठाकूर, सोबत आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल व अन्य.
Read More »नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवा -सुजाता तानवडे
मोहोपाडा ः वार्ताहर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांततेस बाधा पोहोचेल अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरात्रोत्सव मंडळांनी व पोलीस पाटलांनी दक्षता घ्यावी, यासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या सभामंडपात शुक्रवारी दुपारी नवरात्रोत्सव मंडळांची बैठक बोलावून त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये मतदार जागृती
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे शनिवारी (दि. 28) निवडणूक आयोग उरण यांच्या वतीने मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावी अखेर सर्व विद्यार्थ्यांसाठी हे अभियान राबविण्यात आले. उरण निवडणूक आयोगाचे समन्वयक संतोष पवार यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मतदान …
Read More »आजपासून नवरात्रोत्सवाची धूम
उरण ः वार्ताहर आज रविवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे, यांचे सभासद आंबे मातेच्या आगमनासाठी सजावट करण्यात मग्न झालेले सर्वत्र उरण शहरात, तसेच ग्रामीण भागात दिसत आहेत, मंडप, मखर, रोषणाई करण्यात मग्न असलेले सर्वत्र दिसत आहेत. उरण शहरात गुजराती सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, गणपती चौक नवरात्रोत्सव मंडळ, कामठा येथील …
Read More »भारत आणि पारशी समाज
भारताच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्र विकासात टाटा, गोदरेज, वाडिया, मिस्त्री या पारशी समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे पारशी समाजाने हिंदुस्थानला स्वयंपूर्ण बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. विद्युत, कपडा, लोखंड, स्टील, हॉटेल अशा अनेक उद्योगात पारशी समाजाने केलेली उन्नती वाखाणण्याजोगी आहे. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. अर्थशास्त्राचे जनक असणारे …
Read More »देवेंद्र (पर्व) सुस्साट!
दूरदर्शनच्या महाजनादेश कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि मग चटकन लेखाचं शीर्षक सुचलं. देवेंद्रपर्वाचा शिल्पकार! पण मग विचार केला की हा मर्यादित मुद्दा होईल. खरं म्हणजे ’देवेंद्र पर्व सुस्साट’, ’झंझावाती देवेंद्र पर्व’ हेच म्हणणे योग्य ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे तसं पाहायला गेलं तर एकदम नवीन, ताजेतवाने नेतृत्व म्हणावे …
Read More »राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फोनही बंद ठेवल्याने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात पूरग्रस्तांच्या दौर्यावर गेलेले असतानाच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग सुरूच
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खैरणे येथे गुरुवारी (दि. 26) झालेल्या बैठकीत शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या वलप येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या बैठकीस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा …
Read More »पनवेलच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठीआ. प्रशांत ठाकूर यांना विजयी करा
भाजप नेते वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या परिसराचा सर्वांगीण व शाश्वत विकास होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवायचे आहे. त्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आणि पनवेल तालुका अध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper