Breaking News

महत्वाच्या बातम्या

वणवे रोखण्याची उपाययोजना पाहण्यासाठी वन विभागाचे अप्पर सचिव मोहन कर्नाट यांनी घातले डोंगर पालथे

कर्जत : बातमीदार सगुणा वनसंवर्धन तंत्राच्या माध्यमातून वणवे रोखण्याचे काम केले जात आहे. या कामाची माहिती घेण्यासाठी वन विभागाचे अप्पर सचिव मोहन कर्नाट यांनी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी अनेक  डोंगर चढून वणवे रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. वन विभागात वेगळे व्हिजन ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून मोहन …

Read More »

मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी घेतला कर्जत बाल उपचार केंद्राचा आढावा

कर्जत : बातमीदार तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी भेट देऊन आढावा घेतला. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या सिटीसीमध्ये सध्या एकूण 13 तीव्र श्रेणीतील बालके उपचार व पोषण सेवा …

Read More »

औरंगाबाद-मुरूड एसटी बस रस्त्यात बंद

मुरूड : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाची औरंगाबाद-मुरूड गाडी शुक्रवारी (दि. 27) रात्री 11.30 वाजता पेण येथे बंद पडली. या गाडीतील प्रवाशांना मुंबई -मुरूड या निमआराम बसमध्ये बसवण्यात आले, मात्र ती बसही प्रवाशांनी भरलेली असल्याने अनेक प्रवाशांना  उभ्याने प्रवास करावा लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. गिअर पडत नसल्याने औरंगाबाद-मुरूड गाडीचा …

Read More »

चौकमध्ये शिक्षक गुणगौरव सोहळा उत्साहात

खालापूर : प्रतिनिधी दिलासा फाऊंडेशन आणि पत्रकार संघाच्या वतीने चौक येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात खालापूर तालुक्यातील गुरुजनांचा पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार भरत सावंत, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार बाबू पोटे, गुरुनाथ साटेलकर, दिनेश पाटील, अर्जुन कदम व …

Read More »

विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पोलादपुरात वाहनांची झाडाझडती

दोन स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत -तहसीलदार दीप्ती देसाई पोलादपूर : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग आणि महाबळेश्वर-वाई राज्यमार्गावर वाहनांची झाडाझडती घेऊन मतदारांना पैशांची अथवा वस्तुरूपी आमिष दाखविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात चौकशीअंती गुन्हे दाखल करण्यात येणार असून शहरातील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ स्थिर सर्वेक्षण पथक 24 तास …

Read More »

भारतीय पुरुष संघाचा स्पेनवर दणदणीत विजय

अँटवर्प (बेल्जियम) : वृत्तसंस्था ‘ड्रॅगफ्लिकर’ हरमनप्रीत सिंग याच्या दोन गोलमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियम दौर्‍यातील दुसर्‍या सामन्यात जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या स्पेनवर 6-1 असा दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत (28व्या आणि 32व्या मिनिटाला), कर्णधार मनप्रीत सिंग (24व्या मिनिटाला), निळकंठ शर्मा (39व्या मिनिटाला), मनदीप सिंग (56व्या मिनिटाला) आणि रुपिंदरपाल सिंग …

Read More »

गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांची मुंबई विभागावर निवड

उरण ः प्रतिनिधी अलिबाग येथे 28 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय आष्टेडो आखाडा स्पर्धेत विविध वयोगटात गोशीन रियू कराटेच्या सुयश म्हात्रे, विनया पाटील, समीक्षा पाटील, तन्वी म्हात्रे, सेजल पाटील, कल्याणी म्हात्रे, सुजित पाटील हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून त्यांची निवड सोमवारी 30 सप्टेंबर रोजी अलिबाग येथे होणार्‍या मुंबई विभागीय शालेय …

Read More »

टी-20मध्ये विश्वविक्रम; चौकारांचा पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील सलामीवीर बेथ मुनी हिने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध रविवारी (दि. 29) झालेल्या टी-20 सामन्यात तिने 61 चेंडूंत 113 धावांची स्फोटक खेळी केली. त्यात तिने तब्बल 20 खणखणीत चौकार लगावले. टी-20मधील हा विश्वविक्रम आहे. बेथ मुनीच्या स्फोटक शतकी खेळीने …

Read More »

…म्हणून भारताच्या पदरी पराभव! ; युवराज सिंगने मांडले अत्यंत परखड मत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने संघ व्यवस्थापनाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. संपूर्ण स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोणी करायची यावर अनेक चर्चा घडत राहिल्या, मात्र एकाही फलंदाजाला या जागेवर आश्वासक कामगिरी करता …

Read More »

स्किल इंडिया ऑटोटेकची नवउद्योजकांना संधी

मोहोपाडा : वार्ताहर राज्याचा विकासाचा वेग वाढावा यासाठी राज्य सरकारकडून उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून राज्यासाठीचे महाराष्ट्र राज्य नावीन्यता व स्टार्टअप धोरण तयार करण्यात आले आहे. यामुळे आता नवउद्योजकांना नवीन व्यवसाय करण्याची संधी निर्माण झाली आहे. ऑटो …

Read More »